गणेश विसर्जन कालावधीत डाॅल्बी, डि. जे सिस्टीम वर बंदी..
अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनीधी जिल्ह्यात श्री. गणेश उत्सव 31ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत डाॅल्बी /मालक/धारक /गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डाॅल्बी सिस्टिम उपयोगात आणण्यास प्रतिबंध आदेश जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी काढला आहे.जिल्हादंडाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 कलम 144 (1) अन्वये 31 ऑगस्ट रोजी गणेशाचे आगमन ते 9 सप्टेंबर श्रीचे विसर्जन या कालावधीत मिरवणुक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात...
हिमायतनगर पोलीस ठाण्यात आज पोळा -गणेशोत्सव सनानिमित्त शांतता बैठक संपन्न!
सर्वधर्म समभावाचा आदर करत आगामी उत्सव साजरे करा - उप.वि.पो.नि. अर्चना पाटील प्रतिनिधी,रविकुमार पवार खडकीकर - ७३५०३३३४१५ हिमायतनगर /- रविकुमार पवार खडकीकर आज दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता भोकर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोळा व गणेश उत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस स्थानकात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीस गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती तेव्हा बोलतांना पोलीस उपविभागीय...
प्रधानमंत्री पिकविमा योजना सुविधा केंन्द्राचे उद्घाटन
जिल्हाधिकारी वि. निमा अरोरा मँडम यांचे हस्ते संपन्न जिल्हा प्रतिनिधी अकोला आज दिनांक २३/०८/२०२२ रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुविधा केंद्राचे मा. श्रीमती निमा अरोरा मॅडम (जिल्हाधिकारी अकोला) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मा. श्री. आरिफ शहा सर (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अकोला), मा. श्रीमती संध्या करावा मॅडम (संख्याकी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी) , तसेच ICICI Lombard GIC Ltd. विमा कंपनीचे...
तेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप
हिमायतनगर प्रतिनिधी /अंगद सुरोशे भुमीराजा न्युज उमरखेड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे तेजमल गांधी कृषी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनींनी पाचशे झाडे व पंधराशे सीडबॉल लावून भूजप्पा मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आला तेजमल गांधी कृषी विज्ञान विद्यालय चेअरमन राज्य राज्यस्तरीय आयडॉल महाराष्ट्राचा सन ऑफ द सोईल या पुरस्काराने सन्मानित असलेले डॉक्टर विजयराव माने यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले तसेच त्यांनी...
आगामी पोळा, गणेशोत्सव धन्यवा सणानिमित्त पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे उद्या शांतता कमिटी बैठकीचे आयोजन……
शांतता कमिटी बैठकीत तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,उपस्थित रहावे - पो.नि.- बी.डि. भुसनूर हिमायतनगर /- कृष्णा राठोड शहरातील व हद्दीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू यांना कळविण्यात येते की आगामी सण पोळा , गणेश उत्सव संबंधाने दिनांक 23.08.2022 रोजी शांतता कमिटीची मीटिंग पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे 12.00 ठेवण्यात आली आहे. शांतता कमिटी मीटिंग साठी मा.अर्चना पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भोकर यांच्या...
टीईटी गैरव्यवहार : नाशिक जिल्हयात 39 शिक्षकांचे वेतन बंद
------ अन्यथा संबंधित शाळा मुख्याध्यापकांवरही कारवाई हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा शिक्षक पात्रता परिक्षेत बोगस प्रमाणपत्राचा वापर करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील 39 जणाचा या टीईटी गैरप्रकारात समावेश सिद्ध झाल्याने तातडीची कारवाई म्हणून त्यांचे वेतन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे या प्रकरणात ज्या शाळामधील शिक्षक सहभागी असल्याचे सिद्ध होईल. तेथील मुख्यध्यापकांवरही अशाच स्वरुपाची कारवाई केली जाणार असल्याचे माध्यमिक विभागाचे...
हिमायतनगर येथे शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी!
भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१ हिमायतनगर /- आज हिमायतनगर (वाढोणा) नगरीत, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नव्हे तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तारलेली आहे असे सांगणारे, परमपूज्य, लोकशाहीर,साहित्यरत्न, अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समाज बांधवांच्या वतीने आयोजित रॅलीत सामिल होवून त्यांच्या क्रांतिकारक विचारांना मानवंदना अर्पण करुन उपस्थित समस्त समाज बांधवांनी अभिवादन केले.स्वतंत्र चळवळ आणि संयुक्त, महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व, विचारवंत आपल्या साहित्यातून वाचा फोडणारे...
एन.एम.एम. एस. परीक्षेत ग्रामीण भागातील प्रतीज्ञा गजानन कलेवाड गीतांजली उत्तम भाटे, उत्तीर्ण…..
भूमी राजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड-९१४५०४३३८१ हिमायतनगर /- भाटे सरांच्या Vigilance coaching centre या ग्रामीण भागातील सिरंजनी गावातील दोन विद्यार्थीनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत उत्तीर्ण हिरे कुठेही चमकतात, या उक्ती प्रमाणे ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाचा पाया मजबूत होऊ शकतो; याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सिरंजणी येथील भाटे सरांकडे ग्रामीण भागात शिकवणी वर्गात शिक्षण घेऊन कु. प्रतीज्ञा गजानन कलेवाड कु. गीतांजली उत्तम भाटे या दोघींनीही राष्ट्रीय...
हदगांव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात भाजप बूथ_सशक्तिकरण_अभियानाला सुरुवात..
👉आज हिमायतनगर भाजप कार्यकर्त्यांची तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथे बैठक संपन्न! भूमीराजा न्यूज प्रतिनिधी, रवीकुमार पवार खडकीकर- 7350333415 हिमायतनगर/- आज हिमायतनगर तालुक्यासह, दूधड, सोनारी ,सरसम,मंगरूळ ,येथेबैठक संपन्नझाली)* या जिल्हा परिषद सर्कल मध्ये संघटनंत्मक आढावा बैठक झाली. यावेळी भारतीय जनता पार्टी नांदेड यांच्याकडून संघटनात्मक बैठकीस संदर्भात प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य श्री रामदास पाटील सोमठाणकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान यांच्या नेतृत्वाखाली बैठक संपन्न...
कार चोरी करणाऱ्या टोळीस हिमायतनगर पोलिसाने केले गजाआड…
👉🏻हिमायतनगर पोलिसांनी केली धडाकेबाज कारवाई भूमीराजा न्यूज प्रतिनिधी, रविकुमार पवार खडकीकर - ७३५०३३३४१५ हिमायतनगर/- पोलीस स्टेशन हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे फिर्यादी देवजी मारुती माजळकर राहणार वाळकेवाडी यांनी तक्रार कार चोरी विषयीची पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे तक्रार दिली होती. सविस्तर वृत्त असे की, मारुती माझंळकर रा.वाळकेवाडी यांनी चार चाकी टाटा विक्टर कार क्रमांक MH 26AK -2440 ही त्यांचे मित्र शिवाजी माने रा. वाघी यांना वापरण्यासाठी दिली...
