बैलजोडीची किंमत लाखावर गेल्यावर शेतक-यांना ट्रॅक्टरने मशागत करावी लागते.

0

👉 कृषी वार्तापत्र मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 29 मार्च 2024 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत कसतांना बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरने उन्हाळी हंगामातील शेतीची मशागत करीत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याला कारणही तसेच आहे. शेती करण्यासाठी बैलजोडी घेयायची झाल्यास एक बैलजोडी लाखांच्या वर किंमतीची घेणे शेतकऱ्यांना परवत नाही. असे जाणकार शेतकरी सांगत आहेत. यावर्षी अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, शेतमालाला भाव नसणे,...

जगद्गुरु संत तुकाराम महाराज बिजमहोत्सव निमित्त जलंब येथे भव्य दिंडी सोहळा

0

त्या निमित्त आमदार आकाश दादा यांची सदिच्छ भेट ..संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. अनेक संप्रदाय उदयास आले. महाराष्ट्राच्या इतिहासात वारकरी पंथाला विशेष स्थान आहे. संत तुकाराम महाराज म्हणजे वारकरी परंपरचे कळस आहेत. त्यांची अभंग गाथा मानवी जीवन जगण्यास उपयुक्त मार्गदर्शक ग्रंथ आहे. तुकोबारायांचा बीज सोहळा संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्यात येतो.त्या निमित्त आज जलंब...

हिंगोली लोकसभा शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) कडे!

0

👉 विद्यमान आमदार ....... माजी आमदारचा करणार प्रचार. @ *चर्चा राजकारणाची*@ जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 मार्च 2024 देशभरात सध्या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकाच दिवशी मतदान होणार आहे. अजुन तरी हिंगोली लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार घोषित करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारांची आज घोषणा करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर...

विहिरीत आढळून आला महिलेचा मृतदेह वाडेगाव येथील घटना

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट बाळापूर वाडेगाव = पोलिस चौकीअंतर्गत पंचशील नगरमधील सार्वजनिक विहिरीत मंगळवार दि.२६ मार्च रोजी एका २५ वर्षाय महिलेचा मृतदेह आढळून आल्याने येथे एकच खळबळ उडाली.सकाळी या विहिरीवर काही महिला पाणी भरण्यासाठी गेल्या असता त्यांना विहिरीत मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला . पंचशील नगर येथील रहिवासी विशाल डोंगरे वय ३० वर्षं यांची पत्नी नामें लक्ष्मी विलास डोंगरे यांचा मृतदेह असल्याचे...

रस्त्यावरील खड्ड्यामुळे ऐन_परीक्षेच्या काळात मानव विकासची बस सेवा बंद.

0

👉 मॅडम आम्हाला शिकायचं आहे. विद्यार्थ्यांची आर्त हाक! जिल्हा संपादक नांदेड दिनांक -26 मार्च 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी रस्त्यावर खड्डे पडल्याने येथील विद्यार्थिनींनी घेतली तहसील कार्यालयात धाव. हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरंजनी, एकंबा, कोठा, कोठा तांडा, शेलोडा, सिरपल्ली या ग्रामीण भागातुन मोठ्या संख्येने मुली माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी एस टी महामंडळ व मानव विकास त्यांच्या माध्यमातून मुलीच्या शिक्षणासाठी एसटी बसची...

मराठा नेते मोदी, शहा व फडणवीस चे गुलाम का झाले हा लेख सर्व मराठा बहुजनांनी समजून घ्यावे, महाराष्ट्रातील मराठे ब्राह्मणाच्या पितृछायेत का गेली?

0

प्रा केशव पवार कोल्हापूर. ज्यांनी शिवरायांना शूद्र म्हणून राज्यभिषेक नाकारला, बहुजनाच्या रक्तातून उदयास आलेलेे स्वराज्य पुढे पेशवाईने कपटाने बळकावले.* *म.फुलेंच्या सत्यशोधकी चळवळीतून व राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यातून ब्राह्मणेतर चळवळ सुरू झाली, या ब्राह्मणेतर नेत्यांनी स्वातंत्र्यानंतर राजकीय सत्ता संपादन केली. मोठ्या भावाप्रमाणे जबाबदारीने गावगाडा हाकणारा मराठा समाज दलित आणि इतर मागासवर्गीयांना सोबत घेऊन आधुनिक महाराष्ट्र् घडवला*. *महाराष्ट्राला फुले, शाहु, आंबेडकर हा पुरोगामी...

हिमायतनगर शहरात दुचाकी चोरांची टोळी झाली सक्रिय

0

एकाच दिवशी दोन दुचाकी चोरट्यांनी पळविल्या पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत .... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी हिमायतनगर - शहरातील जुन्या बॅंकेसमोरुन दि १८ मार्च रोजी दुपारी २:३० ते ३:१५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. याबद्दल हिमायतनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात दुचाकी चोरांची टोळी सक्रिय झाल्यामुळे संबंध हिमायतनगर तालुक्यात भीतीचे वातावरण...

भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन बंद! 👉 ग्राहकांची हेळसांड

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 24 मार्च 2024 हिमायतनगर येथे भारतीय स्टेट बँकेची एकच शाखा असुन, ग्राहकांना खात्यातील पैसे काढण्यासाठी सुलभ व्हावे. आणि होणारी गर्दी टाळता यावी. या उद्देशाने एटीएम मशीन बसविण्यात आले आहे. परंतु ऐन होळीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना मात्र एटीएम मशीन बंद आहे. असे निदर्शनास आले. तेंव्हा एका ग्राहकांने हि मशीन नेहमीच बंद असते. असे रागाने...

*शेतकऱ्यांसाठी होळीच्या सणाचे महत्त्व*

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 24 मार्च 2024 भारतीय शेतकरी हा निसर्गपुजक आहे त्या मधे होळी या सनाला हंगामात आलेल पिका बद्दल परमेश्वराला धन्यवाद देतो.प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारची होळीची पुजा करतात.महत्वाचे म्हणजे होळी चे दहन झाल्यावर जी राख शिल्लक राहते ती राख शेतकरी आपल्या बि बियाणे मध्ये टाकतं असतं त्या मागचे उद्दीष्ट की त्या बियाण्यास कीड लागत...

श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेत महिलांच्या कुस्त्यांचा सामना रंगला….

0

नामवंत कुस्ती पटूनी प्रेक्षकांची मने जिंकली...यात्रेत चांदीच्या गदाची कुस्ती ठरली विशेष आकर्षण.... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी:-नांदेड:-श्री परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत पैलवानांनी येथील जंगी कुस्त्यांचा फड रंगवला यात सोलापूर, कोल्हापूर,नगर, बीड,लातूर,नांदेड सह हरियाणा राज्यातील जवळपास 500 पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला.त्यात महिला मुलीच्या कुस्त्या सुद्धा लावण्यात आल्या होत्या त्यात विजेत्या कुस्ती पैलवानांना मानाचा ध्वज व रोख पारितोषिक व...