तरूण व तडपदार देवराव भाऊराव हिवराळे यांची वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पदि निवड.
तरुण तडफदार युवा नेतृत्व देवाभाऊ हिवराळे यांची वंचित बहुजन आघाडीच्या बुलढाणा जिल्हा घाटाखाली जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा* 👌🏻👍🏻💐💐
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 09 एप्रिल 2024 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळाला पाहिजे. त्यांचा शैक्षणिक, सामाजिक आणि सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने शिक्षकांने अतिशय तळमळीने चिमुकल्यांना घडविण्याचे काम करावे. असे प्रतिपादन जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना ज. मा. शिक्षणतज्ञ अक्कलवाड पाटील यांनी बोबडे सरांशी हितगुज करतांना म्हटले आहे. आता सवना शाळेवर पुर्वीपेक्षा जास्त...
माणसं जपा… माणसे जपणे ही कलाचं. प्रत्येक जण हा कलाकारचं
* ✍️ *मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड*✍️ प्रेमळ, आपुलकीचे संबध नक्कीच समृद्ध जीवनाकडे नेते. मन हलके होतेच शिवाय दुःखे ही वाटली जातात. संबंध जेवढे घट्ट तेवढी आपुलकीत वाढ होते. त्यामुळे अडीअडचणी, आजार विसरतो. एकलकोंड्या प्रमाण कमी होते. आनंदी जीवन उपभोगनेसाठी माणसाना जपावे. मनावरील दडपण कमी होते. शहरीकरणामुळे किंवा नोकरी व्यवसायामुळे लांब लाब राहणे आले. पण माणवाने त्यासाठी ही संपर्क यंञणा...
गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक चा " गोदा स्वच्छता अभियाना " चा 100 वा आठवडा शतक मोहत्सव मोठ्या उत्साहात साजरा हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 🌱 *गोदामाई प्रतिष्ठान नाशिक* 💧 संस्थापक/अध्यक्ष - आदिनाथ ढाकणे उपाध्यक्ष/ मार्गदर्शक - मराठी सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर नाशिक कार्याध्यक्ष - कु. सृष्टी देव गोदामाई स्वच्छ्ता अभियान तब्बल 100 वा आठवडा.. "शतकमहोत्सव" 👉 विशेष उपस्थिती...
सवना येथे सामुहिक विवाह मेळाव्याचे आयोजन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 07 एप्रिल 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे खर्चाची बचत व्हावी म्हणून, दिनांक 18 एप्रिल रोजी सात जोडपे विवाहबद्ध होणार आहेत. प्रचंड महागाई वाढल्यामुळे खर्च पेलवत नाही. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मेळाव्याचे आयोजन सर्व गावकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. हनुमान मंदिराच्या खारीमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यामुळे...
युती व्हायला पाहिजे होती…!!
मविआ सोबतं वंचित बहुजन आघाडीची युती व्हायला पाहिजे होती अशी आशा खुप जणांना होती...!! मविआ सोबतं युती व्हायला पाहिजे होती अशी सर्व संविधानवादी जनतेची इच्छा होती...!! मविआ सोबतं वंचित बहूजन आघाडीची युती व्हायला पाहिजे होती अशी भाषा खूप लोकांच्या तोंडी आजही आहे...!! तुमची आशा, आकांक्षा, अपेक्षा आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणजेच युती करण्यासाठी मविआ मधील घटक पक्ष तयार होते का.??? या प्रश्नाचं उत्तर...
उष्मघातामुळे हिमायतनगर शहरात तरुण युवकाचा मृत्यू…
अंगद सुरोशे हिमायतनगर तालुका प्रतिनिधी:- हिमायतनगर शहरात उष्णतेची तीव्रता वाढल्याने काल दिवसभर उन्हात काम करून रात्री घरी परत आल्यावर जीव कासावीस करत असल्याचे कारण सांगत सकाळ सकाळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या परमेश्वर सूरजवाड वय 32 या तरुण युवकाचा उष्माघाताने बी .पी.कमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची ही हिमायतनगर शहरातील ही पहिली घटना घडली त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे शहरातील नाभिक समाजाच्या...
बदलत्या हवामानामुळे आंबा फळपिकांचे प्रचंड नुकसान. 👉 आर्थिक मदतीची अपेक्षा!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 एप्रिल 2024 शेती म्हटलं नुकसान, गारपीट, पुर, अतिवृष्टी, दुष्काळ या बाबींमुळे शेतक-यांचे प्रचंड नुकसान होत आहे. तो सहण करण्याची शक्ती जर कोणात असेल तर फक्त आणि फक्त शेतकऱ्यांमध्ये आहे. यावर्षी कसेतरी आंब्याला मोहोर येऊन, झाडाला गच्च फळे लागली आहेत. पण कधी वानरांचा आणि वातावरणातील बदलामुळे आंब्याचे प्रचंड नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक...
वंचित’चे शक्तीप्रदर्शन; प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी दाखल! अकोला शहरात काढली रॅली
अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट अकोला : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवार, ४ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. शहरात काढण्यात आलेल्या रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर...
शिक्षकांच्या घामाचा पैसा चांदी मात्र अधिकारी आणि द लांलाची
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 *_शिक्षकांच्या घामाचा पैसा_* *_चांदी मात्र अधिकारी आणि दलांलाची_* *_किती दुदैव त्या शिक्षकांचे २०१८ पासुन तर कोवीड कालावधी संपल्या नंतरही २०२४ पर्यंत मेडीकल बीले, फरकाची बीले , रजा रोखीकरण ही बीले मंजुर करून घेण्यासाठी_ मुख्याध्यापक संघ, शिक्षक व शिक्षकेत्तर संघटना, शिक्षक* *आमदार किशोर भाऊ दराडे पदविधर आमदार सत्यजीत तांबे यांनी...









