गणेशोत्सवात विद्युत पुरवठा नियमित खंडित होत असल्याने भारतीय जनता पार्टी हिमायतनगर तर्फे महावितरण च्या उपविभागीय अभियंताना देण्यात आले निवेदन!

0

भूमीराजा न्यूज, शहर प्रतिनिधी, कृष्णा राठोड -९१४५०४३३८१ हिमायतनगर/- तालुक्यासह ग्रामीण भागामध्ये' श्री ' चे मोठया थाटात, आगमन झाले आहे. पण या धार्मिक सणांच्यां काळात विद्युत पुरवठा सुरळीत चालू नसल्याने शहरी, ग्रामीण परिसरातील गणेश भक्तांकडून महावितरण वर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासाठी हिमायतनगर भाजपा तर्फे विद्युत पुरवठा सुरळीत देण्यासाठी दि.०३/०९/२०२२ ला निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. सद्या महाराष्ट्र राज्यात धार्मिक हिंदू...

लोहारा येथील सर्पमित्र यांनी ६ फुट नागाला जीवदान

0

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे लोहारा:- बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्पमित्र तेज बघे,पवन वाघ, विशाल घावट यांनी ६ फुट नागाला दिले जीवदान. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाला कि अनेकदा सापांचे दर्शन होते. नागरिक घाबर जातात.अशावेळी लोहारा  परिसरातील सर्पमित्र लोकांच्या जीविताला हानी पोहचु नये म्हणून साप निघाल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी धाव घेत. स्वतः;चा जीव धोक्यात घालत या सापांना पकडून...

निंबा फाटा येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न

0

भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर निंबाफाटा :- बाळापूर तालुक्यातील मुख्य स्रोत निंबाफाटा येथिल वंचित बहुजन आघाडी च्या कार्यालयाचे उद्घाटन धैर्यवर्धन पुंडकर व जिल्हा अध्यक्ष प्रमोद देंडवे, गव्हाणकर, बावणे, लिनाताई शेगोकार, रुपालीताई गवई, एल.के. डोंगरे, गजानन उगले,यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवराव वानखडे व प्रास्ताविक राजुभाऊ मोरे,यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुनिल मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत...

‘ ज़ी. डी. सावंत ‘ महाविद्यालया मध्ये मुक्त विद्यापीठाचे पत्रकारिता अभ्यासकेंद्र

0

" भूमीराजा " ने केलेल्या पाठपूराव्याला मिळाले यश हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा मो. नं.-8983319070 पत्रकारितेचे मुक्तचे खुप वर्षा पासून एच. पी. टी. कॉलेज मध्ये असलेले अभ्यासकेंद्र विद्यापीठाने अचानक बंद केले होते, त्यांमुळे विद्यार्थीची होत असलेली ससेहोलपटची बातमी 24 ऑगस्ट ला दिली होती व त्यांसंदर्भ मध्ये त्वरीत नवीन केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. त्या "भूमीराजा " ने दिलेल्या बातमीची दखल...

शेगाव येथे पोषण माह समारोह कार्यक्रम संपन्न

0

 अँकर शितल शेगोकार.  शेगाव प्रतिनिधी भूमीराजा न्युज आज दिनांक 01/09/2022 ते 30/09/2022पोषण अभियान कार्यक्रमाचा पहिला दिवस पोषण माह समारोह कार्यक्रम शेगाव जिल्हा बुलढाणा अंगणवाडी केंद्र क्रमांक 123 भीमनगर शेगाव येथे घेण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित बालरोग तज्ञ डॉ अखिलेश कलावटे सर,प्राचार्य, शेळके सर, विभातील प्रतिष्ठीत नागरिक गणेश शेगोकार, प्रतिष्ठीत महिला सौ. मंदाताई घाटोळ आणी वार्डातील सर्व पालक वर्ग...

अखेर….आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या पुढाकाराने पार्डी रस्ताची सुधारणा झाली..

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 01 सप्टेंबर 2022 हिमायतनगर तालुक्यातील हिमायतनगर शहरापासून ते पार्डी, (आईवाळा चौक ते डाव्या बाजूस सवना ज.), पुढे एकघरी, वाशी मार्गे तेलंगणात जाणारा याऐवजी रेल्वे गेटपासुन उजव्या हाताला वळल्यावर, फुलेनगर, टेंभी, आंदेगांव, पवना, दरेसरसम आदी गावांना हा रस्ता जातो. याच नागरीकांच्या, शेतकऱ्यांच्या आणी सर्वसामान्य जनतेच्या अडचणी लक्षात घेता. आपले लोकप्रिय, विकासप्रिय आमदार माधवरावजी...

जल्लोषात स्वागतासह बाप्पा घरोघरी विराजमान

0

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळखुटा : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा जयघोष करत गणेश भक्तांनी बुधवारी लाडक्या गणरायाची स्थापना केली गणेश भक्तामध्ये उत्साह दिसत होता आजूबाजूच्या परिसरातून श्री ची मूर्ती सह अन्य साहित्य खरेदीसाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी होती दोन वर्षापासून कोरोनाच्या निषेधामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करता आला नव्हता आता या निर्बंधमुक्त वातावरणात हा उत्सव साजरा केला...

भटक्या, विमुक्तांचा केंद्रामध्ये ‘ ड़ी एनटी ‘ त समावेश

0

मागसवर्ग आयोगाच्या सदस्यांची माहिती हेमंत शिंदे नाशिक जिल्ह्य संपादक भूमिराजा न्युज राज्यातील भटक्या विमुक्तांचा केंद्रात ' ड़ीएनटी ' मध्ये समावेश करण्यात येणार आहे.त्यामुळे या वर्गातील नागरिकांना विविध सुविधाचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाचे ( ड़ीएनटी ) सचिव तसेच राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य यांची पुण्यात बैठक झाली.त्या बैठकीत आयोगाचे सदस्य संजी व...

कासारखेड रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाईचे अप्पर पोलीस अधिक्षकांचे आदेश

0

कृष्णा घाटोळ भूमिराजा शहर प्रतीनिधी बाळापुर दि. 30/8/2022 शहरातील कासारखेड विभागातील नागरीकांनी अरूंद रस्त्यावर अवैध पद्धतीने उभी असलेली वाहने हटवा या साठी मागणी केली होती.त्या मागणी कड़े नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्षित केले असुन मात्र त्या दुर्लक्षित मागणी ची दखल पोलीस प्रशासनाने घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे.शहरातील कासारखेड विभागासह इतर टिकाणी अवैध पद्धतीने वाहने उभी केली जातात.यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो.या बाबत अनेक...

हिमायतनगर पोलीसांनी केले शहरात पथसंचलन.

0

👉🏻रूट मार्च करून शांतता कायम ठेवण्याचे नागरिकांना आव्हान अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनिधी - गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 31 ऑगस्ट 2022 रोजी कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक बी. डी. भूसणुर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर पोलिसांनी पथ संचलन करून उत्सव काळात नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले कोरोना महामारीला रोखण्यासाठी शासनाने मागील काळात ताळेबंदी घोषित केली असल्याने...