भारतीय स्टेट बँकेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा !

0

गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप. मारोती अक्कलवाड पा.सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 जुलै 2022 हिमायतनगर शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळा हिमायतनगर येथे भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगरच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन, विद्यार्थ्यांना खाऊ दिला. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यांचे माजी मुख्यमंत्री, हरीत क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक साहेब यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यांनतर शाळेच्या वतीने सर्वांचा पुष्पहार,...

पूर्णेतील रेल्वे उड्डाण पूलाचे निकृष्ट पीलर अखेर जमिनोदोस्त

0

परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या अकोला आणि नांदेड कडे जाणाऱ्या दोन्ही लोहमार्गावर पूर्णा शहरात रेल्वे उड्डाण पूलासाठीच्या पिल्लरचे बांधकाम चालू आहे. सदर उड्डाण पूल बांधकामाचे टेंडर आंध्रप्रदेशातील एका रेल्वे गुत्तेदाराने घेतले आहे. या उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ९ पिल्लर बांधण्यात आले होते. त्या पिल्लरचे बांधकाम हे रेल्वे खात्याच्या बांधकाम गुण नियंत्रक अधिकाऱ्यांनी पाहणी केली. सदर बांधकाम अंदाजपत्रकाला...

पशूधन अधिकारी डॉ कवठेकर यांचा सेवानिवृत्त समारंभ थाटात संपन्न!

0

बीड, (जिल्हा प्रतिनिधी) :- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड येथे कार्यरत असलेले सहाय्यक पशूधन विकास अधिकारी डॉ प्रभाकर रामराव कवठेकर हे आपल्या पदावरुन दि ३० जून २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. सदर कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद बीड यांच्या सौजन्याने त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त बीड येथील श्रीराम मंगल कार्यालयात दुपारी १ वाजता सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात...

तहसील कार्यालय हिमायतनगर येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

0

हिमायतनगर | कृष्णा राठोड आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्यावर अधिराज्य गाजवणारे ,बंजारा समजाचे हृदयसम्राट , हरितक्रांतीचे ,प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब जयंती १०९ जयंती आज तहसील कार्यालय हिमायतनगर येते मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार विकास राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले. विकास राठोड नायब तहसीलदार,कदम सर् पेशकार,सी.एम.राठोड पेशकार,शेख मोईन सर तलाठी...

उगवत्या पिकांच्या कोवळ्या अंकुराला पावसाची गरज…

0

👉 " आभाळागत माया तुझी आम्हावरी राहु दे...." @ कृषि वार्तापत्र @ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -30 जुन 2022 पावसासाठी हतबल झालेला बळीराजा पावसाची चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. हिमायतनगर तालुक्यात एकच मोठा पाऊस झाला. म्हणून पेरणी केली पण आठ दिवस झाले. पावसाचा पत्ताच नाही. पिकांच्या जमिनीवरील उगवत्या अंकुराला पावसाची गरज आहे. आकाशात काळ्याकुट्ट ढगांची नेहमीच गर्दी दिसून येते. पण पाऊस...

शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे

0

मळसुर येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देताना कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथील विद्यार्थी... नासिर शहा पातुर तालुका प्रतिनिधि पातुर : पातूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) ता. पातूर येथील कृषिदुथ आदित्य नप्ते आणि कलेश्वर नप्ते यांनी मळसुर येथील शेतकन्यांना माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले, जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने...

सहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावरुन डॉ प्रभाकर कवठेकर 30 जून रोजी होताहेत सेवानिवृत्त

0

बीड, ( जिल्हा प्रतिनिधी):- पाटोदा तालुक्यातील पिट्टी येथील मुळचे रहिवासी असलेले व शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेले बीड जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन खात्यात सेवेत असणारे डॉ प्रभाकर रामराव कवठेकर हे आपल्या पशूधन विकास अधिकारी पदावरुन तारीख ३० जून २०२२ गुरुवार रोजी सेवानिवृत्त होताहेत. बि व्ही एस सी ( व्हेटर्नरी) पशूधन विषयी त्यांचे शिक्षण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन खात्यात १९८७ ला ते...

लाईनमनच्या हलगर्जीपणास जनता वैतागली

0

परभणी, ( जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना येथे सध्या कार्यरत असलेले महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण खात्याचे लाईनमन यांच्या कमालीच्या हलगर्जीपणास गावातील जनता वैतागली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथे एक गावठाणचा रोहित्र ( डि पी) गत काही दिवसापासून जळून नादुरुस्त होता. त्यामुळे गावातील काही घरी विद्यूत पुरवठा खंडीत होता. उष्णता उकाड्याचे वातावरण असल्याने नागरिक व विद्यार्थी हैराण होते....

सोसायटी सचिवाची प्रहार जनशक्ती पक्षाच्या उपतालुका प्रमुखास मारहाण

0

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पिंपळा लोखंडे शाखेतील घटना परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) - नामदार बच्चूभाऊ कडू प्रणित प्रहार जनशक्ती पक्षाचे पूर्णा उप तालुका प्रमुख बाभन ढोणे यांना परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शाखा पिंपळा लोखंडे अंतर्गत असलेल्या पांगरा पूर्णा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सचिव शितळे यांनी विनाकारण शिवीगाळ करुन धक्काबुक्की करुन मारहाण करुन अपमानित केले आहे. सदर घटना २८ जून २०२२...

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त गोरसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन…..

0

👉🏻या सोहळ्यास ग्रामिण शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे - पत्रकार तथा गोर सेना शो.मी. तालुका प्रमुख कृष्णा राठोड हिमायतनगर |कृष्णा राठोड दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गोरसेना गोरसिकवाडी यांच्या वतीने व तसेच आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्यावर अधिराज्य गाजवणारे ,बंजारा समजाचे हृदयसम्राट , हरितक्रांतीचे ,प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त गोर सेना शाखा हिमायतनगर यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळा...