आ. माधवराव पाटील जळगावकरांच्या पुढाकाराने कारला येथील सिंगल फेज डि. पी चा प्रश्न मार्गी लागला…
सुरोशे भुमीराजा न्युज ता.प्रतिनीधी/हिमायतनगर तालुक्यातील कारला गावात बऱ्याच दिवसा पासुन विजेचा लपंडाव सुरु होता अनेक निवेदने देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी अभियंता याकडे दुर्लक्ष करत होते परंतु कारला गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत. हे बाब लक्षात येताच कारला येथील तंटामुक्ती अध्यक्ष डाॅ. गफार साहेब व सरपंच गजानन पाटील कदम यांनी पुढाकार घेऊन रात्री 10वाजता आ. माधवराव...
श्री सिध्देश्वर मंदीराच्या सभागृहांचे काम पुर्ण.
👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या विकास निधीतुन झाले काम, भाविकांत समाधान. जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 16 एप्रिल 2022 अनेक भाविक भक्तांचे कुलदैवत असलेले इतिहास कालीन श्री सिध्देश्वर मंदिर सवना येथील सभागृहांचे काम पुर्ण झाले आहे. हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतुन दहा लाखांचा निधी दिला होता. सवना ज संरपंच परमेश्वर गोपतवाड यांच्या प्रयत्नातून या सभागृहांचे काम पुर्ण...
हे हनुमंतराया माझ्या सर्व जनतेला सुखी समृद्ध ठेव दीर्घायुष्यासह आर्थिक संकटातून मुक्ती दे …
आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री बजरंगबली हनुमानास घातले साकडे हिमायतनगर,/.. कृष्णा राठोड| हे हनुमंतराया माझ्या सर्व जनतेला सुखी समृद्ध ठेव... दीर्घायुष्यासह आर्थिक संकटातून मुक्ती दे.... देशात कायम शांतता राहो... यंदाचा खरीप हंगाम भरभराटी देणारा ठरो....अश्या शब्दात हदगाव -हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी श्री बजरंगबली हनुमानास साकडे घातले. त्यांनी प्रथमतः विदर्भ - तेलंगाना - कर्नाटक - मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द...
डाॅ. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी दहा लाखाचा निधी. 👉 आमदार मोहनराव हंबर्डे
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक-14 जानेवारी 2022 विश्वरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी जयंती संपुर्ण देशात नव्हे, तर जगभरात मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजता मोठा जनसमुदाय उपस्थित होता. अगोदर सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, स्ट्रीट लाईट चे उद्घाटन करण्यात आले. आयोजित कार्यक्रमात आमदार मोहनराव हंबर्डे यांनी...
तालुक्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हर्षउत्साहात साजरी.
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 14 एप्रिल 2022 भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती हिमायतनगर तालुक्यातील प्रत्येक खेडेगावात, कार्यालय, व बौद्धविहारात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली आहे. यावेळी पंचशिल झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर ट्रॅक्टरवर बाबासाहेबांची मोठी प्रतिमा ठेवुन गावांमध्ये रॅली काढण्यात आली. ढोलताशा चार गजरात मिरवणूक काढण्यात आली. 👉...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती माझी आत्मकथा हे जीवनचरित्र पुस्तक,वही व पेन वाटप करून साजरी
-रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा जयंती निमित्त अभिप्रेत अभिनव उपक्रम- कार्यकारी संपादक निलेश हिवराळे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांची 131वी जयंती निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)प्रणित रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद चे जिल्हासंघटक आकाश हिवराळे ह्यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनावर आधारित माझी आत्मकथा पुस्तक, वही व पेन साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम टी.के.व्ही.चौक पातूर येथे आयोजित केला होता. ह्यावेळी 500 गरजू शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास...
निळा सूर्य….
या धरतीवर आली कितीतरी , नररत्ने ती जन्माला परी न भिमबाबासम दुजा , यासम हाचि घडला, स्वकर्तृत्वाने अथक प्रयासे , विश्वात चमकला बुद्धाचा हा निळा धम्म ध्वज आसमंती फडकला हाक ऐकुनी दलितांची , चवदार तळ्याचा लढा दिला तळे अन काळाराम मंदिर, दलितांसाठी खुला केला, नवविचारा नवभाकिता , दीन दलित उद्धारीला शिक्षणाची ज्योत पेटवून, शिखर वैभवी गेला राज्यघटना लिहून भारताचा शिल्पकार मिरवला भिमाईचा पुत्र हा महान , भारतरत्न गौरविला, एक...
सरसम येथे कुस्त्यांचा चित्तथरारक कार्यक्रम संपन्न!
बोरगडीच्या मल्लेश पैलवानाने पटकावली पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीचे बक्षीस... हिमायतनगर प्रतिनिधी - कृष्णा राठोड तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथे दि.१३ एप्रिल २०२२ रोजी जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला आहे. दोन वर्षांच्या काळानंतर यावर्षी बारशी निमित्त बसवेश्वर मंदिर कमिटी च्या वतीने आयोजित जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमास तालुका, जिल्हा नव्हे तर आदिलाबाद आंध्रप्रदेश, देगाव ,भोकर, नांदेड तसेच अनेक दूरवरच्या खेड्यापाड्यातून आणि...
कदमापूर येथे मासिक पाळी विषयी कार्यशाळा संपन्न
यशस्वी बहुउद्देशीय सामाजिक संस्था , कदमापूर मार्फत महात्मा ज्योतिबा फुले जयंती दिनी कदमापूर ता. खामगाव येथे मासिक पाळी ,स्वच्छता व आरोग्य विषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.शिल्पा दिर्घायु इंगळे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्ष सौ. संजना अमरदीप इंगळे, कदमापूर ग्रामपंचायत माजी सरपंच तथा आशा सेविका सौ संगीता इंगळे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून...
सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा…
सवना ज., रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे मजबुतीकरण पावसाळ्यापूर्वी पुर्ण करा... 👉 शेतकऱ्यांनी मागणी. मारोती अक्कलवाड पाटील जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक- 11 एप्रिल 2022 गेल्या एक वर्षापासून मातीकाम करुन अजुन सवना, रमणवाडी ते चिंचोरडी पांदण रस्त्याचे काम जशास तसे आहे. तालुक्यातील सर्वात मोठा पांदण रस्ता असुन, पंचेचाळीस फुट रुंद आहे. या मार्गावर प्राथमिक आरोग्य केंद्र असुन, शेजारच्या तेलंगणाला राज्याची सिमा पाच ते सहा किलो मीटर...
