ज्योतिबा ची शाळा
ज्योतिबा ची शाळा ज्योतीबांनी शाळा काढली गल्ली ते दिल्ली ला खेड्याला पांड्याला तालुका जिल्ह्याला मुलीची पहिली शाळा पुण्याला काढली शिक्षण देण्यासाठी माझी माय पुढे धावली किती कष्ट सहन केले शिकविले मुलीला बाई सावित्री मातेने मला धडा शिकविला बाई मुलीच्या शिक्षणाला हसल्या गडद आहे दिशा माय तुझ्या कर्तव्याने बोलती झाली उषा शिक्षणाचा किनारा मुलीच्या धन्य केला डॉक्टर इंजिनियर मुली शिक्षण घेते पुण्याला मुलीचे शिकविते शाळेला शाळेला बाई आजच्या स्त्रीला चंदनाचा गंध आला सौ व्यंकन बाई विनविते विनंती जगाला बाई मुलीचे शिकवा ग पाठवा शाळेला वाच वाचवा मुलीला मुले मुली...
हिमायतनगर तालुक्यातील प्रभुश्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा ….
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 10 एप्रिल 2022 भारतीय संस्कृती प्रमाणे संबंध देशात देवाधिदेव, श्रीरामप्रभुचा जन्मोत्सव सोहळा सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरा होत असतांना, हिमायतनगर तालुक्यातील शहरात, आणि ग्रामीण भागातील प्रत्येक खेड्यात मोठ्या हर्ष उत्साहात रामनवमी साजरी होत आहे. एकवचनी, सत्यवचनी, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामजी जन्मोत्सव भारतीय संस्कृतीच्या तिथीप्रमाणे, दरवर्षीप्रमाणे आज दिनांक- दहा एप्रिल रोजी हिमायतनगर शहरात मोठ्या थाटामाटात भव्य प्रभु श्रीरामाचा फोटो ठेवुन,...
संजय बियाणी यांच्या हत्येच्या तपासासाठी खासदार चिखलीकर यांनी घेतली, केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 एप्रिल 2022 नांदेड :येथील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांची पाच एप्रिल रोजी अज्ञात मारेकर्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हत्येचा तपास केंद्रीय उच्चस्तरीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून करून संजय बियाणी यांच्या मारेकऱ्यांना आणि सूत्रधारास तात्काळ अटक करावी या मागणीसाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन निवेदन दिले....
हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शोकांतिका आणि अवस्था हा प्रश्न विचार करायला लावणारा विषय आहे.
👉 भागवत देवसरकर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील परिषद राज्यअध्यक्ष यांचा आरोप. जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2022 हदगाव- हिमायतनगर तालुक्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असताना देखील तालुक्यातील कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणून, मोठ्या प्रमाणात गाळप केला आहे, सध्या अजूनही ऊस आणला जात आहे, यामुळेच स्थानिक तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढीस भर पडली, जाणीवपूर्वक याला बळ देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रथमदर्शनी लक्षात येत आहे, आजच्या या...
माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही.
👉 हभप पंढरीनाथ महाराजमिरकुटे यांचे प्रतिपादन मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2022 अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, भागवत कथा सोहळा मोजे सवना ज. ता. हिमायतनगर येथील किर्तन रुपी सेवा करतांना, या जगात माणसाची संख्यात्मक वाढ झाली, पण गुणात्मक वाढ नाही झाली. गुणात्मक वाढ होणे गरजेचे आहे असेहि हभप मिरकुटे महाराज यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले या जगातील सर्वात मोठे...
तळपत्या उन्हात
करपतय रान तनमनाचं पेटतोय वैशाख वणवा. वाराही चोरून आहे अंग पडून नुसता उताणा. आग ओकतोय सूर्य भाजून निघतेय सृष्टी. भाळपासून तळापर्यंत जीव उन्हाने होतो कष्टी झाडे ही मक्ख उभी सळसळ विसरून पाने. तळपत्या उन्हात कसे पक्षांना स्पुरेल गाणे. मैलोन मैल वाट तुडवती पोरीबाळी, लेकुरवाळी. घोटभर पाण्यासाठी फक्त माथी चढल्या चुंबळी. झुल्याच्या दोन दोऱ्या अंबावृक्ष बांधलेल्या. शीतल छाया वृक्षाखाली थोड्याश्या नांदलेल्या. कल्पना देवळेकर मापुसकर मिरारोड,ठाणे
सृजनाचा ऋतुराज
साऱ्या ऋतूंचा सम्राट ऋतू वसंताचा थाट, सृष्टी प्रणयाराधन पक्षीगण होती भाट सौंदर्याचा सौदागर फुटे नवीन पालवी, सृजनाचा ऋतुराज कात टाके, सृष्टी नवी लागे चैत्राची चाहूल वाढे उन्हाची तलखी, रती मदनाचा खेळ निघे रामाची पालखी आंबेडाळ, कैरी पन्हे सृष्टी घेतेय हिंदोळे, चैत्रा गौरीचे डोहाळे अग्निपंखा फुटे डोळे कैरी , काजू, फणसाचा गंध तोंडा पाणी सुटे, वृक्ष किंशुक पांगारा धन यौवनाचं लुटे कवयित्री : सरोज सुरेश गाजरे भाईंदर, ठाणे
सृजनाचा ऋतुराज
साऱ्या ऋतूंचा सम्राट ऋतू वसंताचा थाट, सृष्टी प्रणयाराधन पक्षीगण होती भाट सौंदर्याचा सौदागर फुटे नवीन पालवी, सृजनाचा ऋतुराज कात टाके, सृष्टी नवी लागे चैत्राची चाहूल वाढे उन्हाची तलखी, रती मदनाचा खेळ निघे रामाची पालखी आंबेडाळ, कैरी पन्हे सृष्टी घेतेय हिंदोळे, चैत्रा गौरीचे डोहाळे अग्निपंखा फुटे डोळे कैरी , काजू, फणसाचा गंध तोंडा पाणी सुटे, वृक्ष किंशुक पांगारा धन यौवनाचं लुटे कवयित्री : सरोज सुरेश गाजरे भाईंदर, ठाणे
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष कोंडाज़ीमामा आव्हाड यांचे वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन
हेमंत शिंदे ( नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा ) आज दि. 4 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी चे नाशिक जिल्हा अध्यक्ष मा. कोंडाज़ीमामा आव्हाड तथा नाशिक जिल्हा नियोजन समिति सदस्य व व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष यांचा हेमंत शिंदे ( नासिक जिल्हा संपादक भूमी राजा व अखिल भारतीय ओबीसी महासभा चे नासिक जिल्हा संघटक ) व प्रमोद लखोटिया...
राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगरात वाढले अपघातांचे प्रमाण
हिमायतनगर (नांदेड)- कृष्णा राठोड हिमायतनगर मधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ चे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने चालू असल्याने वादाच्या भोवऱ्यात फिरत असून या राष्ट्रीय महामार्ग ठेकेदाराच्या नाकर्तेपणामुळे हिमायतनगर मध्ये अपघातांचे प्रमाण वाढले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या बांधकामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांवर अपघात घडत आहेत.यातच शहरातील श्री परमेश्वर कमानी जवळील पुलाच्या बांधकामाच्या खड्ड्यांमध्ये हिमायतनगर येथील दैनिक लोकमतचे पत्रकार दिलीप शिंदे...
