हेमंत शिंदे नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मुंबई - आग्रा महामार्ग वरील चांदवड़ येथील होळकर कालीन स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या होळकर वाड़ा म्हणजेचच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाला गतववैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यंटन विकास योजने अंतर्गत...
युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी केला सत्कार...हिमायतनगर /- कृष्णा राठोड
तालुक्यातील मौजे वाशी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक इतर निवडणुकी प्रमाणे न होता गावात एकोपा कायम ठेवत झाली येथील सोसायटीची निवड सर्वांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आली ह्या निवडी साठी...
लोहारा:- अकोला जिल्ह्य़ातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील मागील कित्येक महिन्यापासून पाण्यासाठी नागरिक वणवण भटकत आहेत .तरी याकडे ग्रामपंचायत व संबंधित अधिकारी पाणीटंचाई कडे लक्ष देतील का.आता दहावीतील मुलांची परीक्षा चालू आहे घरात पिण्यासाठी पाणी नसल्यामुळे या मुलांना...
आमचे प्रतिनिधी यांचा एक अनुभवपुणे- माझ्या तीन वर्षांची मुलगी रात्री जुलाब, खोकला आणि तापाने ग्रस्त झाली होती. रात्र कशीबशी काढली आणि सकाळी मुलीला घेऊन स्व.राजीव गांधी हॉस्पिटलमध्ये घेऊन घेलो. गर्दी नसल्याने १० रुपये पुढे करत केस पेपर सहज मिळवता...
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक - 30 मार्च 2022येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या सहाव्या दिवशी सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांकडून परिश्रम करून घेतले व ठीक नऊ वाजता करंजी येथील प्रगत व आधुनिक शेतकरी संजय चाभरेकर...
जिल्हाधिकारी व ग्रामपंचायतकडे दिला होता उपोषणाचा इशारायोगेश घायवट वाडेगाव.बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या वाडेगाव येथिल नागरीकांच्या न्याय हक्काच्या समस्या सोडविण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयासमोर २८ मार्च सोमवार पासून जगदीश अवचार हे आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.
वाडेगाव येथील जगदीश...
नासिक कार्यकारी प्रमुख अध्यक्ष अभिनेत्री सृष्टी देव ची माहितीहेमंत शिंदे(नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा) महाराष्ट्र राज्य गोदामाई प्रतिष्ठान चे राज्य अध्यक्ष मा. आदिनाथजी ढाकणे व लोकप्रिय मराठी अभिने ते चिन्मय उद्घगीरकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली गोदामाई प्रतिष्ठानची नासिक प्रमुख कार्यकारी अध्यक्ष सृष्टी...
हिमायतनगर तालुक्यातील सदन शेतकरी विंक्रम सुरोशे यांची राष्ट्रीय फलोत्पादन अभियांनाअंतर्गत पुणे येथील मोशी, कृषि प्रदर्शन या शेतकऱ्यांची निवड झाली होती. या अभ्यास दौर्या साठी बारामती कृषी विघापिठ लातुर, व राहुरी विद्यापीठ , परभणी, कर्जत, विद्यापीठ तसेच जेजुरी,आळंदी, शिर्डी,मयुरेश्वर मोरगाव,रांजनगाव,अशा...
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी आ. माधवराव पाटिल जवळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पळसपुर जि. प. प्रा. शाळेच्या दोन खोल्या, अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहचे लोकार्पण, आणि मानकेश्वर पाणंद रस्त्याचे व क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचे उद्घाटन आज दि. २७ रोजी करण्यात आले. यावेळी...
हिमायतनगर प्रतिनिधी /.. कृष्णा राठोड
शहरातील नगरपंचायत हद्दीमधील शासनाच्या नियमाप्रमाणे शहरातील रोज बाजार, आठवडी बाजार, शेळी बाजार ,व बैल बाजार ची हराशी दरवर्षी वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन प्रकाशित करून ती करण्यात येते पण मागील एक वर्षापासून ही हराशी नियमानुसार होत नाही...