हिमायतनगर शहरातील भाविक पायी दिंडी साठी पंढरपूर कडे रवाना…..
श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून भाविकांचे स्वागत.. हिमायतनगर प्रतिनिधी अंगद सुरोशे/- शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढीवारी श्री क्षेत्र आळंदी येथे जाण्यासाठी पायी वारी दिंडी चालक श्री ह.भ.प.मोहन महाराज शिवूरकर यांच्या नेतृत्वात शहरातील असंख्य महिला व भाविक भक्त पंढरपूरच्या वाटेने पाऊले चालती पंढरीची वाट असे गाणे गात आज दिनांक 25 जून रोजी शहरातील जागरूक देवस्थान श्री...
वाडेगांव येथे नवीन प्रसूती गृह बांधकामाचे भूमिपूजन..
योगेश घायवट वाडेगांव प्राथमिक आरोग्य केंद्र येथील प्रसूती गृहाची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे, कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य मा.चंद्रशेखर चिंचोळकर साहेब यांनी जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत दहा लक्ष रुपये निधी मंजूर केला व सदर विकास कामाचा भूमिपूजन सोहळा आज दि.२२ जून २०२४ रोजी दु. १ वाजता संपन्न झाला. लोकप्रिय, कर्तव्यदक्ष जि.प.सदस्य मा.चंद्रशेखर चिंचोळकर साहेब यांच्या शुभ हस्ते सदर भूमिपूजन सोहळा पार पडला. या प्रसंगी सरपंच...
ओ.बी.सी चे नेते लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत हिमायतनगरातील ओ.बी.सी. बांधवांचे तहसीलदारांना दिले निवेदन…
निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेवणार..... श्याम ढगे ( समता परिषद महाराष्ट्र) हिमायतनगर /-अंगद सुरोशे दि.२१: अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे ओबीसी बचाव आरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी ७ दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्याला हिमायतनगर तालुक्यातील सर्व ओबीसी समाज, बारा बलुतेदार, अलुतेदार, भटक्या विमुक्त जाती व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने जाहीर...
नवीन शैक्षणिक सत्र सुरु होऊन अद्याप एकही शिक्षक आला नसल्याने कोठा तांडा येथील संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शाळेला लावले कुलूप…!
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर,कोठा/- तालुक्यातील मौजे कोठा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर नवीन शैक्षणिक सत्र सुरु होऊन अद्याप एकही शिक्षक आला नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज शाळेला कुलूप लावून शिक्षण विभागाच्या गलथान कारभारच निषेध केला आहे. जोपर्यंत शिक्षक दिले जात नाही तोपर्यंत शाळा उघडू देणारा नाही असा पवित्र शिक्षणप्रेमी पालकांनी घेतला आहे. हिमायतनगर तालुका हा मागास तालुका असून,...
हिमायतनगर तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबता.. थांबेना!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 जुन 2024 अन्न, वस्त्र निवारा सोबतच विज हि नितांत गरज लागणारी बाब आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. सहीत रमणवाडी, वाशी, चिंचोरडी , एकघरी, मादापुर, जिरोणा, दगडवाडी, गणेशवाडी येथील विज रात्रीला पाऊस पडला की लगेच गुल होत आहे. हे वास्तव चित्र तालुक्यातील अनेक गावात वाहवयास मिळत आहे. 16 जुन रात्र थोडासा...
महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत व यशवंतांचा विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न……
पुस्तक माणसाला रद्दी होऊ देत नाही ..... नरेंद्र चव्हाण साहेब अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी महाराष्ट् राज्य कुणबी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांचे मनोबल वाढवण्यासाठी मराठा महासंघाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला समाजातील तळागाळातील नव तरुणांना शिकण्याची जिद्द निर्माण व्हावी या हेतूने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आला पुस्तक वाचल्याने माणसाच मस्तक सशक्त होत शिक्षणच जिवणाचा पाया असल्याने शिक्षणासोबतच सुसंस्कार होण...
हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कार्यकर्त्यांकडुन स्वागत!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक 15 जुन 2024 नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तब्बल लाखांच्या वर लीड घेऊन प्रचंड विजय संपादन केला आहे. त्यांचे दिल्लीवरून मतदारसंघात नुकतेच आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते. नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे गावागावात आगमन होताच प्रत्येक...
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक सवना शाळेतर्फे पहिल्याच दिवशी केले चिमुकल्यांचे स्वागत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 जुन 2024 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक/माध्यमिक शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आज पंधरा जुन रोजी पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या कशी वाढविता येईल. यासाठी सर्वच जिल्हा परिषद शाळेचे अटोकाट प्रयत्न...
लोकसभा निवडणुक २०२४ एक परामर्श
ॲड.पुजा प्रकाश एन. १३ जुन २०२४ लोकशाही मध्ये लोकनियुक लोकप्रतिनिधिचं सरकार हा लोकशाही चा आत्मा असतो असा हा लोकशाही चा आत्मा २०२४ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार करूण संसदेमध्ये सरकारपंथी तत्वास दुर सारुण सरकार पदी नियुक्त झाला,स्वातंत्र्याची सत्याहत्तरी पार करत असतांना आझादी का अमृत महोत्सव ही आपण स्वाभिमानाने साजरा केला,पुंढील वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करु ,संविधानाच्या अमृत...
कॉंग्रेस च्या पाठिंब्यावर मोदी प्रधानमंत्री….!!
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या निकालातून जे सत्य समोर आले आहे ते सत्य इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया भारतीय जनतेला सांगणार नाही....!! सवर्णांच्या राजकीय डावपेचातील "अंदर की, राज की बात" बाहेर येणार नाही याची खबरदारी सवर्णांचा मिडिया घेत असतो....!! सत्य असे आहे की, कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनले आहेत....!! भाजपला देशात २४२ जागा मिळाल्या आणि एनडीए ला...









