हिमायतनगर तालुका परीसरातील बळीराजाच्या रब्बी हंगामासाठी नांगरणी,वखरणीच्या कामाला आला वेग……
भूमीराजा न्यूज प्रतिनीधी रविकुमार पवार खडकीकर मो. 7350333415दि.३०/१०/२०२२
हिमायतनगर /-
यावर्षी सर्वांनाच त्रस्त करुन सोडणारा 'पावसाळा आता संपला असून मान्सुने माघार घेतल्याचे हवामान खात्याने जाहीर...
मोटारसायकल स्लीप होऊन पडल्याने शेतकरी युवक जागीच ठार.
👉 सवना गावावर शोककळा पसरली.मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 /10/202हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावातील तरुण शेतकरी नामें संदिप सटवाजी शेंडगे (35)...
दिपावली निमित्त नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅक शाखेला सि.ई.ओ अजय कदम यांनी दिली भेट….
अंगद सुरोशे हिमायतनग/प्रतिनीधी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंक शाखा हिमायतनगर येथे दिपावली निमित्त नां. जि. म. बॅंकेचे सि. ई. ओ. यांनी शाखेला भेट...
जुगार शेतीचा
शेतकर्यांच्या हाती आलेलं
पीक जेव्हा वाहून जाईल
तेव्हा त्याची ही दिवाळी
कशी काय साजरी होईलबारा महिने शेतात राबून
उसनवारी करून काय उरलं
परतीच्या पावसाने तर सारं
त्याच्या डोळ्यात...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ४१४ कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर
👉 खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश ९ लाख शेतकरयांना मिळणार विमा.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 21/10/2022नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे प्रचंड नुकसान...
पोलीस उपायुक्त संजय बारकुंड बनले सुपर रँन्डोनिअर
38 तासात 600 किलोमीटर सायकलिंग अंतर करुन पटकवला किताबहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070नाशिक शहर पोलीस दलाचे उपायुक्त संजय बारकुंड...
महिला सरपंचाचे पतीराजच हाकतात गावचा गाव गाडा:-अजयसिंह राजपूत
ग्रामपंचायत स्तरावर केवळ नावापुरती महिला अन् कारभार मात्र पतीराजांचा..खामगाव:- बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये आरक्षणामुळे महिलांना सरपंच होण्याचा मान मिळतो. त्यावेळी अपवादात्मक ग्रामपंचायतीमध्ये महिला पतीचा हस्तक्षेप असतो....
*पीकविमा तक्रार आणि समज-गैरजमज एक चिंतन!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर नांदेड जिल्हा संपादक दिनांक- 21 /10/2022सध्या पीकविमा तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी विमा कंपणी कार्यालयात येत आहेत....
झेरॉक्स वाल्यांचा धंदा तेजीत चालण्यासाठी...
डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, बाळापूर येथे...
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी
बाळापूर - 19ऑक्टोबर 2022 स्थानिक डॉ. मनोरमा व प्रा. हरिभाऊ शंकरराव पुंडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बाळापूर येथे " स्वच्छता...
राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था शाखा बुलढाणा जिल्हा अंतर्गत *” एक दिपावली गरजू वंचितांसाठी...
अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधीआज दिनांक २० ऑक्टोबर २०२२ रोजी, राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दीपावलीच्या सणानिमित्त संस्थेचे संस्थापक श्री.देवा तांबे सर यांच्या...
