Bhumiraja
शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 7 मार्च 2023
भारतीय शेतकरी हा निसर्गपुजक आहे. त्यामधे होळी या सनाला हंगामात आलेल्या पिकाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या...
पळस फुलला…..
👉 रंगपंचमीची लागली चाहुल..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 05 मार्च 2023
" आले निसर्गाच्या मना! तिथे कुणाचे चालेना"
विज्ञानाच्या तंत्रज्ञानवर माणुस सततच्या बदलत्या जिवणशैलीत...
*युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा*
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नासिक येथे युगपुरुष सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक जिल्हा च्या वतीने नियोजन बैठक पार पडली
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा...
शेगाव पंचायत समिती याची घरकुल योजने मधे अफरातफर माटरगाव येथील गोविंदा...
संदिप देवचे ग्रामिण प्रतिनिधी
केंद्र शासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत प्रपत्र ड अन्वेय ज्या लोकांना स्वतःची घरे नाहीत तसेच भूमीहीन आहेत अशा नागरिकांना प्राधान्यक्रम देऊन...
लाल कांद्याचे घसरलेले दर व शेतकऱ्यांना वीज, कर्ज आदी प्रश्नांबाबत स्वराज्य...
नाशिक जिल्ह्याच्या वतीने निवेदन सादर
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमिराजा
मो. नंबर - 8983319070
नाशिक (४ मार्च २०२३) : शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर कोसळल्याने नाशिकसह राज्यातील...
ड्रॅगनफुड फळपिकांचे विक्रमी उत्पादन घेतल्यामुळे 👉 जिल्हा कृषी महोत्सवात झाला सन्मान
@ कृषि विशेष @
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 04 मार्च 2023
पारंपारिक शेती पध्दतीला फाटा देत, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शनाखाली हिमायतनगर...
*माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या उपोषण व धरणे आंदोलनाला यश*
माहिती आयुक्तांच्या रिक्त जागा दोन महिन्यात भरण्याचे शासनाचे आश्वासन
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव
मुंबई -राज्य माहिती आयोग कार्यालयातील व खंडपीठातील आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया...
संजयभाऊ चाभरेकर यांचा कृषि महोत्सवात सपत्नीक गौरव!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 मार्च 2023
नांदेड येथील नवा मोंढा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी महोत्सवात हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथील प्रगतिशील शेतकरी...
वाडेगावच्या मुलीचा खो.खो संघ विजयी
योगेश घायवट बाळापूर तालुका प्रतिनिधी
वाडेगाव:- बाळापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव येथील आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी यांच खोखो स्पर्धेत मुलीचा संघ...
जिल्हा कृषी महोत्सवात सवना येथील शिंदे पाटलांचे कौतुक……..
👉 यशोगाथा कष्टकरी शेतकऱ्यांची.......🍉
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 03 मार्च 2023
महाराष्ट्र शासन नांदेड जिल्हा कृषी महोत्सवात विशेषतः ग्रामीण भागातील कष्टकरी शेतकऱ्यांची यशोगाथा...
