स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त वासी येथील टेकडीवर करण्यात आले ३०१ झाडांचे वृक्षारोपण!

0

हिमायतनगर /-कृष्णा राठोड तालुक्यातील वासी ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पंचायत समिती व ग्रामपंचायत वाशीच्या संयुक्त विद्यमानाने वाशी येथील जंगलमध्ये ३०१झाडांचे वूक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षण हे माणसाला आनंदी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे त्या करिता वृक्षारोपण करून योगदान देणे प्रत्येक नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे असे - असे विचार वाशी येथील सरपंच सो.शिल्पाताई गुलाब राठोड यांनी प्रतिपादन केले आहे. वृक्षारोपण करणे ही काळाची...

सर्जा राजांचा बैलपोळा हा सण थाटात साजरा होणार…..

0

भूमीराजान्युज प्रतिनिधी, रवीकुमार पवार खडकीकर ७३५०३३३४१५ <बैलपोळा विशेष वृत्त > - गेल्या दोन वर्षाखाली महाराष्ट्रासह भारत,देशात थैमान घातलेल्या कोरोना, महामारीमुळे काही धार्मिक सणाला ग्रहणचं लागले होते. एकीकडे शासनाच्या नियमाचे काटेकोर पालन करत चारचं भिंतीत आगामी सण उत्सव साजरे करा असे आदेश मागच्या दोन-तीन वर्षात सतत पाहावास मिळाले, आता येणाऱ्या आगामी सणात काही निर्बंध हटवल्याने येणाऱ्या सण, मोठ्या उत्साहात साजरे होतील असे, दिसत आहे. त्यातच...

जनसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे तहसीलदार गायकवाड पुन्हा सेवेत रुजू!

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक:- 25 ऑगस्ट 2022 साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान तहसीलदार डी.एन. गायकवाड सर हे प्रकृतीच्या कारणास्तव रजेवर गेले होते. गेले काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितलं होता. काही दिवस आराम करुन ते दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी रुजु झाले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या परीस्थितीची जाण, शांत, संयमी, अभ्यासपूर्ण उत्तर देण्याची क्षमता,...

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची राज्यभर संघटनात्मक बांधणी करणार.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -25 आॅगष्ट 2022 👉 महसूल,पशुंसवर्धन, दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा. प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांचे प्रतिपादन. मागील अनेक वर्षापासून शेतकऱ्याची हक्काची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची, राज्यभरात लवकरच पुनर्बांधणी करून, पदाधिकाऱ्यांच्या निवडी राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वाखाली...

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लक्ष रू. अर्थसहाय्य मिळणार*

0

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्‍वपूर्ण निर्णय. साप्ताहिक भुमी राजा न्युज विशेष वार्तापत्र नांदेड वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणा-या १५ लक्ष रू. अर्थसहाय्याच्‍या रक्‍कमेत वाढ करत ही रक्‍कम २० लक्ष रू. इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत जाहीर केला. याबाबतचा शासन निर्णय 23 ऑगस्ट रोजी निर्गमित करण्यात आला आहे. राज्‍याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम पध्‍दतीने वनसंवर्धनाचे कार्य...

आला पोळा कपाशी सांभाळा …..

0

पिकांवर का? आवश्यक आहे. श्रावणी अमावस्या फवारणी. @ कृषि वार्तापत्र @ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड आला पोळा कपाशी सांभाळा … हे वाडवडील सांगून गेले. श्रावणी अमावस्या म्हणजेच पोळा अमावस्या फवारणी आणि कापूस व इतर पिकांवर रोगराई, गुलाबी बोंड अळी व इतर अळी प्रादुर्भाव यांचे जुने नाते आहे. त्यामुळेच का आवश्यक आहे श्रावणी अमावस्या फवारणी आणि आपल्या पिकांची काळजी, अमावस्येचे पीक...

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर काळाच्या पडद्याआड

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 25 आॅगष्ट 2022 भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनीवासराव उर्फ बापूसाहेब बालाजीराव देशमुख गोरठेकर वय (७८) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. बापुसाहेब गोरठेकर यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांच्यावर नांदेड येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. रात्री १२:०५ च्या सुमारास त्यांचा ईसीजी काढण्यात...

सर्जा-राजाच्या साजाणे बाजारपेठ सजली

0

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनिधी शेतकर्यां सोबत शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बळीराजा पोळा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतो यंदा पोळा शुक्रवारी आहे त्यामुळे हिमायतनगर बाजारात सर्जा राजासाठी लागणारे विविध साहित्य खरेदीसाठी आले आहेत. बाजारात शेतकरी बांधव पोळा सणा करिता लागणारे साहित्य खरेदी करताना व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण खूप महत्त्वाचा आहे कारण शेतकरी बैलांच्या...

अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यावर कठोर कारवाई करा – उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती. अर्चनाताई पाटील

0

अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर हद्दपार 👉🏽शांतता कमिटीची बैठकी मध्ये दारूबंदी विषय चांगलाच गाजला.......... भूमीराजा न्यूज शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड -९१४५०४३३८१ हिमायतनगर /-तालुकयासह ग्रामीण भागातील सतत अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चनाताई पाटील यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाला दिले आहे. पोळा व गणेश उत्सव या दोन दिवस तालुक्यातील जेवढे ही अवैध दारू...

‘ मुक्त ‘ विद्यापीठाचे पत्रकारिता अभ्यास केंद्र बंद

0

- - - - तरीही द्वितीय वर्षासाठी विदयाथ्रीकडून शुल्क वसूल हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा नाशिक येथील महाराष्ट्र विद्यापीठातर्गत राबविण्यात येणारा पत्रकारिता पदव्युत्तर पद वी अभ्यासक्रमासाठीचे नाशिक शहरातील केंद्र बंद झाले आहे. कुठलेही महाविद्यालय हे केंद्र चालविण्या इच्छुक नसल्याने आता शहरातील 350 वर विद्यार्थी यांचा भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अभ्यास केंद्रा चा पत्ता नसतानाही विद्यापीठाने एमए...