दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार
पातूर ते बाळापूर रस्त्यावरील वाडेगावनजिकची घटना वाडेगाव (जि.अकोला) : बाळापूर पातूर रस्त्यावर वाडेगाव नजीक टी पॉईंटजवळ सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन दुचाकी व ट्रकचा विचित्र अपघात घडला. हा अपघात एवढा भीषण होता की तीनजण जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये अब्दुल सादिक अब्दुल रज्जाक (वय ४३), अब्दुल मजीद अब्दुल सादिक (२९), अब्दुल शोएब...
🍁✍🏻 *भेट* ‼️
आयुष्यात भेटणारं कोणीच अकारण भेटत नसतं❗ विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं तुमच्या आयुष्यातलं ते एक प्रेमाचे पान असतं भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं❗ म्हणूनच बहुदा त्याने आपल्या दोघांच्या भेटीचं नाट्य घडवून आणलेलं असतं❗ मित्र असोत वा शत्रू प्रत्येक जण जणू एक आठवणींचे पुस्तकच असतं❗ ते कसं वाचायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं❗ शंभर टक्के चांगलं किंवा शंभर टक्के वाईट कोणीच नसतं❗ प्रत्येकात चांगलं असं काही ना काही दडलेलंच असतं❗ त्यातलं चांगलं ते अधिक आणि वाईट ते उणे...
ढगाळ वातावरणामुळे आंबा फळपिकांचे नुकसान..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर दिनांक- 29 फेब्रुवारी 2024 सतत वातावरणात बदल होत असल्याने, गहु, हरभरा आणि आंबा फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. सद्यस्थितीत गहु आणि हरभरा पिकाची काढणी चालु आहे. तसेच या वर्षी फळांचा राजा आंब्याला चांगला बहार धरला होता. छोटे छोटे आंब्याचे फळे झाडावर दिसत असतांच अचानक वारा, पाऊस आल्याने आंबा फळपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. शासनाने आंबा फळपिकांसाठी आर्थिक...
बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणी करीता
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे न.प.समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे:-खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता दरवर्षी खामगाव नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट दिल्या जातो त्यामध्ये अनेक वर्षापासून त्रेपन घंटा गाड्या व काही ट्रॅक्टरचा समावेश असतो परंतु मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात खामगाव नगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट काढताना त्रेपन एवजी चाळीस घंटा गाड्यांचा व काही ट्रॅक्टरचा समावेश केला आहे खामगाव शहराची...
हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
मराठी राजभाषा गौरव दिन' , ' ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ' यांच्या जन्मदिनी विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली . हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप सांगळे सर उपस्थितीत.विद्यालयाचे पर्यवेक्षक. संजय ताडगे सर, मराठी विषय शिक्षक श्री कापडी सर ,श्रीमती सानप मॅडम , भाबड सर, श्रीमती सोनवणे...
प्रस्थापित राजकारण्यांचा डाव….!!
एक तर गेली ४० वर्षे या प्रस्तापित राजकारण्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांच्या तोंडाला पाने पुसली, सातत्याने खोटी आश्वासने दिली आणि गरीब मराठ्यांची घोर फसवणूक केली आहे....!! एका बाजूने गरीब मराठ्यांना "जातीसाठी माती खा" असा अघोरी सल्ला देऊन त्यांची मते लाटायची आणि सत्तेवर ठाण मांडून बसायचे त्याचवेळी दुसऱ्या बाजूने त्यांची आरक्षणाच्या संदर्भात घोर फसवणूक करायची हा बनवाबनवीचा खेळ अनेक...
प्रगतशील शेतकरी सदानंद ढगे यांची सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर मुलाखत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 फेब्रुवारी 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर येथील प्रगतिशील शेतकरी सदानंद ढगे सर यांनी गेल्या तीन ते चार वर्षांपासून कुक्कुटपालन व्यवसायात उतुंग भरारी घेत, महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या वतीने चिकन सेंटर, फळभाग लागवड, यांत्रिकीकरण आपल्या शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी स्वतः भेट दिली...
*वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालयात बैठक, बेमुदत काम बंद आंदोलन अटळ, वीज कंपनी कडून आज कोणतेही ठोस आश्वासन नाही
अंकुश वानखडे कार्यालयीन प्रतिनिधी दिनांक -26 फेब्रुवारी 2024 महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले या पार्श्वभूमीवर कामगार आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त मा.संतोष भोसले यांनी तिन्ही कंपनी व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीला सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी कामगार भवन बांद्रा येथे दुपारी 2:30 वाजता बैठक आयोजित केली होती. वीज उद्योगातील सर्व कंत्राटी...
पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन अपमानीत केलेल्या वरीष्ठ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 👉 हिमायतनगर तालुक्यातील पत्रकार संघटनेची मागणी.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 फेब्रुवारी 2024 केंद्र सरकारच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर रेल्वेस्टेशन येथे पत्रकार बांधवांना निमंत्रण पत्रिका देऊन आमंत्रित हिमायतनगर रेल्वेस्टेशन मास्टर यांनी केले होते. प्रत्यक्षात ठरलेल्या कार्यक्रम निमीत्त हिमायतनगर तालुक्यातील सर्वच पत्रकार बांधव आपले आपले दैनंदिन कामे आटोपून हिमायतनगर रेल्वेस्टेशन येथे कार्यक्रमात हजर राहून आपली उपस्थिती दर्शविली. पण...
दिग्रस बु येथे भव्यदिव्य यात्रा मोहत्सव संपन्न
7 ते 8लाख भाविकांची मांदियाळी... योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी:-वाडेगाव :- पातुर तालुक्यातील दिग्रस बु येथील पंचक्रोशीतील जागृत दैवत श्री सोपीनाथ संस्थान येथे आठ दिवसीय भव्यदिव्य दिवसाचा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या ठिकाणी यात्रेत जिल्हयातील बाळापुर व पातुर तालुक्यातील हजारो नागरीक सह भाविक भक्त मोठ्या हर्षोउल्हासत जमली होती.तसेच आठ दिवसापासून भाविक भक्त राहुट्या ठोकून जमलं होते.तसेच या यात्रेत मुख्य...









