Home Breaking News महादेवराव मिरगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

महादेवराव मिरगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते नियूक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले ….

संदिप देवचे
भुमीराजा /ग्रामीण प्रतिनीधी

खामगावात मतदार संघातून जलंब येथील महादेवराव मिरगे यांची
भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी या पदासाठी निवड करण्यात आली असल्याने त्यांच्या समर्थकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्यासह खामगाव मतदार संघातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व तसेच शेतकऱ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी सदैव अहोरात्र परिश्रम घेऊन जनतेच्या सुख दुखात सहभागी होऊन राजकारण करणारे यांच्या कामाची पक्षश्रेषठीने दखल घेत त्यांच्यावर जिल्हा उपाध्यक्षपदी पदाची जबाबदारी दिली असल्याचे बोलले जाते.आमचे यावेळी आमदार संजय दादा कुटे आमदार आकाश दादा फुंडकर सचिन बाप्पु देशमुख उपस्थित होते महादेवराव मिरगे यांचे हार्दिक अभिनंदन व भावी कारकिर्दी साठी शुभेच्छा

Previous articleहिमायतनगर शहरात सावता परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..
Next article