Home Breaking News बाळापूर ते वाडेगांव रोडवरती बिबट्या मृत अवस्थेत आढळला

बाळापूर ते वाडेगांव रोडवरती बिबट्या मृत अवस्थेत आढळला

भुमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे

बाळापूर:- अकोला जिल्ह्य़ातील व पातूर बाळापूर हवेवर आज सकाळी काही नागरिकांना मॉर्निंग वॉक करण्याकरिता जात असताना बिबट्या झोपलेला दिसला नंतर नागरिकांनी तिथून पट काढला तर काही लोकांनी ताच्यापर्यंत जाऊन बघितले तर बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. लगेच काही नागरिकांनी वनविभागाला कळविण्यात आले. तर अकोला येथून वन परीक्षक अधिकारी विश्वास थोरात यांनी लगेच आपल्या कर्मचाऱ्यांना आदेश देऊन बाळापूरकर विभागांला पाठवले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पडलेल्या बिबट्याला उचलून अकोला पशुवैद्यकीय रुग्णालयात श्वोच्छादनाकरीता नेन्यात आले. यावेळी वनपरिक्षेत्र विभाग अधिकारी गजानन गायकवाड चालक राम काकडे व कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला पुढील तपास गजानन गायकवाड वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत.

Previous articleहिमायतनगर शहराच्या स्वच्छतेसाठी स्वत: नगराध्यक्ष प्रत्यक्षदर्शनी रस्त्यावर… 
Next articleशिक्षणमहर्षी, लोकनेते स्व. बापुरावजी पाटील आष्टीकर