Home Breaking News अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात...

अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी….

अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

प्रतिनिधी ,रविकुमार पवार
7350333415

हिमायतनगर/- तालुक्यातील खडकी बाजार ग्रामपंचायत येथे आज शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकात अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली आहे.
शाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस
ग्रामपंचायतचे सरपंच संजय सूर्यवंशी यांनी पुष्पहार टाकून अभिवादन करण्यात आले. व अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकात सरपंचाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित माजी सरपंच पांडुरग गाडगे , गौरव सूर्यवंदशी , पत्रकार रविकुमार पवार यासह ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामस्थ मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते .

Previous articleयावर्षी हदगाव तालुक्यातील केदारगुडा येथील केदारनाथ मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले…
Next articleब्रिटन राष्ट्रकुल स्पर्धा मध्ये संकेत सरगर ची रौप्य पदकाला गवसणी