राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण

0

  हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड हिमायतनगर मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ चे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने चालू असल्याने वादाच्या भोवऱ्यात फिरत असून या राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगर मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या बांधकामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांवर अपघात घडत आहेत.यातच शहरातील श्री परमेश्वर कमानी जवळील पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यांमध्ये हिमायतनगर येथील दैनिक लोकमतचे पत्रकार दिलीप शिंदे...

आंब्याचं झाड

0

माह्या बापाच्या शेतात हाय आंब्याचं ते झाड, आज्या पणज्या लावली आंबा तेचा लई ग्वाड येता आंब्याले मोहर सुटे दरवळ भारी, कैरी पाहून हिरवी जथा राघूंचा भरारी कशी साद घाले मैना रावा हरखून पाहे, कुहूकुहू कोकिळेची ताला सूरात ती गाये श्वान, जित्राप विसावे छाया आंब्याची गह्यरी, गर्दी होई पाखरांची फांदी फांदीले कयरी काय चव सांगू बाई जसं वल्लं ते खोबरं, कैऱ्या पाडाच्या खायाले डल्ला मारती वानरं आज गावरान आंबे नाही भेटत पाहाले चव त्यांची जीभेवर लागे टुकणी खायाले कवयित्री : सरोज सुरेश गाजरे...

हिमायतनगर नगरपंचायत च्या निष्काळजीपणामुळे नागरिकांचा जीव धोक्यात

0

हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड शहरातील नगर पंचायत कार्यलायाच्या निष्काळजी पणा मुळे सामान्य नागरिकांचे जीव धोक्यात आले असून नगर पंचायत प्रशासन हिमायतनगर ला रस्ते, नाली सफाई व् दुरुस्तीसाठी मागण्या करून सुद्धा नगर पंचायत चे साफ साफ दुर्लक्ष होत असताना आढळून येत आहे. हिमायतनगर शहरातील ठिकठिकाणच्या नाल्या जाम होऊन तुंबल्या आहेत. हिमायतनगर शहरातील काही महिन्या पूर्वीच बांधलेल्या नाल्या तूटून पडल्या आहेत. अनेक नाल्यावरचे...

अवकाशात दिसले आगीचे लाल लोळ

0

भुमिराजा शहर प्रतिनीधी बाळापुर - शहरातुन काही कि.मि. अंतरावर अवकाशात दिसले आगीचे लाल लोळ .त्यामूळे नागरीकांमद्ये भितीचे वातावरण .आणी चर्चेला उधान .हे अवकाशात दिसलेले आगीचे लाल लोळ चंद्रपुर जिल्ह्याच्या सिदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात कोसळले .हे लाल लोळ लाडबोरी ग्राम पंचायत च्या मागील मोकळ्या भागात कोसळले .त्याग ठिकाणी ८×८ च्या‌ आकाराची सद्रुश्य स्वरुपाची लोखंडी रिंग आढळुन आली .सध्या हि रिंग सिंदेवाही पोलीस...

विद्यमान आमदार यांच्यावर अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हे दाखल करणेसाठी निवेदन देण्यात आले.

0

भंंडारा प्रतिनिधी आज दि. 2,/4/2022 ला .महाराष्ट्र.भाजप चे माजी मंत्री व विदमानं आमदार बबनराव लोणीकर . यानी दलित बांधव व अनुसूचित जातीवर जाती वाचक अभद्र टिप्पणी केली आहे .त्या अनुषंगाने तुमसर पोलिस स्टेशन येथे .पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांना .बबनराव लोणीकर यांच्यावर एक्ट्रा सिटी ऍक्ट। चे गुन्हें दाखल करण्या करिता निवेदन देण्यात आले. यप्रसंगी निवेदन देतांनी भंडारा अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष...

ब्रम्हाध्वज मांगल्याचा

0

नवं वर्ष स्वागताला गुढी उभारु अंगणी, बांधू तोरण दाराला पुढे रांगोळी देखणी वस्त्र रेशमी काठीला साखरेच्या गाठीसवे, कडुलिंब, आंबा, पर्ण झेंडू,चाफा, फुल हवे भोग नैवेद्य गुढीला पुरी आणिक श्रीखंड, वाढो स्वराष्ट्र, संस्कृती शांती नांदावी अखंड ब्रह्मध्वज मांगल्याचा सोडू सारे हवेदावे, अनुबंध समजुनी मानवाने झळकावे शिकू सृष्टीला पाहून फुलण्याचे गोड तंत्र, धैर्य,संयम नि त्याग हाच संजीवनी मंत्र संकल्पना शिवबांची परिचय सृजनाचा, आंबेडाळ, पन्हे स्वाद ग्रीष्म ऋतू वसंताचा सौ. सरोज सुरेश गाजरे भाईंदर, ठाणे

“एप्रिल फुल”

0

रूप ना रंग गंध ना भूल. एप्रिल मासात रुजे आगळे वेगळे फुल. ना अस्तित्व ना- कसलीच माती. मूर्ख बनवायची फक्त आहे गती. पहिल्याच दिवशी लागते चाहूल. मूर्ख-मूर्ख खेळामध्ये पडते मग पाऊल. साऱ्यांचाच प्रयत्न चाले बनवायला वेडं. एप्रिलच का म्हणून सुटलं नाही कोडं ? "एप्रिल फुल" म्हणून चाले फसवा फसवी. फसगत झाल्यावर मग चाले हसवा हसवी. कल्पना देवळेकर म्हापूसकर

जनतेनी विकासकामात सहकार्य करावे मतदारसंघात विकासनिधी कमी पडु देनार नाही—

0

👉 आ.माधवरावजी पा.जवळगावकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 01 एप्रिल 2022 मौजे सोनारी-जवळगाव येथील *मातोश्री पांदन* रस्त्याचे भूमीपूजन हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी सर्व शेतकर्यांना बोलत असतांना मतदारसंघातील सर्व पांदन रस्ते हे मातोश्री पांदन रस्ते योजनेत आणनार व शेतकर्यांनी ही सहकार्य करुण दर्जेदार काम करुण घ्यावीत आणी तुमचे सहकार्य राहु द्या मी कुठलाच निधी कमी...

चांदवड़च्या होळकर वाड़यासाठी राज्य सरकारकडून पाच कोटी मंजूर

0

हेमंत शिंदे  नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा  सहयाद्रीच्या पर्वतरांगेत वसलेल्या मुंबई - आग्रा महामार्ग वरील चांदवड़ येथील होळकर कालीन स्थापत्य कलेचा आविष्कार असलेल्या होळकर वाड़ा म्हणजेचच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या रंगमहालाला गतववैभव प्राप्त करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पर्यंटन विकास योजने अंतर्गत पाच कोटी रुपये निधी मंजूर करुन तसे आदेश नाशिक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. होळकर वाड़ा पुरातत्व खात्याच्या आधिपत्याखाली असून दुरुस्ती...

वाशी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी गुलाब राठोड तर उपचेअरमनपदी मारोती खूपसे यांची निवड

0

युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड यांनी केला सत्कार... हिमायतनगर /- कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे वाशी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक इतर निवडणुकी प्रमाणे न होता गावात एकोपा कायम ठेवत झाली येथील सोसायटीची निवड सर्वांच्या सहमतीने बिनविरोध करण्यात आली ह्या निवडी साठी हिमायतनगर येथील निवडणूक निर्णय अधिकारी ए.जी.पद्दमवाड व सहाय्यक निबंधक एल. टी.डावरे यांनी उपस्थित राहून येथील सोसायटीच्या चेअरमन पदी गुलाब राठोड...