विडुळ येथील ३५ वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…
✒️ अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी उमरखेड:- (दि.२० जुलै) तालुक्यातील विडुळ येथील एका ३५ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवार दि २० जुलै रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. भागवत उर्फ पप्पू अशोक टापरे वय ३५ वर्षे रा . विडुळ गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून सदर घटनेने विडुळ मध्ये शोककळा...
सर्दी,ताप, खोकला आणि टायफाईडने नागरीक त्रस्त.
👉 आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज! जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 जुलै 2024 पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरी भागांसह ग्रामीण भागात मुलं, मुली महिला -पुरुष आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला आणि टायफाईडने नागरीक त्रस्त असल्याचे सध्या चित्र दिसत आहे. ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर, सिस्टर, नर्स यांची कमालीची अनुपस्थितीत राहत असल्याने जनता विविध आजाराने बेजार झाले आहेत. मधुमेह, बिपी, गरोदर माता यांची...
अखेर…. युवकांना घेऊन सरपंच प्रतिनिधीने रस्ता बनवला!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 21 जुलै 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरजंनी, एकंबा, कौठा, कौठातांडा आदी गावाकडे जाणा-या रस्त्यावर मोठे भगदाड पडले होते. या गावांत महामंडळाची बस गेल्या आठ दिवसांपासून बंद होती. त्यामुळे हिमायतनगर येथील शाळेत शिकणाऱ्या मुला, मुलींचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. हि बाब सिरजंनी येथील तरुण तडफदार, लोकप्रिय सरपंच पवन करेवाड आणि एकंबा...
वसुंधरेला समृद्ध करुया । भारत भू चे उदरभरण करुया ।।
पुजा प्रकाश एन. यांच्या जन्मदिवस प्रित्यर्थ वसुंधरा समृद्धि अभियान उपक्रमांतर्गत मिशन *माझे वाहन माझे वृक्ष* मोहीमेस सुरूवात वसुंधरा समृद्धि अभियान चळवळीत सहभागी होउन भावि पिढ्यांच्या हाती अधिक समृद्ध निसर्ग , स्वच्छ हवा, स्वच्छ व शुद्ध पाणी,देण्यासाठी आपण सर्व एकत्र येउन कार्य करुया प्रत्येक व्यक्ति ने किमान एक वृक्ष लावावा तो जगवावा , ज्यांच्या कडे मालकी हक्काचे वाहन आहे त्यानी प्रामुख्याने या...
“यादे हुसैन”* *मोहरम निमित्त आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहेर तर्फे नेत्र तपासणी व शास्त्रक्रिय शिवीर!*
शेगाव* "यादे हुसैन" मोहरम निमित्त शेगाव शहरातील आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्र मंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहेर तर्फे १५व १६ जुलै रोजी सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रूग्णालयात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दोन दिवसात १३६ रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी १२ रुग्णांची दिनांक १९ जुलै ला शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सहारा नेत्र...
विधानपरिषदेने धडा दिला…!!
---------------------------------- महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची ८ मते फुटलीत आणि भाजपचा उमेदवार निवडून आला हे जाहीर झाले...!! असं पहिल्यांदा घडले का.?? या प्रश्नाचे उत्तर असे आहे की, यापुर्वी सुद्धा असे अनेकदा घडले आहे...!! या अगोदरच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा दलित उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना डावलून जगताप यांना निवडून आणले होते. तेव्हा सुद्धा कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी क्रॉस वोटींग केले होते...!! ज्या आमदारांनी पक्षाचा व्हीप नाकारुन...
नासिक जिल्हा धनगर समाजाच शिष्टमंडळ यांच पशुसंवर्धन अधिकारी संजयजी शिंदे साहेब यांना निवेदन सादर
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 *तात्काळ शेळीमेंढी साठी लसीकरणाचे आदेश दिले जातील पशुसंवर्धन अधिकारी यांची ग्वाही* *पशुसंवर्धन विभागाकडून यापुढील प्रत्येक ग्रामपंचायत ग्रामसभेत विविध योजनेची माहितीच परिपत्रक काढण्यात येईल पशुसंवर्धन अधिकारी श्री संजयजी शिंदे साहेब यांची ग्वाही* आज नासिक जिल्हा धनगर समाजाचे शिष्टमंडळ मेंढपाळाच्या विविध समस्या व मेंढपाळाना व धनगर समाजाला पशुसंवर्धन विभागाच्या योजनेबाबत धनगर...
अकोल्यात भूकंपाचे सौम्य धक्के ; जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती
आज दि. 10 जुलै 2024 रोजी सकाळी 07:14 मिनिटांनी नांदेड, परभणी, हिंगोली, वाशीम, अकोला येथे भूकंपाचे धक्के जाणवले असून भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा गावात आहे, तिथे भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 4.5 नोंदविण्यात आलेली आहे. अकोला येथील जुने शहर भागात सौम्य धक्का जाणवल्याबाबत माहिती असून कोणतेही नुकसान नाही.अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे सकाळी 11 वाजून...
एक महिना पावसाळा संपला. तरी नदी, ओढयांना पाणीच नाही.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 जुलै 2024 यावर्षी हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पाहिजे तसा पाऊस पडत नाही. फक्त पिके जगण्यासाठी पाऊस चांगला पडत आहे. असे जाणकार शेतकरी सांगतात. जुन महिना गेला तरी तरी एकही मोठा पाऊस झाला नाही. नदी, नाले, ओढे, विहीर, बोर यांना नविन पाणी आले नसल्याने जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. चारा नाही. शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. उन्हाचा...
*भंते शाक्यपुत्र राहुल यांच्या दाना मधून १०० गरजू मुलांना शालेय साहित्य वाटप*
दिनांक ८/७/२०२४ रोजी ,करुणा बुद्ध विहार वाडेगाव जिल्हा अकोला या ठिकाणी आर्यन्स बहुउद्देशिय संस्था आयोजित करण्यात आला होता..... योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात* " *आपल्या दरिद्री व अज्ञानी बांधवांची सेवा करणे हे सुशिक्षितांचे पहिले कर्तव्य आहे. बड्या हुद्द्याच्या जागी गेल्यावर या सुशिक्षितांना आपल्याच अशिक्षित बांधवांचा विसर पडतो.याचे कारण, त्यांच्यात स्वतःच्या समाजाविषयी आपुलकीची भावना राहात नाही,त्यांच्या आपल्या बांधवाविषयी कळकळ व...








