Home कविता नातं प्रेमाचं कविता नातं प्रेमाचं By Bhumiraja - June 19, 2022 Share WhatsAppFacebookTelegram हे नातं प्रेमाचं तुझं माझं नसो रक्ताचं जीवनात मात्र सुख अन् शांतीचं प्रितीचा मोहोर खुलवी मंदार प्रेमाला नजर लावू नये… सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३