Google search engine
Home Authors Posts by Bhumiraja

Bhumiraja

1800 POSTS 0 COMMENTS

हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी पावसाने हजारो हेक्टर पिकांचे खरडुन नुकसान….* शेतकरी चिंताग्रस्त

0
नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे.. हि.नगर ग्रामीण ता.प्रतिनीधी /माधव काईतवाड बोरगडीकर:-हिमायतनगर:-हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा पुर्ण तालुक्यात दोन दिवसांसाठी...

गांधीग्राम पुलाच्या निधी अपव्यय व अपहार प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीची...

0
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला अकोला - वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हावतीने दहीहांडा पोलिस स्टेशन ला गांधीग्राम येथील कोट्यवधी रुपयांचा पुल चुकीच्या पद्धतीने...

चिमुकल्यां रोपांनी बाळसं धरायला सुरू केले…. अन् नियतीने खेळ मांडला.

0
???? पाऊस पाणी वार्ता मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- २२ जुलै २०२३ चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत बसलेला शेतकरी, आणि पेरणीला झालेला उशीर...यातच चिंबचिंब पाणी...

शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या.

0
????युवा नेतृत्व दिनेश राठोड यांची मागणी ???? थेट बळीराजांच्या बांधावर,,, मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 जुलै 2023 संबंध नांदेड जिल्ह्यात मागील दोन ते तिन दिवसापासून सुरू...

ढगफुटीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान. ???? घरातही आले पाणीच पाणी

0
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 21 जुलै 2023 जिल्ह्यात गुरुवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लहान लहान पिके...

पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचे रेस्क्यू ऑपरेशन

0
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात...

0
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 अण्णाभाऊ साठे यांचा स्मृति दिन समता माध्यमिक विद्यालयात साजरा येवला (सुरेगांव-रस्ता) पृथ्वी ही शेषनागाच्या फण्यावर उभी...

राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली या संघटनेच्या विदर्भ सचिवपदी शितल...

0
अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधी शेगाव: येथील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत समाजसेविका पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या महिला पत्रकार शितल शेगोकार यांची विश्राम भवन...

मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या दत्ता पाटील हडसणीकर यांना हिमायतनगर येथील सकल...

0
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी हदगाव तालुक्यातील हडसणी येथील दत्ता पाटील हडसणीकर हे मागील 13 दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत त्यामुळे त्यांची...

सेवानिवृत शिक्षक कंञाटी निर्णय रद्द करुन, शिक्षक अभियोग्यता धारकांना तात्काळ रुजू...

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 जुलै 2023 हिमायतनगर तालुक्यासह जिल्हयात, राज्यात जिल्हापरीषदेच्या, महानगर पालिकेच्या व अनुदानित/विनाअनुदानित संस्थेच्या शाळेत शिक्षकाच्या हजारो जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक...

EDITOR PICKS