Home समाजकारण नसरोद्दिन शहा वली यांचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोलिस स्टेशन तर्फे संदल...

नसरोद्दिन शहा वली यांचा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पोलिस स्टेशन तर्फे संदल काढण्यात आला..!

नासिर शहा
पिंपळखुटा प्रतिनिधी

पिंपळखुटा : नसरोद्दिन शहा वली यांची दर्गा चांन्नी येथे तिथं आहे दरवर्षी पोलिस स्टेशनचे ठाणेदार व कर्मचारी संदल काढत असतात मात्र मागील काही वर्षात कोरोणाचा प्रादुर्भाव पाहता फक्त नसरोद्दीन शहा यांच्या मजार वर चादर टाकून काढत असत या वर्षी ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात ढोल ताशाच्या गजरात संदल काढण्‍यात आला पोलीस स्टेशन मधून संदल काढण्‍यात आला व नसरुद्दीन शहा वली यांच्या मजार पर्यंत गेला चादर चळून संदल साजरा करण्यात आला पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी उपस्थित होते ठाणेदार राहुल वाघ, PSI गणेश महाजन, सुधाकर करवते, विलास नाफडे मेजर, योगेश दाबेराव, व्यवहारे मेजर, बाळकृष्ण येवले मेजर, शेख अकतर व सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते तसेच चंद्रकांत तायडे सरपंच गावातील नागरिक यांची सुद्धा उपस्थिस्ती होती जेवणाचा सुद्धा कार्यक्रम पोलिस स्टेशन तर्फे आयोजित करण्यात आला होता

Previous articleहिंगणा येथे शेतरस्ता अडविल्यामुळे शेतकऱ्याची  तहसीलदार कडे तक्रार दाखल.
Next articleरासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी अस्मानी संकटात.