शेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळेना!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 07 जुन 2024 भारत हा कृषिप्रधान देश असला तरी, या कृषिप्रधान देशात शेतक-यांचा यथोचित सन्मान कधी आणि केंव्हा करावा लागेल..... तेंव्हाच करावा लागतो..शेतक-यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे दिल्यावर...... काही शेतकऱ्यांच्या पसंतीचे नामांकित कंपनीचे कपाशी बियाणे आजरोजी कृषिकेंद्रावर मिळेना...जर मिळाले तरी तेही.... जास्त दराने हिच शोकांतिका आहे शेतकऱ्यांची ....... शेतकरी हा बाजारातील शेकडो कंपनीचा माल जेंव्हा पेरून... जेंव्हा...
अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला : दि. ६ जून २०२४ :- अकोला बाळापूर मार्ग (तुषार हाँटेल) शेगाव टी पॉइंट जवळ टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांना आपला जीव गमवावा लागला.आज बारा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झालाय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी रस्त्यावरील असलेल्या भेगामुळे घसरली आणि मागून भरधाव वेगाने...
फटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना
मोठा अनर्थ टळला जिल्हा प्रतिनीधी योगेश घायवट अकोला 6 जून 2024 : अकोल्यातील वाशिम बायपास रोड लगत बंदूकवाला यांचे फटाक्याचे दुकान असून दुकानाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेमधील कचऱ्याच्या ठिगाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना दुपारी 1 वाजे दरम्यान घडलीय.नागरिकांच्या हे लक्षात येताच महापालिका अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली, लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवली,सुदैवाने बाजूलाच...
कुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर
योगेश घायवट अकोला मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले यामध्ये एकूण 15 उमेदवार उभी होती,तर आज दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 पासून मतमोजणी ला सुरवात झाली होती मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला आहे,यामध्ये 15 उमेदवार निहाय मिळालेली मत अश्याप्रमाणे आहेत भारतीय जनता पार्टीचे अनूप धोत्रे यांना एकूण 4 लाख ५७ हजार ३० मतं...
इंद्रवाड शिल्लेवाड विवाह सोहळ्यात उपस्थितांना मिळाली वृक्ष लागवडीची अनोखी भेट …..
लग्न समारंभात नविनच उपक्रम आलेल्या पाहुणे वराडी मंडळीला चक्क झाडे भेट ... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी आज सिरंजनी येथे श्री.नागनाथ भुमा शिल्लेवाड यांची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. शिवानी व श्री. नारायण इंद्रवाड बरबडेकर यांचे जेष्ठ चिरंजीव गुरूदास यांचा विवाह सोहळा सिरंजनी येथे मोठ्या थाटा - माटात पार पडला. लग्न समारंभ उरकून पाहुणेमंडळी घराकडे परतत असतांना वराकडील मंडळीने सर्वांना एक एक...
*ह्याला आयुष्य म्हणावं काय ?*
जिल्हा संपादक नांदेड पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी लोळण घेतात पायात बिल गेटची पत्नी तरीही का घटस्फोट घेते ह्या वयात ? शिक्षणाने माणूस समृध्द होतो आम्ही आहोत अजूनही भ्रमात उच्चविद्याविभूषकांचे मायबाप मग का असतात वृध्दाश्रमात ? हा डिप्रेशनचा शिकार तो आत्महत्या करतो ज्याला समजावं सेलिब्रिटी तो एकाकीपणात मरतो ज्यांनी कमावलं नाव त्याला आनंद का मिळत नाही ? काय चाटायचं ह्या मोठेपणाला नातं आपुलकीचं जुळत नाही जळजळीत वास्तव सांगतो तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही गरीब, आडाणी , प्रामाणिक मजूरांचे मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही असं नाही...
अज्ञात वाहणाच्या धडकेत युवक ठार
संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी जलंब:-अज्ञात वाहणाच्या धडकेत मोटर साइकलस्वार युवक ठार झाल्याची घटना 01/06/2024 संध्याकाळी पहुरजीरा शेतकरी प्रकल्पा जवळ घडली जलंब येथील दिपक केशव देशमुख काल संध्याकाळी 05:45 च्या दरम्यान दुचाकीने (MH 28 BL 1967) ने कामा निमित्य खामगाव येथे जात असतांना संध्याकाळी 05:45 च्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहणाने जबर धडक दिली असून यात त्याचा जागीच मृत्यू झाला या...
हेमंत शिंदे- संपादक यांना जयमल्हार शैक्षणिक व बहुद्देशिय सामाजिक संस्था व यशवंत सेना, अहिल्यानगर (अहमदनगर ) यांचा राज्यस्तरीय ” आदर्श पत्रकार ” पुरस्कार जाहीर
अनिल उमाळे - मुख्य संपादक भूमी राजा न्यूज़ राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 22 जून च्या 299 व्या जयंती सोहळ्यात पुरस्कार प्रदान होणार हेमंत शिंदे नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़, " भटक्या विमुक्तांचे अंतरंग " विशेषांकाचे संपादक, पिवळ वादळ मासिकाचे सह संपादक व नाशिक स्टार न्यूज़ चे संपादक यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, व सांस्कृतिक क्षेत्रातील पत्रकारीतेतील विशेष कामगिरी बद्दलचा...
ग्रामीण भागात देशी दारुचा महापुर! 👉 अनेकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 में 2024 हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात अवेदय रित्या विना परवाना देशी दारु विक्री करत आहेत. पोलीसांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे. दिवसभर शेतात काबाडकष्ट करून, मजुरी करुन पैसा संसारासाठी जमा करायचा आणि संध्याकाळी थेट विना परवाना देशीदारु विक्रेत्यांकडे जाऊन दारु पिऊन आपल्या पत्नीला, मुलाबाळांना मारायचे हे वास्तव चित्र...
रामकुंड पंचवटी येथे 31मे होणार भव्य दिव्य अहिल्या जन्मोत्सव…नियोजन बैठक
हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 महाआरती, अहिल्या आरती व गंगा गोदावरी आरती. धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक आयोजित दर वर्षी प्रमाणे याही वर्षी संपूर्ण नाशिक जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सवानिमित्त भव्य दिव्य सोहळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात होणार आहे. नासिक मध्ये रामकुंड पंचवटी या ठिकाणी...







