हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाशिक मध्ये महापालिका निवडणुकी साठी सुरु करण्यात आलेल्या मीडिया सेंटरचे उदघाटन शनिवार (दि. 3) मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण, विजय चौधरी, लक्मन सावजी,
शहराध्यक्ष सुनील केदार, जिल्हध्यक्ष सुनील बच्छाव, नाना शिलेदार, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख हेमंत शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मात्र भाजपाच्या आमदारां सह काही जेष्ठ पदाधिका- यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली.



