आर्यन्स ग्रुपच्या वतीने करुणा बुद्ध विहार येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा प्रतिनिधी अकोला योगेश घायवट
निमित्ताने चिमुकल्यांनी नृत्य सादर करून आणि माता रमाई यांच्या जीवन चरित्रावर भाषणे देऊन खूप थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला...
साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल चे मुख्य संपादक अनिल उमाळे सर यांना पितृशोक.
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक नांदेड
आमचे मार्गदर्शक तथा साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनलचे मुख्य संपादक अनिलजी उमाळे सर यांचे वडील महादेवराव उमाळे वय 86 यांचे वृद्धापकाळाने...
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 5 फेब्रुवारी 2024
भारत हा कृषिप्रधान देश आहे. या कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हि बाब वर...
आंब्याला आला मोहोर!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 4 फेब्रुवारी 2024
यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने, पौष मराठी महिन्यात फळांचा राजा आंब्याला झाडाला प्रचंड प्रमाणात मोहोर आल्याने यावर्षीचा...
मुलीचे प्रेम संबंध असल्यामुळे आई-वडिलांनेच केला पोटच्या मुलीचा खून…
👉🏻हिमायतनगर शहरात खळबळ जनक घटना...पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल...
अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरतील नेहरूनगर परिसरात असणाऱ्या अल्पवयीन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेम सबंध असल्यामुळे...
हातात सगळं आयतं पाहिजे .
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!!
*वीज* कधी वाचवणार नाही
*बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!!
*झाड* एकही लावणार नाही
*पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!!
*तक्रार* कधी करणार नाही
*कारवाई* मात्र लगेच...




