शिवांगी बेकर्सच्या वतीने वृक्षारोपण!

0

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव खामगाव:-वातावरणात सातत्याने बदल होत आहे त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. पर्यावरणाचा प्रश्न सर्व जगाला भेडसावत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन ही आजच्या काळाची मोठी गरज आहे. शिवांगी बेकर्स चा परिसर व मोकळ्या जागी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कंपनीच्या परिसरात आंबा, जांभूळ, आदी फळझाडे तर कडूनिंब यांसारखी औषधी वनस्पती बहुउपयोगी झाडे शिवांगी बेकर्स चे...

मा. सभापती यांनी दिली बोअरवेल मोटार, पाईपांची मदत.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 19 जुन 2022 मौजे रमनवाडी तांडा येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सरपंच सुनिल शिरडे, उपसरपंच वसंतराव जाधव, ग्रा.पं.सदस्य दिलीपदादा आडे यांनी *माजी जि.प.सदस्य सुभाषदादा राठोड* यांच्याकडे पाठपुरावा करून बोअर साठी सहकार्य करण्याची मागणी केली होती.ती त्यांनी पुर्ण केली. व दिनांक १७ जुन रोजी नविन बोअर मारण्यात आला. सुदैवाने पाणीही भरपुर लागले. पण बोअर मारुन मोटारी,...

हेल्प डेस्क मध्य तक्रार करुनही प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळेना,वंचित शेतकरी हिरमुशले!

0

त्रुटीचे कळेना कारण परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- भारत देशातील संपूर्ण शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा, त्यांना शेती पिके घेण्यासाठी काही अंशी आर्थिक मदत व्हावी याकरीता केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालू केली. यात, वर्षाला चार महिन्याच्या फरकाने तिन हप्त्यात प्रति हप्ता २००० रुपये या प्रमाणे एकूण ६००० हजार रुपये मदत बॅंक खात्यात पाठवली जाते. आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना ११...

भाजीपाल्याचे भाव वाढले, उत्पादक शेतकरी खुश!

0

------------ परभणी, (आनंद ढोणे पाटील) :- उन्हाळ्यामुळे उत्पादकता कमी झाल्यामुळे सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारात भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. यामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले असल्याने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी खुश झाल्याचे दिसून येत आहेत. सध्या भाजीपाला मार्केटमध्ये टोमॅटो ६० ते ८० रुपये, हिरवी मिरची ८० रुपये, वांगी ६० रुपये, दोडके ६० रुपये, दिलपसन ६० ते ७० रुपये, पालक, चुका १० ते १५...

नातं प्रेमाचं

0

हे नातं प्रेमाचं तुझं माझं नसो रक्ताचं जीवनात मात्र सुख अन् शांतीचं प्रितीचा मोहोर खुलवी मंदार प्रेमाला नजर लावू नये... सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३

रोशन राहुल कांबळे चे दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन

0

हिमायतनगर(नांदेड) -कृष्णा राठोड नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल दि १७ जून रोजी दुपारी १ वाजता लागला.यात अनेक विद्यार्थी - विद्यार्थीणींनी भरघोस गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.नांदेड येथील भारत मातेच्या सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांचा सुपुत्र असलेला रोशन राहुल कांबळे याने दहावीत ९५.६० % घेऊन उज्ज्वल यश संपादन केले आहे. केंम्ब्रिज विद्यालय नांदेड...

खामगांवच्या जनुना तलावात सापडला युवकाचा मृतदेह!

0

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगाव खामगाव:-१६ जुन रोजी सकाळी जनुना तलावात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.फरशीपुरा , खामगाव येथील योगेश देविदास चोपडे वय ३४ असे मृतकाचे नाव आहे.तलावाच्या काठावर चपला काढून ठेवल्याने तलावात कुणीतरी आत्महत्या केल्याचे नागरीकांना संशय आला.घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.आणि शोध मोहीम सुरू केली असताना युवकाचा मृतदेह आढळला.दरम्यान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून...

आदिवासी मजुरावर अस्वलाचा हल्ला

0

वन विभागाने जखमींना दिली भेट. पिंपळखुटा:- नाशीर शाहा प्रतिनिधी पातूर तालुक्यांतील आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत पांढुणाॅ येथिल दोन आदिवासी मजुवावर अस्वलाने भ्याड हल्ला केला त्या हल्या मध्ये दोन आदिवासी मजूर गंभीर जख्मी झाले होते. गजानन तीवाले वय 35 रामकृष्ण शेळके वय 30 दोन्ही पांढुणाॅ येथील रहिवासी आहेत शेतातली कामे करण्याकरिता शेतामध्ये गेले असतां. शेतातील लागूनच जंगल आहे शेतातून कामे आटोपून...

सोनगांव जिल्हा परिषद शाळेत नवीन पाल्याचे स्वागत , विद्यार्थी देवो भव. असल्याची भावना जणु शिक्षकानी समस्त ग्रमस्थाना करुन दिली.

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा आज सोनगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज पहिल्या दिवशी नवीन पाल्याची (विद्यार्थी) पटसंख्या समाधान कारक. प्राथमिक शाळेच्या प्रागणात आज नवीन विद्यार्थाचे गुलाब पुष्प देउन ,तसेच विद्यार्थांचे शाळेतील पहिले पाउल घेउन स्वागत करण्यात आले.ह्यावेळी विद्यार्थांना शालेय पाठपुस्तकाचे वाटप मान्यवर्याच्या हस्ते करण्यात आले.तसेच विद्यार्थांना शालेय गणवेश वाटप करुन ,गावात सर्व विद्यार्थाची ट्रॅक्टर मध्ये बसवुन टोल वाजवत...

हिमायतनगर किनवट राष्ट्रीय महामार्ग झाला चिखलमय

0

आमदारांचे आंदोलन कुचकामी..... हिमायतनगर प्रतिनिधी| कृष्णा राठोड हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161अ हा रस्ता मे.सुनिल हायटेक कंपनी परभणीचें आमदार रत्नाकर गुट्टे गंगाखेड यांना या कामांचे टेंडर मिळाल्यानंतर त्यांनी पोटगुत्तेदार मे.राही कन्ट्रक्शन कंपनी नागपूर येथील राठी नामक राजकीय वलयप्राप्त ठेकेदारांला सन2018 ला वर्कऑर्डर मिळुन चार वर्षापेक्षाही जास्त कालावधी होऊन गेलाआहे. परंतु हिमायतनगर शहरातून गेलेल्या महामार्गाचे काम अद्याप पर्यंत पुर्ण झालेले...