विठुराया! यंदा पाऊस भरपुर पडु दे….. 👉 महिला वारक-यांचे विठ्ठलाला साकडे.
@ वारी पंढरीची @ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 24 जुन 2022 संबंध वारक-यांचे ह्रदयस्थान असणा-या पंढरपूर येथील भगवंताचे स्थान म्हणजे विठ्ठलाची पंढरी... माऊली माऊली.. म्हणत तुकोबांचा जयघोष करीत अगदि हर्ष उल्हासात महिलांनी भजन म्हणत पायवारीला सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाचे संकट होते. म्हणुन पायवारी बंद होती..कधी कधी पाहु माझ्या सावळ्या विठुरायाची मुर्ती.. आणि कधि कधि डोळे भरून पाहु...
महाराष्ट्राच्या अहिल्या शिंदे चा सुवर्ण इतिहास
आशियाई कुस्ती स्पर्धा मध्ये सुवर्णपदक हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा आशियाई कुस्ती स्पर्धा 2022 किर्गिस्थानच्या बिश्केक येथे सुरु असून 17 वर्षा खालील व 49 किलो वजनी गटात आशियाई कुस्ती स्पर्धा मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रा च्या अहिल्या शिंदे ने अंतिम सामन्यात जपानच्या मसुदा एन हिचा अंतिम फेरीत पराभव करीत सुवर्णपदक पटकावले व इतिहास घड़वला. या संपूर्ण आशियाई कुस्ती स्पर्धामध्ये ऐतिहासिक...
गौर पंचायत समिती गणात राष्ट्रवादीकडून प्रशांत भैय्या ढोणे निवडणूक लढवण्याची चिन्हे
परभणी, ( जिल्हा प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्यातील पंचवार्षिक जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता असून परभणी जिल्ह्यातील ज्या त्या गट आणि गणातील सर्वच पक्षाच्या ईच्छूक उमेदवारांनी आपल्या ग्रामीण भागात चाचपणी सुरु केली आहे. लोकसंख्या वाढीनुसार गट व गणाची संख्या निवडणूक विभागाने वाढवली आहे.यातच परभणी जिल्हा पूर्णा तालूक्यातील गौर जिल्हा परिषद गटात येणा-या गौर पंचायत...
पूर्णा तालूक्यात जोरदार प्रजन्यवृष्ठी
परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- जिल्ह्यातील काही भागासह पूर्णा तालूक्यात मंगळावर २१ जून २०२२ रोजी रात्री ७ वाजल्यापासून उशिरापर्यंत रिपटीप पाऊस पडून जोरदार प्रजन्यवृष्टी झाली. मृगनक्षत्रा पासून शेतकरी पाऊसाची प्रतिक्षा करीत होता. आता चांगला पाऊस झाल्याने बळीराजा- शेतकरी काही अंशी आनंदला आहे. पूर्वी भुईमूग पीक असलेल्या जमीनीत खरीप पेरण्या करण्यायोग्य पाऊस झाला आहे तर कोरडवाहू क्षेत्रात पेरणीसाठी आणखी एका...
हिमायतनगर शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा
हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय प्रांगणात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उतशात शिबिर संपन्न झाले. या शिबिरासह ६०० हुन अधिक साधकांनी उपस्थिती लावून शिबिराची शोभा वाढविली. यावेळी करो योग्य राहो निरोग... हातात माता कि जय...वंदे मातरमच्या जयघोषाने परिसर दुमदुमून निघाला होता. वाढोणा येथे गेल्या महिन्याभरापासून योग्य शिबीर, सहयोग प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. दरम्यान आज दिनांक २१ जून रोजी 'अंतरराष्ट्रीय योग...
आकाशात काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, पण शेतकरी पावसासाठी हैराण..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड. दिनांक:- 21 जुन 2022 कुठे पाऊस, तर कुठे ऊन, कुठे पावसाची हलकीशी लहर....तर कुठे काळ्याकुट्ट ढगांची आकाशातील केलेली गर्दी.... हे वास्तव आहे, संबंध नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांचे.... प्रचंड महागाईमुळे सामान्यांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? ना.सरकरचे लक्ष.ना प्रशासनाचे. खरीप हंगामातील मशागतीचे अतिशय महत्त्वाचे कामे आटोपून बळीराजा काळया आईची ओटी भरण्यास सज्ज झाला.. पण पाऊस, महागडे बियाणे,खते, ईतर खर्च हा...
पेरणीसाठी शेती सज्ज, बळीराजा ला लागली पावसाची तिव्र ओढ!
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी संभापूर:-मृग नक्षत्राची सुरूवात झाली परंतु मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशा कडे लागले असून, वरून राजाच्या वक्रदृष्टीने बळीराजा घायाळ होत आहे. काही शेतकर्यांनी विहिरीतील मुबलक पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. जाणकार शेतकरी दरवर्षी मृग नक्षत्र सुरू होताच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतो. काही प्रमाणात सिंचनाच्या सोयी असल्यामुळे सिंचनाचे पाणी...
ग्रामीण भागातील महिला पुरुषांनी मोफत रेशीम कोष उद्योग प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
एसबीआय आरसेटी ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक पांडूरंग निनावे यांचे आवाहन परभणी, (आनंद ढोणे पाटील)- परभणी जिल्ह्यातील शेतकरी, मुले, मुली आणि बचत गटातील महिला, पुरुष यांना शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शास्त्रोक्त पद्धतीने रेशीम कोष उद्योग करता यावा, यासाठी आज दि २० जून २०२२ पासून एस बी आय-आरसेटी ग्रामीण स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था, दादाराव प्लाॅट, संभाजीनगर, आरटीओ च्या पाठीमागे येथे संस्थेच्या वतीने...
पाऊस लांबला, शेतकरी चिंतातुर!
👉 निरभ्र आकाशाकडे सर्वांच्या नजरा. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक:- 20 जुन 2022 खरीप हंगामातील मृग नक्षत्र संपत आले तरी पावसाचा अजुनतरी पत्ताच नाही. कशाचिही पर्वा न करता बळीराजाने कापुस, हळद या पिकाची लागवड केली. परंतू कोरड्या आभाळाने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. हवामान खात्याने मान्सुन अंदमानात दाखल झाला. दहा जुन प्रयंत महाराष्ट्र येईल. असा अंदाज वर्तविला होता. परंतु हा हवामान खात्यांचा...
अपंग बांधवाच्या जिद्दीची कहानी! प्रहार संघटनेची पाठीवर कौतुकाची थाप
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा नाशिक येथील गंगापूर गावातील देशी स्थान हॉटेल आगळी वेगळी कहाणी. एका अपंग व्यक्ती ने समाजातील इतर व्यक्तींसाठी एक एक व्यावसायिक कहाणी निर्माण केली आहे. कुठल्याही प्रकारचे व्यवसाय करताना फक्त बुद्धीचे गरज असते. किंवा आत्मविश्वासाची गरज असते. या व्यक्तीने समाजापुढे अशी एक वेगळी प्रेरणादायी कहाणी समोर ठेवली आहे. याप्रसंगी प्रहारचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू...
