उत्कर्ष ज्ञानपीठ निंबा फाटा येथे दहिहंडी उत्सव साजरा
भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे लोहारा:- निंबा फाटा येथील उत्कर्ष इंग्लिश मिडीयम स्कूल येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . असून यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कौतुकास्पद होता .साहसी,धाडसी वृत्तीने विद्यार्थ्यांनी दहीहंडी मोठ्या उत्साहाने फोडण्यात आले.यामध्ये सर्व शिक्षक वृंदानी विद्यार्थ्यां कडून सराव करून मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग करूण घेतला होता. यामध्ये मुख्याध्यापक बढे ,उपमुख्याध्यापक .प्रा.मारोती उंबरकार ,पर्यवेक्षक. प्रा.निलेश तायडे ,तायडे मॅडम,आरती इंगळे...
उरळ पोलीसांची मोठी कारवाई,
डिझेलची चोरी करणाऱ्यांने तीन आरोपी उरळ पोलिसांच्या ताब्यात भूमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे उरळ:- पोलीस स्टेशन उरळ हद्दीत काल रोजी रात्री ११/०० ग्राम गायगाव येथील पेट्रोलियम डेपो परिसरात रात्री दरम्यान काही इसम डिझेलची साठवणूक करून विक्रीकरिता बसलेले आहेत .अशी गुप्त बातमीदार कडून माहिती ठाणेदार अनंतराव वाडकर यांना मिळाल्याने .माहितीच्या आधारे तात्काळ गायगाव iocl डेपो परिसरात पोस्टाफसह पोहोचून डेपो परिसरात मिळालेल्या माहितीच्या आधारे...
धनगर समाजातील मुलांसाठी शासकिय वसतिगृह शिंदे सरकारचा स्तुत्य निर्णय
हेमंत शिंदे नाशिक संपादक नाशिक येथील त्रबंकरोड भूखंड समाजकल्याण विभागाकड़े हस्तांतरित गेल्या पंचवार्षिकमध्ये तत्कालीन बीजेपी - सेना युतीच्या सरकारने अर्थसंकल्पीय आधिवेशनात धनगर समाजातील मुलांसाठी नाशिक विभागीय स्तरावर वसति गृह उभारण्याची घोषणा केली होती. मात्र 2019 नंतर हा विषय मागे पाडला जाऊन धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुस ण्यात आली होती. दरम्यान तीन महिन्यापूर्वी राज्यात सत्ताबदल होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र...
हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे बंजारा तीज महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..
👉🏻गोरसेनेची बंजारा प्रचारीका बालिका दीक्षा कडावत यांची प्रमुख उपस्थिती...! भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड -9145043381 हिमायतनगर/- तालुक्यातील बोरगडी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने, संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले जाते, यावर्षी ही बोरगडी तांडा येथे तीज महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या तिज महोत्सव अकरा दिवसांचा आयोजित करण्यात आला होता. या अकरा दिवसांमध्ये गावातील सर्व महिला व पुरुषांनी...
डाॕ. अ. ना. रसनकुटे यांच्या हस्ते काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
ठाणे प्रतिनिधी बुधवार दि. १७ आॕगस्ट २०२२ रोजी दुपारी २ वाजता दापोडे, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोकण प्रदेश अंतर्गत, राजापूर तालुका शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या " बालगुणगौरव महोत्सव २०२२ " या कार्यक्रमात शंकरसुत श्री. संदिप तोडकर कोकण प्रदेश कार्याध्यक्ष यांनी संकलित/संपादित केलेल्या १०५ देशभक्तीपर काव्यरचनांचा " मातृभूमी " या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध...
परभणी जिल्ह्यातील शेतक-यांना अतिवृष्टी आनूदान देण्यासाठी माधव कदम टिमने केली मुख्यमंत्र्याकडे मागणी
परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्हा परिसरातील शिवारात जुलै महिन्यात सातत्याने अतिवृष्टी झाली.कधी मुसळधार तर कधी संततधार पाऊस पडल्यामुळे अधूनमधून महिनाभर शेत शिवारातील नदी नाले पुराने तुडुंब भरुन वाहत होते. पुराचे पाणी पिकात घुसून जमीनी खरडून गेल्या. शिवाय, जमीनीत सतत पाणी साचत राहिल्याने खरिपातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी व ईतर पिके धोक्यात आली. पिके पिवळी पडून त्यांची वाढ...
सर्वधर्म समभाव एकता प्रतीक चे उदघाटन सुरेश कूमार घुसर य़ांच्या हस्ते पार पडला.
प्रतिनिधी शितल सावदेकर दि. 15 आँग.2022 रोजी. संगमेश्वर काकुबाई (मालेगाव) येथे तेथिल स्थानिक रहवासी व नगर सेवक य़ानी सर्वधर्म समभाव एकता प्रतीक ची उभारनी केली. कारण स्वातत्र दिन हर घर तिरंगा त्याच बरोबर सर्वधर्म समभाव एकता जोपासली पाहीजे. त्या करिता मालेगाव पुलिस स्टेशन येथिल पुलिस निरिक्षक मा. सुरेश कूमार घुसर य़ांच्या हस्ते उदघाटन केले. घुसर साहेब एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत....
वडगाव येथील रस्त्याचे बोगस झालेले पेव्हर ब्लॅक चे काम ठेकेदारा कडून पुन्हा करून न घेतल्यास
लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा भुमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे अकोट:- अकोला जिल्ह्य़ातील व अकोट तालुक्यातील वडगाव येथे रस्त्याचे बोगस झालेल्या पेव्हर ब्लॉक चे काम ठेकेदाराकडून पुन्हा करून न घेतल्यास लखन इंगळे यांचा आंदोलनाचा इशारा. गोरगरीब लोकांसाठी नेहमी सक्रिय असलेले . लखन इंगळे उपाध्यक्ष भारीप बहुजन महासंघ आकोट यांच्या नेतृत्वात आज उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग आकोट यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात...
पक्या रस्त्यासहित स्मशानभूमीत शेडसाठी निधी उपलब्ध करून द्या..
👉 सरपंच प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांची मागणी.. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -18 आॅगष्ट 2022 देशाला 75 वर्ष झाली स्वातंत्र्य मिळुन अमृत महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झाला. परंतु खरा विकास झाला आहे का? असा प्रतिप्रश्न सवना ज. येथील सरपंच परमेश्वर गोपतवाड यांनी विचारला आहे. पावसाळ्यात एखाद्या आदिवासी व्यक्ती मयत झाला असता, तर स्मशानभूमी नसल्याने त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तब्बल तीन तास...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सनशाईन स्टार किड्स मार्फत मेडिकल व हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा सदर कॅम्प साठी लोकमान्य हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ. समीर अहिरे व कुमावत क्लिनिकचे संचालक डॉ. रोशन कुमावत हे मार्गदर्शक म्हणून लाभलेत. कॅम्प ला पालकांचा व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉक्टर समीर अहिरे यांनी मार्गदर्शन करत असताना निरोगी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. आजार झाल्यानंतर त्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून काळजी घ्यायला हवी असे मत त्यांनी...
