_माझ्या विजयात मुख्याध्यापक संघाचा मोठा वाटा, _शिक्षक आमदार किशोर दराडे_
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 आज नाशिक जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघातर्फे आमदार किशोर दराडे यांचा सत्कार येवला येथे करण्यात आला . त्यावेळी सत्कारला उत्तर देताना आमदार किशोर दराडे म्हणाले की माझी या मतदारसंघात उमेदवारी करण्याची इच्छा नव्हती परंतु केवळ आणि केवळ मुख्याध्यापक संघाच्या सर्व* *पदाधिकाऱ्यांनी आग्रह केल्यामुळे मी उमेदवारी...
पुणेआंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवात ‘ कवी मनोहर पवार ‘यांचे काव्यवाचन .
उदया दिसेल स्मारक मोठे । दबल्या मातीत वाडा शोधू कोठे । _________________पुणे ) पिंपरी चिंचवड पुणे येथे नुकतेच आंत रराष्ट्रीय काव्य महोत्सवाची सांगता झाली . त्यात केळवद जि. बुलढाणा येथिल कवी शाहीर मनोहर पवार यांनी ' भिडे वाडा . या विषयाची मांडणी करणारी काव्य रचना सादर केली. कवी विजय वडवेराव पुणे यांनी ' भिडेवाडा ' देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य...
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मतदार पुर्ननिरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबवा:-
भा.ज.पा.मराठवाडा बूथ संयोजक प्रवीणजी साले... 👉🏻भारतीय जन संघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांची जयंती साजरी.... 👉🏻" एक पेड़ माँ के नाम " योजना अधिक व्यापक करून वृक्ष लागवड करा:-जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख हिमायतनगर प्रतिनिधी अंगद सुरोशे /- शहरात आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि.6 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीची मतदार पुर्न निरीक्षण कार्यक्रम बैठक शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती या...
कपाशीतील आतंरमशागतीला आला वेग!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 06 जुलै 2024 मृग नक्षत्रातील दमदार पावस झाल्याने कपाशी, सोयाबीन पिकांने चांगले बाळसं धरले आहे. कपाशी पिकाला खते टाकते, निंदणी करून आतंरमशागतीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. फवारणी करण्यासाठी विविध कंपन्यांच्या औषधीचा वापर करून शेतकरी आपल्या आर्थिक उत्पन्नात भर पडण्यासाठी कसोटीने प्रयत्न करत आहेत. सध्यातरी पाऊस चांगला पडत असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत. अशी चर्चा आहे.
हिमायतनगर येथे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाची अधिवेशन संदर्भात आढावा बैठक संपन्न
हिमायतनगर (अंगद सुरोशे ) - महाराष्ट्रच नव्हे इथे बाहेर अनेक राज्यात ग्रामीण भागातील नव्या व जुन्या सर्वच पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व संरक्षणासाठी एक मजबूत संघटन म्हणजे राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ होय.या संघटनेची आढावा बैठक दि ३ जुलै रोजी शासकीय विश्रामगृह हिमायतनगर येथे पार पडली. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार हे...
सिन्नर तालुक्यातील शहा येथे पुरपाणी योजनेच्या कामात गैर व्यवहार
प्रहार वैधकीय आघाडी जिल्हा उपाध्यक्ष डॉ. कल्पेश शिंदे यांनी सिन्नर तहसीलदार यांना दिले निवेदन हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 शहा येथे पुरपाणी योजनेच्या कामात निघणारा मुरूम, माती सबंधित ठेकेदार विक्री करतं असून शेतकऱ्यांच्या सुपिक जमिनी मशिनरीच्या साह्याने तुडवून नापीक केल्या आहेत, पंचनामे करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे अशी मागणी मा.तहसीलदार सिन्नर यांना केली ....
शासनाच्या घोषणा अन्…. हिमायतनगर तालुक्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यांची चांदी.
मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 01 जुलै 2024 संबंध महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात "माझी लाडकी बहिण" या योजनेला नुकतीच सुरुवात झाली आहे. पण त्या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र असतील, अशांनी तालुका ठिकाणी वर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी एकच घाई तहसील कार्यालयात केली आहे. पण याच योचनेचा फायदा घेऊन हिमायतनगर येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी लाभार्थी यांच्याकडुन मायेची...
१६९ कुटुंबाच्या बाहेरच्यांनी काय करावे…??
----------------------------------- महाराष्ट्रात लोकशाही नाही. हा आरोप नाही,कपोलकल्पित कल्पना नाही, तर्क नाही तर हे वास्तव आहे...!! महाराष्ट्रात लोकशाही नाही घराणेशाही आहे. ती निर्माण केली प्रस्थापित सरंजामी वृत्तीच्या कॉंग्रेस पक्षाने....!! कॉंग्रेस पक्षाचाच कित्ता गिरवितं, कॉंग्रेस पक्षाच्याच धोरणाची री ओढतं सत्तेसाठी विरोधी पक्ष भाजप, शिवसेनेने घराणेशाही ला अंगिकारले आहे....!! आता महाराष्ट्रात असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही पक्षात घराणेशाही ने ठाण मांडले आहे....
दिघी येथील शेतमजुराचा मुलगा बनला जिल्हा परिषद शिक्षक
सतीश गायकवाड यांनी प्रतिकूल परिस्थितीत ही मिळवले यश हिमायतनगर ( अंगद सुरोशे ) - तालुक्यातील मौजे दिघी येथील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीचा सामना करत हातावर आपलं पोट भरत आपला घर संसार सांभाळणारे शेतमजूर सुभाष गायकवाड यांचे कुटुंब आहे.याच कुटुंबातील सतीश सुभाष गायकवाड यांनी आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर यश खेचून आणले आहे. त्यांची छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा परिषद शिक्षक म्हणून नियुक्ती...
हेमंत शिंदे भूमीराजा न्यूज़चे जिल्हा संपादक यांना ” उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार ” मिळाल्या बद्दल गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक च्या वतीने सत्कार
कार्यालयीन प्रतिनिधी गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक च्या वतीने हेमंत शिंदे यांना जयमल्हार शैक्षणिक बहुउद्दे शिय सामाजिक संस्था व यश वंत सेना, अहिल्यानगर यांचा " उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार " मिळाल्या बद्दल गोदामाई प्रतिष्ठाण च्या वतीने 111व्या "स्वच्छता अभियाण व जनजागृती रैली " च्या रविवार दि.23 च्या कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख पाहुणे मा. श्री. चंद्रकांत पाटील ( नाशिकची शान स्वच्छता अभियाणचे brand ybisidar व...









