Home Breaking News साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात...

साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी …..

हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड बोरगडीकर
९१४५०४३३८१

हिमायतनगर/-
तालुक्यातील दिघी येथे आज दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी वार सोमवार सकाळी ठिक ११ वाजता साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सर्व प्रथम साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले,यावेळी गावातील पोलिस पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत गायन करण्यात आले त्यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित पोलिस पाटील विलासराव कदम , सरपंच सौ. छाया बंडू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य संजय घुटे, पंजाबराव कदम, तंटामुक्त अध्यक्ष कृष्णाजी वानखेडे,पंजाबराव वानखेड, बबनराव घुटे, चिंतामणी घुटे, आशोकराव शिरफुले, मांतग समाजातील जेष्ठ नागरिक श्री गणपत पिराजी गायकवाड,आमचे दाजी प्रभू पार्डीकर,भालेराव गोजेगांवकर, दिगंबर सावते, किसन गायकवाड, मारोती गायकवाड,लक्ष्मण गायकवाड, बबन गायकवाड,खंडु गायकवाड, बंडु गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तथा ( पत्रकार ) मा. गंगाधर गणपत गायकवाड,राजु गायकवाड, सदानंद, शिवजी, सुनील,संतोष, पाडुरंग,आर्जुन,आदर्श, गावातील महिला व पुरुष मंडळी आणि सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

तालुक्यातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा

Previous articleलोकनेते बाबुराव कदम युवा मंचच्या वतीने निवघा बाजार येथे कार्यकर्ता परिसंवाद कार्यक्रम संपन्न…
Next articleसाहित्य सम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी..