प्रामाणिकपणे केलेले काम आपली आणि संस्थेची वेगळी ओळख निर्माण करून देते :
संस्थेकडून आयोजित सदिच्छा समारोहात राजेश धुर्वे यांचे मनोगत नांदेड नाबार्ड कार्यालयात सात वर्षापूर्वी श्री. राजेश धुर्वे जिल्हा व्यवस्थापक म्हणून रुजू झाले. यापूर्वी ही संस्थेचे नाबार्डशी असलेले संबंध पाहून त्यांनी संस्था भेट घेतली. ग्रामीण भागातील घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारी संस्था व कार्यकर्ते यांच्या सहवासाने व कामाने ते समाधानी होते. म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, शाश्वत विकास कार्यक्रम, वातावरण...
पिक कर्ज माफी न मिळाल्याने शेतकर्यांचा उपोषणाचा इशारा…
अंगद सुरोशे ता. प्रतिनीधी..शासणाकडुन राबविण्यात आलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी व छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी या योजनेतून अनेक शेतकर्यांना वंचित ठेवण्याचा अघोरी प्रकार दिसुन आला अल्प भूधारक अनेक शेतकरी या योजनेतुन वगळल्यामुळे या शेतकर्यांच्या घरावर शासनाने जणु तुळशीपत्र ठेवण्याचे काम केल्याचे दिसून येते आसाच प्रकार उंचवडद ता. उमरखेड जि. यवतमाळ येथील शेतकरी नामे.शामराव देवराव लुम्दे,जयवंत संभाराव कदम,भिमराव...
कोवळ्या भारता…!!
इंडिया वाले सैराट झाले. भारत पेटवायला भोंगे आणले. राम वापरुन झाला . आता हनुमान चालीसा सुरू झाला. तुझाच धर्म, तुझीच अस्मिता असे सांगून पेटवितात दोस्ता. काल हातात तलवारी दिल्या. ऊद्या देशी कट्टा ही देतील. भारत जाळतांना, इंडिया वाले. षढयंत्र पुर्वक हिंदू झाले. तुझं, स्वप्न, भविष्य आणि कुटुंब खाक होते. तिथूनच त्यांच्या सत्तेचा मार्ग जाते. योगायोग नाही, समजून घे भावा. इंडिया वाल्यांचा हा गनिमी कावा. कोवळा भारत कोर्ट, कचेरी, जेलात इंडिया वाला सत्तेच्या सभागृहात...!! घर शाकारणी...
महावितरणची लोडशेडींग आणि सामान्य जनतेचं मरण….
मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक - नांदेड दिनांक - 20 एप्रिल 2022 "राजा तुपाशी अन् जनता उपाशी" हिमायतनगर तालुक्यातील नव्हे तर संबंध जिल्ह्यात सध्या एकच चर्चेला उधाण आले आहे. लोडशेडींग... लोडशेडींग..... आजपर्यंत महावितरण कंपनीने प्रत्येक तालुक्यातील खेडेगावात एक याप्रमाणे तांत्रीक कामगार ठेवून, थातुरमातुर लाईटची आम्ही दुरुस्ती करुन, वेळेवर कशी तुम्हाला (ग्राहकांना) विज उपलब्ध करून देत आहोत यांचा कांगावा करणा-या महावितरण कंपनीने...
नाशिक जिल्हाधिकारी यांना पुण्यश्लोक फाउंडेशन चे तत्काळ कठोर कार्यवाही करण्याबाबत निवेदन
हेमंत शिंदे - नासिक जिल्हा संपादक भूमीराजा किर्तनकार हभप. महेंद्र महाराज मस्के यांना काही संभाजी ब्रिगेड च्या समाजकंटक कार्यकर्तानी महाराज समाजाचे प्रबोधन करतात, हे सहन न झाल्याने काही खोटे नाटे आरोप करुन मारहान केली. त्या समाजकंटकांवर तातडीने अटक करण्यात येऊन कठोर कार्यावाही करण्यात यावी या मागणी करीता नासिक जिल्हाधिकारी यांच्याकड़े निवेदना द्वारे मागणी करण्यात आली आहे. हभप. महेंद्र महाराज मस्के, हिंगोली...
टरबुजचा मळा पाहुन येणा-या तीन व्यापा-यांना अँब्युलन्सने उडविले; दोन ठार एक गंभीर जख्मी
हिमायतनगर तालुक्यातील सरसम बु.गावाजवळ घडली दुर्घटना अंगद सुरोशे भुमीराजा न्युज ता. प्रतिनीधी हिमायतनगर| टरबुज मळा पाहुन मोटारा सायकलवर परत हदगांव शहराकडे येणा-या तीन व्यापा-याना भरधाव वेगात येणा-या अँब्युलन्सने जोरदार धडक देवुन उडविले आहे. यापैकी दोन व्यापारी जागीच ठार झाले असून, एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहीती मिळाली आहे. हा दुर्दैवी आपघात हिमायनगर तालुक्यातील सरसम बु. या गावाजवळ दि. १८ एप्रिलच्या राञी ९...
तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन.
तालुका स्तरीय आरोग्य मेळाव्याचे आयोजन. मारोती अक्कलवाड सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 19 एप्रिल 2022 आरोग्यनम धनसंपदा सर्व तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा मोफत मिळाल्यात, या उद्देशाने ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक तालुक्यांचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर तर प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय खासदार हेमंत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या मोफत आरोग्य मेळाव्याला डॉ....
सवना ज, रमनवाडी,चिंचोर्डी पांदन रस्त्याचे काम 30एप्रिल पर्यंत सुरु नाही झाल्यास हिमायतनगर तहसिल कार्यालय येथे उपोषणाला बसणार...मारोती अक्कलवाड अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी हिमातनगर हदगाव मतदार संघाचे लोकप्रतिनिधी माधवराव पाटील जळगावकर यांनी तालुक्यातील अनेक गावात पांदन रस्त्याच्या कामाचे मंजुरी लेटर प्रशासकिय मान्यता मिळवून दिल्या पण अनेक ठिकाणी आध्याप पांदन रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने शेतकरी अडचणीत आले आसल्याचे शेतकरी यांच्या कडुन बोलल्या...
मुरारी यंगलवार यांचा शिवरत्न पुरस्काराने सन्मान
अंगद सुरोशे भुमीराजा न्युज ता. प्रतिनीधी हिमायतनगर| येथील दासरी - माला दासरी समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष मुरहारी दमंना यंगलवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक, कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना शिवरत्न पूरस्काने गौरविण्यात आले आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजबांधवांसह सर्व स्तरातील नागरीकातून अभिनंदन केले जात आहे. वनिता विकास बहुउद्देशीय महिला मंडळ नांदेड, महाराष्ट्र राज्य यांच्या वाटणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वांचा पुरस्कार देऊन दरवर्षी...
अंकिता पाटील हया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
हेमंत शिंदे - नासिक जिल्हा संपादक भूमिराजा इस्माच्या कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा तसेच पुणे जिल्हा परिषद सदस्या, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील ठाकरे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अंकिता पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्याची द खल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. शनिवार (16एप्रिल)रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन...
