सवना ज. नगरीचे माजी सरपंच स्व. लक्ष्मणराव मोतीराम गोपेवाड पाटील याचे वयाच्या 72 व्या वर्षी आज दि . 13 फेब्रुवारी 2026 रोजी सांयकाळी 8:00 वाजता अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2:00 वाजता सवना ज. ता. हिमायतनगर येथे ठेवण्यात येणार आहे…! त्यांच्या पश्चात भाऊ, जावजयी, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना , नातु, पंतु असा मोठा परीवार आहे..
विद्यमान आमदार बाबुराव कोहळीकर यांचे निकटवर्तीय ग्रा. पं. सदस्य गजानन गोपेवाड पाटील , मारोती गोपेवाड पाटील यांचे वडील होत..
नारायण पा., देवराव पा., गणपत पा. गोपेवाड यांचे ते भाऊ होते…
*भावपुर्ण श्रध्दांजली*



