अवधूत कल्याणकर भूमीराजा शहर प्रतिनिधी हिमायतनगर 9767375180
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिला इशारा… राज्यातील कृषी केंद्र चालकांनी त्यांच्याकडील खत विक्रीचा साठा आणि पॉस मशीन मधील साठा हा जुळणे आणि एक सारखा असणे आवश्यक आहे, • कृषी आयुक्त सुरज मांढरे यांचा मापदाच्या संयुक्त बैठकीत दिला इशारा • पॉस मशीन मधील साठा गोदामात ही एक सारखाच असणे आवश्यक आहे *पुणे*—— राज्यातील कृषी केंद्र चालकांनी त्यांच्याकडील खत विक्रीचा साठा आणि आणि पॉस मशीन मधील साठा हा जुळणे आणि एक सारखाच असणे आवश्यक आहे. कृषी विभागाच्या तपासणीमध्ये त्यामध्ये तफावत आढळल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी खत विक्रेत्यांच्या संयुक्त बैठकीत सोमवारी दिनांक4 रोजी दिला आहे. येत्या दोन दिवसात राज्यभर कृषी विभागाकडून खताची खडक तपासणी मोहीम तपासणी राबविण्यात येणार असून कोणतीही सबब चालणार नाही. दोषीवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत कृषी आयुक्तांनी दिली आहेत. कृषी आयुक्तलयात कृषी आयुक्त मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक महाराष्ट्र फर्टीलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर.


