पळसपुर येथे महिला सन्मान कार्यक्रम संपन्न

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 13 मार्च 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे प्रतिभावान महिलांच्या कर्तृत्वाला सन्मान; जिओलाईफ ॲग्रोटेक इंडिया लिमिटेड या कंपनीने महिला सन्मान कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रामीण भागातील महिला शेतकरी शेतमजूर शिक्षणासाठी योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान केला. कारण एक स्त्री ही पुरुषापेक्षा घराला पुढे नेऊ शकते एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरुषांच्या...

तालुका कृषि अधिकारी व्हि. आर. चन्ना यांची कृषि उपसंचालक पदी पदोन्नती!

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 12 मार्च 2024 नांदेड जिल्ह्यातील जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालया अंतर्गत तालुका कृषि अधिकारी विजयप्रकाश रमणदास चन्ना सर यांची जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी वर्धा येथे कृषि उपसंचालक पदी पदोन्नती मिळाली आहे. प्रदिर्घ काळ तालुका कृषि अधिकारी पदाचा अनुभव पाहता आणि अत्यंत कुशल प्रशासक म्हणून कामकाजाचा अनुभव असणारे म्हणून चन्ना सर यांच्याकडे बघितले जाते....

हेमंत शिंदे यांनी संपादन केले ल्या ” भटक्या विमुक्तांचे अंतरंग ” या विशेषांकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन उत्साहात संपन्न

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 भाजपा ओबीसी सामाजिक संमेलन, नाशिक येथील विजय लक्ष्मी लॉन्स नांदूर नाका येथे " भटक्या विमुक्तांचे अंतरंग "या वि शेषांकाच्या प्रकाशना प्रसंगी प्रमुख उपस्थित मा. विजयजी चैाधरी, प्रदेश सरचिटणीस - भाजपा, हेमंत शिंदे - संपादक तथा अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जाती जमाती व ओबीसी महासंघ, मा. प्रशांतजी...

वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येकांने एक झाड लावावे.

0

👉 उपविभागीय कृषि अधिकारी रणवीर सर यांचे प्रतिपादन. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-10 मार्च 2024 आपल्या जिवणात आपण दुस-याला सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. कधीकधी सांगता सांगता आपण सतत सांगत किंवा इतरांना सल्ले देत राहतो. परंतु माझ्यामते आपण आपल्या जिवणात एखादी चांगली कृती करुन दाखविली तर ती शंभर भाषणाला भारी ठरते. असे उपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणवीरसर यांनी पवित्र पावण...

बाळापुर येथील मृत्यकांच्या घरी आमदार नितीनजी देशमुख यांची सांत्वन पर भेट व वैयक्तिक 50 हजार ची रोख मदत*

0

बाळापुर प्रतिनिधी *बाळापुर येथील तीन तरुणांचा वाडेगाव जवळ भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता त्यांच्यामध्ये शेख सादीक शेख रज्जाक (वय 45), शेख खालीद शेख रज्जाक (वय 40), शेख माजीद शेख सादीक (वय 24) त्यांच्या घरी* *शिवसेनेचे आमदार नितीनजी देशमुख यांनी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले यावेळी त्यांनी रोख वैयक्तिक मदत पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत केली* *यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक शिवसेना...

श्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 मार्च 2024 महाशिवरात्री निमित्त हिमायतनगर येथील जागृत देवस्थान श्री परमेश्वर मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी रात्री बारा वाजेपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. यावर्षी सात लाख रुपयांची बक्षिसांची लयलूट होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन, प्रवचन, शिवलिला अमृत ग्रथांचे वाचन,...

महीलांचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहीजे

0

आजच्या वर्तमान स्थितित प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, साहित्यीक,वैज्ञानिक वा विविध क्षेत्रात उच्च पद प्राप्ति करुनही जर महीला म्हणून स्वत:कडे अबला वा कमजोर समजत असतील तर गेल्या काही दशकापासुन स्त्री पुरुष समानता, या तत्वावर जे मूल्य शिक्षणाचे धडे बालमनावर बिंबवल्या जातात ते निरर्थक ठरतील तसेच महीला सक्षमीकरण करणारच्या ज्या योजना मोठ्या दिमाखात शासनस्तरावर राबवल्या जातात त्यामधुन निष्पन्न काय होत आहे यावर मंथन होणे...

आज 08 मार्च ला धावणारी आदिलाबाद-नांदेड इंटरसिटी एक्स्प्रेस रद्द

0

प्रवाशाचे हाल होणार. जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 मार्च 2024 तिरुपती येथून आदिलाबाद कडे येणारी कृष्णा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे, आज दिनांक 08 मार्च, 2024  रोजी  आदिलाबाद-नांदेड इंटर सिटी  एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे,  ती पुढील  प्रमाणे– 1.  आज दिनांक 08 मार्च, 2024 ला आदिलाबाद येथून सुटणारी गाडी संख्या 17409 आदिलाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. कृपया प्रवाशांनी यांची नोंद...

जलंब प्राथमिक आरोग्य केंद्रा चा भोंगळ कारोभार …

0

..डॉ.कोण येणार व कधी येणार कर्मचाऱ्यांना ही माहीती नाही. संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी .... जलंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्रा चा भोंगळ कारोभार नागरिकांचे होत आहे हाल डाक्टर हजर नाही.... कर्मचार्यांना सुध्दा माहीती नाही आज कोणत्या डाक्टर ची डीवटी आहे डाक्टर नसल्या मुळे कर्मचारी च देत होते अंदाजी औषध.... प्राथमिक आरोग्य केंद्र जलंब हे नेहमी चर्चेचा विषय झाले आहे काही दिवसा पुर्वी...

नाशिक महानगरपालिकेच्या खाबूगिरीला हेमंत शिंदे यांनी लावला चाप

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर -8983319070 हेमंत शिंदे - अध्यक्ष ओबीसी महासंघ तथा संपादक भूमी राजा न्यूज़ यांनी नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या 2017 च्या शिक्षक भर्ती प्रक्रियेतील 973 उमेदवारांच्या 3,27,700 रूपयांच्या शुल्कावर नाशिक महानगर पालिकेने डल्ला मरल्याची बाब सर्व वर्तमानपत्रे व वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून जनते समोऱ आणली होती. हेमंत शिंदे यांनी दिलेल्या दणक्याने आता नाशिक...