Home कविता बाणाक्षरी

बाणाक्षरी

हे
पहा
नशीब
कसे आहे
मरण बाब
शेतकरी दादा
राबतो राबराब
शेतात
कष्टतो
घामच
गाळतो
वाटच
पाहतो
पावसाची

सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३

Previous articleअहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव सार्वजनिक सोहळा समितीचा भव्य जयंती जन्मोत्सव नाशिक मध्ये साजरा
Next articleबाळापुर शहरात महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी..