बाळापुर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल जुमळे यांच्या वाहनाला अपघात
जिल्हा प्रतिनिधी:- योगेश घायवट बाळापूर येथील पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांच्या खासगी वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी (ता. २७) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा व्याळा दरम्यान घडली. या अपघातात पोलिस निरीक्षक अनिल जुमळे यांच्यासह एक पोलिस कर्मचारी जखमी झाले असून त्या दोघांवर अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर खासगी वाहन उलटल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ घडली...
गोदावरी स्वच्छता अभियान ” मोहिमेचा 103 वा आठवडा गोदा नदी पात्राची स्वच्छता करुन साजरा करण्यात आला.
दिपक पाटील - भाजपा सरचिटणीस ओबीसी मोर्चा तथा अध्यक्ष गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन हेमंत शिंदे - अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त जाती जमाती ओबीसी महासंघ तथा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक प्रसिद्धी प्रमुख यांनी केला सत्कार हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 आज रविवार दिनांक 28 एप्रिल रोजी "गोदावरी स्वच्छता अभियाण " मोहिमेचा...
मतदान करण्यासाठी नवरदेव चक्क मतदान केंद्रावर पोहचला.
जिल्हा प्रतिनिधी:-बिलोली तालुक्यातील मौजे बेळकोनी बु. येथील नवरदेव आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यासाठी सवना ज. येथील अक्कलवाड परीवाराचे जावाई शंकर सायना बुद्धेवार रा. बेळकोनी बु. ता. बिलोली जिल्हा नांदेड येथील वरराजा चक्क आपल्या घोड्यावरील वरात मतदान केंद्राकडे वळविली आणि वेळातील वेळ काढुन मतदान केले. आपला मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. तेही घोड्यावर स्वार होऊन...... स्वतःचे लग्न असुनही वेळेत मतदान केले. आणि...
माध्यमिक शाळाचे 5 वी ते 8 वी च्या वर्गाचे निकाल तपासणीची शिक्षण विभागानें सक्ती करू नये.
नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना दिले निवेदन हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. 8983319070 माध्यमिक शाळांचे ५ वी ते ८ वी च्या वर्गांचे निकाल_ तपासणीची शिक्षण विभागाने सक्ती करू नये . नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी प्रविण पाटील यांना दिले निवेदन शिक्षण विभागाने फतवा काढून सन 23 - २४ या शैक्षणिक वर्षाचा इ ५ वी...
विजय वाठोरे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर ….
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी नांदेड - महात्मा कबीर समता परिषद तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय महाराष्ट्रभूषण व जीवनगौरव पुरस्कार पत्रकार विजय वाठोरे सरसमकर यांना जाहीर झाला आहे. त्यांना शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ, मानपात्र, सन्मानपत्र, मेडल व ताम्रपट महापुरुषांचे जीवन चरित्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हिमायतनगर तालुक्यातील सरसम (बु )...
पावसाचा कहर.. निवडणूकची रणधुमाळी अन् लगीनघाई!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 एप्रिल 2024 उन्हाळ्यात पाऊस आणि पावसात वधु-वराचे लग्न त्यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी..... यावर्षी अवकाळी पावसाने अक्षरशः शेतकरी राजाच्या पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे. हळद या नगदी पिक काढण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, उन्हाळी ज्वारी, तिळ हि पिके भरात असताना अवकाळी पावसाने धु..धु..धुतले आहे. त्यातच यावर्षी लग्न सराई जोरात सुरू आहे. पावसाने वधुवरांची दमछाक...
देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वात “ऑल इंडिया पॅंथर सेनेचा” वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश..
नवजिवन भोजने (का प्र.) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड . श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर व नव निर्वाचित जिल्हाध्यक्ष आद . देवाभाऊ हिवराळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश धुंधळे. अतुल इंगळे. अजय गवई. प्रकाश मोरे . प्रशीक उमाळे. करण त्रिभुवन शैलेश वाकोडे . नांदुरा ता . अध्यक्ष रोशन सरदार. याच्या सह संपूर्ण बुलढाणा जिल्हा...
वाशी येथील शेतकऱ्यांवर वाघाचा हल्ला.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 एप्रिल 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे वाशी येथील शेतकरी दुलाजी देवजी देशमुख हे शेतकरी नेहमी प्रमाणे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले होते. वाशी येथील जंगल माळरान असल्याने अजानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आहे. त्यांच्या पायाला वाघाने चावा घेतला असुन त्यांनी अत्यंत धैर्याने तोंड देत त्यांच्या तोंडावर मारुन त्यांनी आपला बचाव केलेला आहे....
महिलांना उमेद्वारी देण्यात सर्वचं पक्ष मागे ॲड पुजा प्रकाश एन
भारतीय राजकारणात महिलांचा सहभाग समप्रमाणात वाढायला पाहीजे भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात सृदृढ़ लोकशाही म्हणून गणना होते गेल्या सात दशकाचा मागोवा घेतला तर भारतात कार्यपालीका व राजकीय व्यवस्थेमध्ये स्थान मिळवणेकरीता महिलांना खुप मोठा संघर्ष करावा लागला लढा उभारावा लागला या लढ्याचे फलीत म्हणजे महिलांना कार्यपालीका व्यवस्था मध्ये ३३%आरक्षण प्राप्त झाले,व पुढे . महिला आरक्षण विधेयकाची १२८वी घटना दुरुस्ती लोकसभा व राज्यसभेत...
रोजगार हमी योजनेच्या नावावर शासनाकडुन शेतकर्यांची हेळसांड कामे पुर्ण होऊनही आनुदानाची रक्कम मिळेना….
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केलेल्या विहिर खोदकाम, व बांधकामाचा मावेजा त्वरीत नाही दिल्यास तहसिल कार्यालय हिमायतनगर समोर उपोषण करणार.... अ. गफार अ. वाहेद ( शेतकरी कारला ) अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकर्यांना विहीर खोदकाम ,व शरद पवार गोठा योजने अंतर्गत गुरांसाठी शेड ची मंजुरी शासनाकडुन देण्यात आली. शेतकर्यांनी...







