लग्नसराई संपली… शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 में 2024 संबंध नांदेड जिल्ह्यात उष्णतेची लाट असतांना यावर्षी लग्नसराईचा हंगाम चांगलाच होता. उन्हाळी हंगामातील शेवटचा में महिना चालू आहे. या महिन्यात लग्न बोटावर मोजता येतील एवढेच एक ते दोनच आहेत. एक महिन्यानंतर खरीप हंगामातील मृग नक्षत्र सुरू होईल. त्यासाठी उन्हाची पर्वा न करता शेतकरीराजा आपल्या काळया आईची पेरणीपूर्व मशागतीची कामे करत...
कृषी विभागामार्फत खरीप पुर्व हंगाम सभा संपन्न .
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 में 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे दिघी येथे कृषी विभागा अंतर्गत आपल्या शेतावर हा कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमामध्ये कृषि विभागाच्या निरनिराळ्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, रोजगार हमी योजना, शेततळे,कांदाचाळ,पॅक हाऊस, ठिबक तुषार सिंचन तसेच विविध योजनेअंतर्गत पीक प्रात्यक्षिक घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी निवड...
शाहीर मनोहर पवार यांना ‘ लोककवी ‘ पुरस्कार जाहीर .
शितल सावदेकर प्रतिनिधी यंदाचा राज्यस्तरीय ' संजीवनी 'लोककवी पुरस्कार ' 2024 जाहीर झाला आहे ! साहित्य क्षेत्रातील भरीव योगदान लक्षात घेवून सदर पुरस्कारासाठी शाहीर मनोहर पवार केळवदकर यांच्या साहित्य काव्य क्षेत्रातिल भरीव कार्य लक्षात घेवून त्याची निवड समिती व्दारे निवड करण्यात आली . संजीवनी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता चिखली जि. बुलढाणा ( विदर्भ ) ही महाराष्ट्रातील अग्रगण्य महाराष्ट्र शासन...
साहित्य धारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजी नगर बुद्ध जयंती उत्सव चलो बुद्ध की और राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
शेगाव प्रतिनिधी:- साहित्य धारा बहुउद्देशीय संस्था संस्थापक डॉ संघर्ष सावळे सर माननीय जयश्री सोनकवडे जाधव मॅडम प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण विभाग छत्रपती संभाजी नगर माननीय प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोळ संगीत विभाग प्रमुख कला व वाणिज्य महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर पूज्य भंतेजी डॉचंद्र बोधि ,माननीय श्री हिवाळे सर अध्यक्ष संविधान क्रांती दल बुलढाणा माननीय डॉक्टर विजयकुमार कस्तुरे माननीय डी जे...
कॉंग्रेस ने नांगी टाकली.
-----------------------------------भाजप आणि कॉंग्रेस हे एकमेकांचे कट्टर विरोधी पक्ष आहेत असा प्रचार इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया करीत असतो. प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. भाजप आणि कॉंग्रेस एकमेकांना पूरक राजकारण करतात. त्याची ठळक उदाहरणे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत समोर येत आहेत....!! २०२४ च्या निवडणुकीत भाजपने ४०० पारचा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्ष आम्ही ताकदीने भाजपच्या विरोधात लढतो असे दाखविण्याचा केविलवाणा...
_इ ५ वी व ८ वी चा वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्याच्या आदेशाला स्थगिती साठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ आक्रमक
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांना निवेदन देण्यात आले .१५ मार्च २४ रोजीचा शासन आदेश स्वराज्य संस्थेतील अनुदानित शाळेच्या इ ५ वी ८ वी वर्ग प्राथमिक विभागाला जोडण्याचा आदेश पारित करण्यात आलेला आहे .मुख्याध्यापक संघाचे...
वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 03 एप्रिल 2024 यावर्षी उन्हाळ्यात प्रचंड तापमानात वाढ होत आहे. सर्वत्र पाण्याचे स्त्रोत आटत आले आहेत. वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. वानरांचा कळपच माणसांना न भिता पाण्याच्या टाकीवर अतिशय धिटपणाने पाणी पितांना दिसत आहे. 42° तापमानात वाढ झाली आहे. चिमणी, कावळे, बगळे यांसारखे पक्षी पाण्याच्या शोधात भटकत आहेत. म्हणतात ना...." जल हि जिवण है" सध्या लग्नसराई...
हिंदी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 --- के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दत्त चौक, सिडको,नाशिक येथे1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा* 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन विद्यालयात साजरा करत असताना ध्वजारोहण प्रसंगी संस्थेचे विश्वस्त तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री भास्कर (नाना...
शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालाकडे महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे यांच्या सह शिक्षक गटशिक्षण अधिकारी बि. ओ. यांच दुर्लक्ष….
पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालात सावळा गोंधळ .... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी बातमी सविस्तर.... महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे शिष्यवृत्ती परिक्षेकडे शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष जि. प. प्राथमिक शाळेसह माध्यमिक विध्यालयाकडे शिक्षकाचे लक्ष नसल्याने विद्यार्थांच्या शैक्षणिक जिवणावर परिणाम होत असल्याचे चित्र निर्मान झाले आहे. दि. 18 फेब्रुवारी ला घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी च्या परीक्षेत चक्क दोन विद्यार्थांनी च्या प्रवेश...
सुर्य आग…ओकतोय! 👉 तापमानात प्रचंड वाढ
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 एप्रिल 2024 उन्हाळा म्हटले लग्न, शाळेची सुट्टी, मामाचं गांव, विविध पर्यटन स्थळाला भेटी या बाबी आठवत असत.....परंतु उन्हाळी हंगामातील में महिना शिल्लक असतांच एप्रिल महिन्यात सुर्यनारायण 42° ने प्रचंड आग 🔥 ओकतो आहे. लग्न समारंभ अवकाळी पावसात पार पडले. शेतकरी बांधवांची उन्हाळी हंगामातील शेतीची मशागत करणे, अतिशय अवघड जाते आहे. हिमायतनगर...










