नगरपंचायतीच्या मतदार यादीतील बोगस मतदार याद्यांची चौकशी करा..

0

अन्यथा आमरण उपोषण इशारा...! हिमायतनगर | कृष्णा राठोड शहरात आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वार्ड क्रं 1 ते 17 मधील सर्व प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड प्रमाणात गोंधळ असल्याने मतदार यादीच्या अक्षेपावर दिनांक 27 जून रोजी हिमायतनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद अमेर सय्यद अहेमद यांच्यासह अनेकांनी नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन वार्डात न राहणाऱ्या किंवा वास्तव्यास नसणाऱ्या अनेक मतदारांची नावे काही...

हिमायतनगर पोलिसांनी वाचवले जखमी हरणाचे प्राण …….!

0

👉🏻 सा.पो.नि.चौधरी यांच्या कार्यतत्परतेने हरणाच्या पाडसाला मिळाले जीवदान हिमायतनगर प्रतिनिधी कृष्णा राठोड/- शहरातील वडगाव शिवारात जखमी झालेले हरिण जिवाच्या आकांताने तडफडत होते हे पाहताच हिमायतनगर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष दबंग सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी व त्यांचे सहकारी पोलीस नाईक विजय आऊलवार व कुलकर्णी हे पोलीस तपासा दरम्यान वडगाव मार्गे इस्लापुरला जात असताना त्यांना रस्त्यात एका अपघातात हरिण जखमी असल्याचे दिसून...

चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात पार पडली डिजिटल कार्यशाळा

0

चंद्रपूर । डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रिंट आणि इलेक्ट्रॅानिक मीडियासमोर मोठं आव्हान उभं केलें आहे. डिजिटल मीडिया या नव्या माध्यामातील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी डिजिटल मीडिया म्हणजे नक्की काय? हे जाणून घेण्यासाठी चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघ भवनात डिजिटल मीडियाची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी डिजिटल मीडियातील अभ्यासक, पत्रकार तथा डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कॉन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य...

पोखरा योजने अंतर्गत विविध योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.

0

👉 मंडळ कृषि अधिकारी टारफे जि.के. मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 28 जुन 2022 नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत तालुक्यात जी गावे या योजनेत समाविष्ट आहेत. त्या त्या गावातील शेतकरी बांधवांनी ठिबक, तुषार, यांत्रिकीकरण, शेटनेट हाऊस, पाॅलीहाऊस, नेडेप, वर्मीकंपोष्ट आदी बाबींचा लाभ शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन हिमायतनगर तालुक्यातील मंडळ कृषि अधिकारी जि. के. टारपे यांनी केले आहे. सवना ज. येथील...

हिमायतनगर रेल्वे विभागाचा भोंगळ कारभार उघड!

0

👉 तिकीट बुकिंगसाठी प्रवाशांच्या रांगाच रांगा. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 27 जुन 2022 हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरील, तिकीट मशीन सुरु करुन, प्रवाशांना दिलासा द्यावा. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी एक संदेशा द्वारे केली आहे. हिमायतनगर रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या कारणास्तव नांदेडला अनेक प्रवासी जात असतात. रेल्वेस्थानकावर तिकिट काढण्यासाठी रांगेत उभा राहिलेल्या प्रवासांना प्रत्यक्ष अनुभव आला आहे. एका प्रवाशांना तिकीट...

वडगाव ( ज ) येथे सबस्टेशन असुनही चार दिवसापासून गाव अंधारात ..

0

हिमायतनगर -कृष्णा राठोड तालुक्यातील वडगाव ज येथे सबस्टेशन होऊन देखील हे गाव दोन दिवसापासून अंधारात असल्याने नागरीकांना पावसाळ्यात रात्रभर अंधाराचा त्रास सहन करावा लागत असून गावात सबस्टेशन असुन हि परिस्थिती असल्यामुळे इतर गावांची काय हाल असेल असा प्रश्न नागरिकांना उपस्थित होत असुन सबस्टेशन असुनही गाव दोन दिवसापासून अंधारात असल्यामुळे महावितरणचया दिव्याखाली अंधार म्हणण्याची वेळ येथील नागरीकांवर आली आहे. वडगाव ज येथे...

अखेर.. पाऊस बरसला!

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-26 जुन 2022 कधी हलका कधी मध्यम पाऊवाच्या सरी पडत मृग नक्षत्र असेच गेले. मात्र 25 जुन्या सायंकाळी चांगलाच पाऊस पडला. आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. हळद, कापुस लागवड केली. सोयाबीन पिकाची पेरणी केल्यानंतर आता मोठ्या पावसाची अत्यंत गरच होती. ओढे, नाले खळखळून वाहु लागले. हा पाऊस सर्वदूर पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. बियाण्याचा अंकुर...

पळसपुर गावातील दोन दिवसांपासून विज पुरवठा खंडीत

0

अंधाराचा फायदा घेत चोरट्यांचा डाव गस्त मुळे फसला हिमायतनगर प्रतिनिधी/ पळसपुर गावातील विज पुरवठा दोन दिवसांपासून खंडीत असुन यामुळे शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा चोरट्यांनी गावात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांच्या गस्त मुळे चोरट्यांनी पळ काढला आहे.दोन दिवसांपासून विज पुरव बंद असल्यामुळे चोरटे सक्रिय होत आहेत. महावितरण च्या उप कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देऊन तात्काळ विज पुरवठा...

अखेर… लाचखोर प्रकरणात सचिव राजेंद्र मेहरे निलंबित

0

१.२७ लाख रुपयांची लाचेची मागणी करणे भोवले नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळ खुटा : पातुर पंचायत समिती अंतर्गत राहेर अडगाव ग्राम पंचायतचे लाचखोर सचिव राजेंद्र श्रीराम मेहरे याला अखेर.. मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी २२ जून रोजी निलंबित केले आहे. कंत्राटदारांनी केलेल्या कामाचे देयक काढण्यासाठी लाचखोर सचिव राजेंद्र मेहरे व सरपंच राजेश्री बोराडे यांचे पती अशोक बोराडे या दोघांनी एक लाख...

खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहूल पाटील यांच्या रुपाने परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम!

0

तमाम शिवसैनिकातून होतेय अभिनंदन!! परभणी, ( आनंद ढोणे पाटील) :- हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजप सोबत युत्ती करुन नव्याने सरकार स्थापन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासन मंत्रीमंडळ महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या तिन चार दिवसापासून शिवसेने सोबत बंड करीत आपल्या विचारसरणीशी सहमत आसलेल्या शिवसेना पक्षाचे व ईतर अपक्ष अशा जवळपास ४२ पेक्षा अधिक आमदाराची मोट बांधून त्यांना सोबत घेऊन आधी...