मतदान जनजागृती कार्यशाळा

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 १ मे रोजी आजी आजोबा व पालक यांच्या शाळेत होणार सभा_* नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग नाशिक निवडणूक निर्णय अधिकारी व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने C M C S कॉलेज नाशिक येथे शिक्षण उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक .म न पा व ९...

🏵️आयुष्याचे यशस्वी गणित 🏵️

0

✍️ जिल्हा संपादक नांदेड ◆कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती भंग करते, तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता त्यामुळे लोक तुमच्या पासून दुरावतात, पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते. ◆आयुष्यात दोनच गोष्टी पाहीजे. कुटूंबाच प्रेम आणि काही प्रेमळ व्यक्तींची साथ. आधाराची अपेक्षा नकळत माणसाला अपंग बनवून जाते. ◆अंथरुणावर...

दरवर्षी प्रमाणे-रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद व स्वाधीन बहुउद्देशीय संस्था यांचा सयुंक्त अभिनव उपक्रम साजरा

0

-बौद्ध विहार तिथे भारतीय संविधान देऊन भिम जयंती साजरी* पातुर प्रतिनिधी/ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त पातूर तालुक्यातील खानापूर,आस्टूल,कोठारी,पास्टूल,खामखेड,आगीखेड,नांदखेड, पार्डी या गावातील बौद्ध विहारात भारतीय संविधान प्रत देऊन व बौद्ध वंदना पुस्तक देऊन पुस्तक रुपी जयंतीनिमित्त अभिवादन करून आगळावेगळा जयंती साजरा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला सदर उपक्रम हा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेच्या व स्वाधीन बहुद्देशीय संस्था पार्डी यांच्या वतीने...

तुम्ही जन्मले नसते तर !

0

बाबा तुम्ही जन्मले नसते तर । कुठे तरी खितपत पडलो असतो॥ गुलामीच्या बंधनात अडकूण जीवनभर आम्ही सारे सडलो असतो॥ तुम्ही जन्माला आलात अन् गुलामीची श्रृखंला ती तोडली॥ वर्ण व्यवस्थेची इथल्या तुम्हीच उतरंड बुद्धीमत्तेने फोडली॥ आज मुका ही बोलू लागला । आणि पाहू लागला आज अंध॥ रुढी परंपरेचे चालत आलेले । तुम्हीच तोडून टाकले सर्व बंध॥ . मानवतेची खरी शिकवण तुमची । अथांग सागराएवढे तुमचे ज्ञान॥ केले उपकार या देशावर तुम्ही । लिहून सर्व समावेशक...

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 मुख्याध्यापकांची पेन्शनकेस सह सर्व कागदपत्रांवर सह्या करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला द्यावा .एस बी देशमुख सचिव -नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ_* नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच संस्थेत संस्थाअंतर्गत वाद असल्यामुळे मुख्याध्यापकांची पेन्शन केस , रजा रोखीकरण, मेडीकल बीले ,सेवापुस्तक यावर संस्थाचालक सह्या करत नाही . आर्थिक मागणी करून अडवणुक करतात. अशा...

महादेवराव मिरगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती

0

आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते नियूक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले .... संदिप देवचे भुमीराजा /ग्रामीण प्रतिनीधी खामगावात मतदार संघातून जलंब येथील महादेवराव मिरगे यांची भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्षपदी या पदासाठी निवड करण्यात आली असल्याने त्यांच्या समर्थकात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्यासह खामगाव मतदार संघातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व तसेच शेतकऱ्यांच्या विविध...

हिमायतनगर शहरात सावता परिषदेतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी..

0

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज दि 11 एप्रिल रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील सावता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील महात्मा फुले सभागृह येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करत ही जयंती साजरी केली त्याच बरोबर शहरातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यलये, शाळा, महाविद्यालया सह आदी संस्थेमध्ये महात्मा...

गुढीपाडवा

0

✍️ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड *वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा… उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी, पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा, गुढी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा* *गुढीपाडवा का व कसा साजरा केला जातो?* चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी...

बाबुराव कदम कोहळिकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांच्यात चुरस.

0

👉 वंचितचा फटका कुणाला बसणार. अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर : हिंगोली लोक सभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असून, ४ एप्रिल ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने, दोन्ही शिवसेना व वंचित बहुजन आघाडी सह सर्वच पक्ष संघटनेच्या वतीने फार्म दाखल करण्यात आले आहेत. ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे गेम चेंजर म्हणून ओळखल्या जाणारे नांदेड जिल्ह्याचे...

शितल शेगोकार ह्या फुले शाहू आंबेडकर पुरस्काराने सन्मानित

0

शेगाव जिल्हा बुलढाणा येथे राहणाऱ्या शितल शेगोकार यांना साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था छत्रपती संभाजी नगर या संस्थेद्वारे 2586 बुद्ध जयंती उत्सव 2024 चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संघर्ष बळीराम सावळे उपाध्यक्ष श्रीमती रेखा कडू कांबळे तसेच माननीय  सुभाष शिंदे सचिव या संयोजन निवड समितीने फुले शाहू...