Bhumiraja
कारची समोरासमोर धडक, तीन गंभीर जखमी; पिंजर ते बार्शिटाकळी रस्त्यावरील घटना
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला भूमीराजा
अकोला : पिंजर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असेलल्या पिंजर ते बार्शीटाकळी मार्गावर दोन कारांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात...
शेतकऱ्यांनी कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घ्यावा.
👉 दिलीप जाधव ता. कृ. अ. हिमायतनगर
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 18 जुन 2023
हिमायतनगर तालुक्यातील मौजे मोरगांव येथे महाराष्ट्र शासन कृषि विभागाने...
बळीराजा जगला तरच… देश जगेल!
👉 नवनिर्वाचित जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे सर यांचे प्रतिपादन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 16 जुन 2023
नांदेड जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालय...
नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.
नविन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप.
👉 शाळेचा पहिला दिवस
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 15 जुन 2023
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना...
शाळेत टाकता पहिले पाऊल प्रगतीची लागली चाहूल..
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थे च्या नूतन मराठी शाळेत प्रवेशोत्सव व स्वागत सोहळा संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर -...
*जगणं*
कोणासाठी, कशासाठी. ✍️✍️.........
हा अस वागला, तो तस वागला, कोण कस वागला या विचारात स्वतः त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कस वागायच याचा विचार करा....
मौजे सरसम (बु.) “खरीपाची तयारी शासन आपल्या दारी” कार्यक्रम संपन्न.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 12 जुन 2023
सरसम येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. सदरील...
*संवाद हा नात्यांचा श्वास*
जिल्हा संपादक नांदेड दिनांक-12 जुन 2023
मानवी जीवनात नात्यांची वीण खूप घट्ट असते. ही नाती सांभाळून जीवनप्रवासात पुढे वाटचाल करावयाची असते. या वाटचालीसाठी अनेकांना विविध...
लाखो रुपये खर्च करुन तयार केलेला रस्ता ८ दिवसात उखडला
शैख चाँद प्रतिनिधी भूमीराजा
वाडेगाव,:- प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत वाडेगाव ते तामसी हा ७.८०कि.मी.चा रस्ता लाखो रुपये खर्च करून नुकताच तयार करण्यात आला मात्र...
जमिनीच्या वादाला कंटाळून यांची विष घेऊन आत्महत्या
👉🏻 मृत्युस कारणीभूत असणाऱ्या दोघांवर 306 चा गुन्हा दाखल..आरोपी फरार..👉🏻संबंधित प्लॉटिंग व्यवसायात झालेली अफरातफर उघड करा पिडीतांची मागणी..*
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 12 जुन 2023
हिमायतनगर शहरातील...
