Home 2023
Yearly Archives: 2023
शेकडो हेक्टर वरील पीके पाण्याखाली.
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
पंचनामा त्वरित करून मदतीची मागणी :-वाडेगाव:-बाळापूर तालुक्यातील मागील दोन तीन दिवसा पासून परिसरात पडत असलेल्या पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे अंदाजे शेकडो...
देशाच्या सिमेवर सेवा करणा-या जवानाचे घर घाणीच्या विळख्यात.
???? नगरपंचायतचे कमालीचे दुर्लक्ष.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 25 जुलै 2023:-देशाच्या सिमेवर रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून, जम्मू काश्मीर येथे भारतीय जवान मोहन...
हिमायतनगर तालुक्यात ढगफुटी पावसाने हजारो हेक्टर पिकांचे खरडुन नुकसान….* शेतकरी चिंताग्रस्त
नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे करून तातडीने आर्थिक मदत देणे गरजेचे..
हि.नगर ग्रामीण ता.प्रतिनीधी
/माधव काईतवाड बोरगडीकर:-हिमायतनगर:-हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हा पुर्ण तालुक्यात दोन दिवसांसाठी...
गांधीग्राम पुलाच्या निधी अपव्यय व अपहार प्रकरणी वंचित बहुजन युवा आघाडीची दहिहांडा पोलिस स्टेशन...
योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला
अकोला - वंचित बहुजन युवा आघाडी अकोला जिल्हावतीने दहीहांडा पोलिस स्टेशन ला गांधीग्राम येथील कोट्यवधी रुपयांचा पुल चुकीच्या पद्धतीने...
चिमुकल्यां रोपांनी बाळसं धरायला सुरू केले…. अन् नियतीने खेळ मांडला.
???? पाऊस पाणी वार्ता
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- २२ जुलै २०२३
चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत बसलेला शेतकरी, आणि पेरणीला झालेला उशीर...यातच चिंबचिंब पाणी...
शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्या.
????युवा नेतृत्व दिनेश राठोड यांची मागणी
???? थेट बळीराजांच्या बांधावर,,,
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 22 जुलै 2023
संबंध नांदेड जिल्ह्यात
मागील दोन ते तिन दिवसापासून सुरू...
ढगफुटीमुळे तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान. ???? घरातही आले पाणीच पाणी
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 21 जुलै 2023
जिल्ह्यात गुरुवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. लहान लहान पिके...
पुरात अडकलेल्या शेतकऱ्याचे रेस्क्यू ऑपरेशन
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने बुधवारी सकाळी रेस्क्यू ऑपरेशन राबवून अडकून पडलेल्या शेतकऱ्याला सुखरूप गावात...
राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्ली या संघटनेच्या विदर्भ सचिवपदी शितल शेगोकर यांची नियुक्ती
अँकर शितल शेगोकार भूमीराजा प्रतिनिधी
शेगाव: येथील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत समाजसेविका पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या महिला पत्रकार शितल शेगोकार यांची विश्राम भवन...
