राजकारणातील मराठवाड्याने अनेक नेते गमावले!
मा.आमदार विनायकराव मेटे यांच्या निधनाने.... शोककळा पसरली.... मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 14 आॅगष्ट 2022 मराठवाडा हा भाग महाराष्ट्र राज्यातील काही भागांपैकी विकासाच्या दृष्टिकोनातून एक मगासलेलाचं भाग म्हणावं लागेल..पण याच मराठवाड्यातील भुमीने देशाला अनेक राजकीय दिग्गज नेते आणि थोर स्वातंत्र्यसेनानी दिलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ, स्वातंत्र्यसेनानी हुतात्मा जयवंतराव पाटील वायफणेकर अश्या एक नाही तर अनेक थोर स्वातंत्र्यसेनानी ज्यांनी हैद्राबाद...
मराठा आरक्षणाचे नेते विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठवाड्यावर पसरली शोककळा!
:- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गत अनेक वर्षांपासून "एक मराठा लाख मराठा"छताखाली सबंध महाराष्ट्रभर जिवाचे रान करुन आंदोलन उभारणारे मराठा नेते, शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक,अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्यासाठीच्या कमिटीचे अध्यक्ष, आमदार बिड जिल्ह्याचे सुपूत्र मराठा समाजाच्या समस्या शासनदरबारी लावून धरत अहोरात्र धडपडणारे नेते विनायकराव मेटे यांचे तारीख १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ५ वाजता दरम्यान पूणे-मुंबई हायवे रोडवर...
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिमायतनगर काँग्रेसतर्फे काढण्यात आली भव्य पदयात्रा रॅली …
👉🏻 तिरंगा गौरव पदयात्रा रॅलीमध्ये आमदार जळगावकरांनी प्रत्यक्ष दहा किलोमीटर पायी प्रवास करून जनतेला दिले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा........ भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड- ९१४५०४३३८१ हिमायतनगर /- हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जळगावकर यांनी आज दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा गौरव पदयात्रा चे आयोजन केले होते. या तिरंगा गौरव पदयात्रेची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय सरसम येथील क्रांतिसूर्य बिरसा मुंडा...
अहिल्यादेवी होळकर सभागृहात समाजकंटकांकडून तोडफोड़
नागरिकांच्या वतीने कठोर कार्यवा ही करण्याची पोलीसांकड़े मागणी हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा नाशिक सिडको शिवारातील इंद्रानगरी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात अनोळखी समाजकंटकांनी तोड़फोड़ करुन सभागृहाचे अतोनात नुकसान केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. समाजकंटकांनी सभागृहातील तीन इलेक्ट्रिक बोर्ड फोडून सामाजिक सभागृहातच मध्यपान करुन दारूच्या बाटल्या फोडल्या. तसेच सभागृहातील वस्तुची मोठ्या प्रमाणात नासधुस केली. स्थानिक नागरिकांना हा प्रकार समजताच त्यांनी...
शहरातील कासारखेड भागात चोरट्यांचा धुमाकुळ
कृष्णा घाटोळ भुमिराजा शहर प्रतिनिधि बाळापुर अकोला जिल्ह्यातील बाळापुर शहरातील कासारखेड भागात गेल्या कित्येक दिवसापासुन चोरट्यांचा धुमाकुळ सुरुच आहे आणि त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढले आहे . अज्ञात चोरट्यांचा धुमाकुळ सुरू असुन गुरूवारी रात्री बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या चोरट्यांचा चोरीत कोणताही मुद्येमाल हाती लागला नाही.हि घटना शेजारच्यांच्या निदर्शनास दुसर्या दिवशी आली . शहरातील कासारखेड भागात राहणारे माजी मुख्याध्यापक...
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त बोरगडी तांडा नं -२ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षकांनी तिरंगा झेंड्याचे केले घरोघरी वाटप …
हर घर तिरंगा लावून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करा- मुख्याध्यापक दासरवाड सर भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ कृष्णा राठोड ९१४५०४३३८१ हिमायतनगर:-तालुक्यातील बोरगडी तांडा नं २ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापका सह , शिक्षकांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आज तिरंगा झेंड्याचे घरोघरी वाटप केले आहे. बोरगडी तांडा येथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी आपल्या स्वखर्चातून तिरंगा झेंड्याची खरेदी करून त्याने बोरगडी तांडा येथील गावकऱ्यांना आज प्रत्यक्ष...
भारताचे पंतप्रधान मा. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांची भव्य रॅली
नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळखुटा : दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 यादरम्यान घरोघरी तिरंगा अंतर्गत हर घर तिरंगा या अभियानात राज्यातील सर्व नागरिकांनी शामिल व्हावे 75 व्या अमृतमहोत्सवा निम्मित दी पि ई एस विद्यालय तेसेच जी प प्राथमिक केंद्रीय शाळा यांच्या नियोजनाने घरोघरी तिरंगा लावावा असे संबोधित करत पूर्ण गावात फेरी मारत चांगल्याच घोषणा देत विद्यार्थ्यांनी आकर्षित केले दोन्ही...
तुळजा भवानी विद्यालयात वृक्षाला राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा!
परभणी, ( आनंद ढोणे):- पूर्णा तालूक्यातील पिंपळा लोखंडे येथील शैक्षणिक क्षेत्रात नावाजलेल्या तुळजा भवानी विद्यालयात विद्यार्थीनींनी चक्क वृक्षाला राखी बांधून पर्यावरण जोपासण्याच्या हेतूने दि ११ ऑगस्ट २०२२ रोजी रक्षाबंधन साजरा केला. यात, ईयत्ता दहावी वर्गातील तनूजा पायल जोगदंड,श्वेता डाखोरे,वैष्णवी लोखंडे,पल्लवी जोगदंड, मुक्ता जोगदंड, तनूजा ढोणे,गायत्री ढोणे,आरती ढोणे,शुभांगी जाधव,अंजली कापूरे,भाग्यश्री ढोणे सह अनेक विद्यार्थीनींचा सहभाग होता.यावेळी,मुख्याध्यापक भुसारे, खेबाळे, ओम लोखंडे,...
पंचवीस वर्षांनी सवना ज. सोसायटी अखेर बिनविरोध
सवना सोसायटीच्या निवडणुकीत गोपतवाड गटाला दहा तर ईतर गटाला तिन जागा मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 11 आॅगष्ट 2022 हिमायतनगर तालुक्यातील चळवळीचे गांव म्हणुन सवना ज गावाची ख्याती आहे. निजामकालीन सरकारची आजही (ठाणं ) शाळा म्हणुन उभी आहे. पन्नास माणसांना उचलत नाही, ऐवढी तत्कालीन तिजोरी आजपर्यंत जशीच्या तशी आहे. गावातील राजकारणात बघता खुपच खेळीमेळीने चालते. परंतु पक्षाची निष्ठा राखण्यासाठी...
गुरू रविदास चर्मकार महासंघा ची बैठक संपन्न
गुरु रविदास चर्मकार महासंघाचे संघटन मजबूत करा-लक्ष्मणदादा घुमरे शेगाव,संग्रामपूर येथील नवनिर्वाचित पदाधिकारी च्या नियुक्या जाहीर अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव खामगाव -गुरू रविदास चर्मकार महासंघा चे संघटन कसे मजबूत होईल असा प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रयत्न करावा तसेच समाजाच्या नागरिकांवर होणारे अन्याय अत्याचार झाले तर त्यांना कसा न्याय देता येईल या करिता देखील संघटने च्या प्रत्येक पदाधिकारी यांनी अग्रेसर राहावे मी नेहमी तुम्हच्या...
