पळस फुलला
आला शिशिर शिशिर रान ऊजाळलं सारं तरु वल्लीच्या डोयाले कशी लागलिया धार !! अंगाचीया लाही लाही झाडं झालय नागड पानं झडलिया सारी आली आली पानगड !! गावं गायरानात रे कसं तांबडं फुटलं जसं केसरी आभाळ माळरानी उतरलं !! रंगाची रे ऊधळण सडा फुलांचा सांडला रंगपंचमीचा सण रानी पळस फुलला !! उभ्या पळसात दिसे कृष्ण मुरारी सावळा रंगे रंगलारे रानी रासक्रीडेचा सोहळा !! रंग केसरी भगवा रानोमाळ उधळला भक्ती, विरक्ती संदेश देई पळस जगाला !! ✍️वासुदेव महादेवराव खोपडे सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी) अकोला...
_६१६ लोकांचे फरक बिल तातडीने शिक्षकांच्या खाती जमा करावे अन्यथा आंदोलन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 नाशीक जिल्हा मुख्याध्यापक संघाचा नितीन पाटील यांना इशारा_ नाशिक जिल्ह्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सन २०१८-१९ पासून अडकलेली फरक बीले त्वरित मिळावे, चौकशी समितीमध्ये सुरुवातीला ६१६ व त्यानंतर ८० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बिले ३१* *मार्च पूर्वी मिळावी यासाठी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने वेतन पथक अधिक्षक नितीन पाटील यांची भेट...
सहा जागा मागितल्याची बातमी खोटी!
कार्यालयीन प्रतिनिधी:-वंचित बहुजनांच्या या राजकीय लोकलढ्याला बदनाम करण्याचं काम काही प्रस्थापित पक्ष करत असतात. त्यात आता काही माध्यमांनी उडी घेतल्याचा दिसून येत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडी यांच्या संदर्भात वार्तांकन करताना शहानिशा न करता खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. आज काही चॅनल्सने वंचित बहुजन आघाडीने सहा जागांचा प्रस्ताव दिल्याची खोटी बातमी चालवली. या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. आम्हाला...
गोदावरी अर्बन शाखेचा तामसा नगरीत कार्यारंभ
केदारेश्वराच्या आशिर्वादाने तामसा शाखा सर्वसामान्य जनतेला उत्तम सेवा देईल..... सौ. राजश्रीताई हेमंत पाटिल (गोदावरी अर्बन अध्यक्षा ) अंगद सुरोशे भुमीराजा प्रतिनीधी/ हिमायतनगर गोदावरी अर्बनची महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक व गुजरात या पाच राज्यात गेली एक दशकापासून आर्थिक घोडदौड सुरू आहे. केदारेश्वरच्या आशिर्वादाने तामसा नगरीतील ही शाखा शतकवीर ठरली हा दैवी योगच आहे. असे मत गोदावरी अर्बनच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी तामसा येथील...
*जिंदगी, आयुष्य, जीवन*
.....✍️ जिल्हा संपादक नांदेड एकदा एका राज्यात एक राजा फार मोठ्या द्विधा मनःस्थितीत होता.त्याला काही प्रश्न पडले होते आणि त्याची उत्तरे ही त्याला मिळत नव्हती एक दिवस राज्य दरबार भरला असताना त्याने आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भर सभेत दरबारात सर्वात हुशार असलेल्या आपल्या वजिराला समोर बोलावले आणि सांगितले की मला तीन प्रश्न पडलेले आहेत आणि त्याची उत्तरे तुम्हाला द्यावी लागतील,...
राष्ट्रीय यादव महासभेच्या महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड*
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 मार्च 2024 नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बक्केवाड यादव यांची राष्ट्रीय यादव महासभा महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष वेदरत्न यादव यांनी पत्र पाठवून कळविले आहे. अभिषेक बकेवाड यांचे जिल्हास्तरावरील सामाजिक कार्य व महाराष्ट्रात गोल्ला गोलेवार यादव समाजाचे उल्लेखनिय कार्य आहे असतात, जिह्यात सामाजिक शैक्षणिक कार्यक्रमात सहभाग असतो. कोणत्याही पदाची अपेक्षा...
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाहनावर दगडफेक
– अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी : नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार बालाजीराव कल्याणकर हे आज १७ मार्च रोजी अर्धापूर तालुक्यातील देगाव कुऱ्हाडा येथे एका लग्न समारंभासाठी आले असता दुपारी त्यांच्या गाडीवर एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत अज्ञातांनी त्यांच्या वाहनावर दगडफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या आहेत. विशेष म्हणजे काल आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समवेत सर्व लोकप्रतिनिधींचा पोलीस...
इतिहासाचं एक पान
फाशीची शिक्षा मरेपर्यंत फाशी का झाली एक ज्वलंत उदाहरण दि. ९/१०/१९३८ (म्हणजे ८५ वर्ष्यापूर्वी ) दक्षिण सोलापूर येथे 1936 मध्ये शिवप्पा पुंडलिक पाटील या मराठा समाजाच्या तरुणावर खुनाचा आरोप होता.ब्रिटिश सत्र न्यायालयने त्यांना फाशीची सजा ठोठावली, आपल्या मुलाला विनाकारण फाशीची सजा देण्यात आली हा अन्याय आहे मला न्याय पाहिजे असे बोलत पुंडलिक पाटील न्यायाल्यात रडायला लागले कारण शिवप्पाची बायको...
वाडेगाव येथे महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट वाडेगाव बाळापूर पोलिस स्टेशनअंतर्गत वाडेगाव येथे महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार १३ मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान उघडकीस आली स्वाती राहुल सांगोकार (२४) रा वाडेगाव असे मृताचे नाव आहे.राहुल सांगोकार (३०) रा. वाडेगाव यांना त्यांच्या आईचा फोन आला. त्यांनी सांगितले की. स्वाती कुठे दिसत नाही व बाळ रडत आहे याकरिता त्यांनी घरी येऊन पाहिले...
हेमंत शिंदे यांचा गोदामाई प्रतिष्ठाण नाशिकच्या वतीने सत्कार
नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ हेमंत शिंदे - 8983319070 मा. हेमंत शिंदे - संपादक व अध्यक्ष - ओबीसी महासंघ यांनी भाजपा ओबीसी सामाजिक संमेलन नाशिक मध्ये "भटक्या विमुक्तांचे अंतरंग " या विशेषांकाचे प्रकाशन करुन त्याद्वारे वंचित उपेक्षीत घटकांचे प्रश्न मांडले. त्याच प्रमाणे नाशिक महानगर पालिकेतील रद्द झालेल्या शिक्षकभर्ती तील 1 हजार उमेदवारांचे 3 : 50 लाख रुपये त्यांना परत मिळवून दिले...








