Home Breaking News राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाची शेगाव येथे बैठक संपन्न

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघाची शेगाव येथे बैठक संपन्न

शितल शेगोकार प्रतिनिधी भूमीराजा

आज 21 8 2023 रोजी सोमवार दुपारी एक वाजता स्थळ विश्रामभवन शेगाव येथे. राष्ट्रीय पत्रकार संघ नई दिल्ली द्वारा शेगाव तालुका अध्यक्ष श्री इस्माईल भाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून  रवी भाऊ शेगोकार प्रदेश उपाध्यक्ष शितलताई शेगोकार प्रदेश सचिव प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये शेगाव संग्रामपूर तालुक्यातील तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले संग्रामपूर तालुका सचिव महादेव वजने मोहम्मद समीर मोहम्मद वसीम शेगाव सदस्य मोहम्मद शारीरिक अब्दुल अजीज शेगाव शहर अध्यक्ष संजय प्रकाश सुरवाडे शेगाव तालुका सहसचिव मिलिंद सराटे शेगाव सदस्य आदेश आधीचा समावेश आहे बैठकीला सर्वश्री संग्रामपूर तालुका अध्यक्ष शेख कादिर संग्रामपूर तालुका उपाध्यक्ष रविभाऊ सिरस्कार खामगाव तालुका अध्यक्ष लक्ष्मण कानेरकर सिद्धेश्वर भाऊ खामगाव श्यामपूरकर तसेच सर्वच मंडळी शेगाव विश्रामभवन येथे बैठकीला उपस्थित होते

Previous articleशेतक-यांना युरिया नसल्याने विरोधात युवा आघाडी आक्रमक!
Next articleप्रा. अंजलीताई आंबेडकरांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन