जवळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्यातून एक आदर्श गाव बनवन्याची सुवर्णसंधी ..

0

माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात आदर्श ठरून गावाचा नावलौकिक लवकरच होईल - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांचे प्रतिपादन.... हिमायतनगर| कृष्णा राठोड तालुक्यातील जवळगाव येथे माझी वसुंधरा अभियानांतर्गत जवळगाव ग्रामपंचायत व लोकसहभागातून सात हजार वृक्ष लावून एक वर्षे झाल्याबद्दल वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना जवळगाव येथुन सुरू करण्यात आली आहे. दि.15 जुन रोजी संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून वृक्षाचा प्रथम...

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेरील धडक मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

0

संघपाल कांबळे सरसमकर यांचे आवाहन हिमायतनगर प्रतिनिधी| कृष्णा राठोड तरुण मनाच्या बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढणारी रिपब्लिकन सेना तर्फे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली दि १७ जून २०२२ रोजी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेवर काही प्रमुख मागण्यांसाठी धडक मोर्चा निघणार आहे.या धडक मोर्चाला बहुजन समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपब्लिकन सेना कला मंच चे संघपाल कांबळे सरसमकर यांनी केले...

मृग नक्षत्राने मारली दडी, पावसाळा लांबला,शेतकरी चिंतातूर!

0

परभणी,( जिल्हा प्रतिनिधी) - गत वर्षी ४ जूनला मोठा पाऊस पडला होता. त्यानंतर सरीवर सरी कोसळत राहिल्याने जून मध्ये खरीप पेरण्या आटोपल्या. त्या उलट या यंदा मात्र ७ जून उलटूनही मृग नक्षत्राचा पाऊस न पडता त्याने दडी मारल्यामुळे पावसाळा लांबला आहे.शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. गतवर्षी च्या तुलनेत या वर्षी एकही आवकाळी पाऊस पडला नसल्यामुळे वातावरणातील उकाडा आणि कडक उन्हं...

आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांची काम करण्याची कार्यशैलीच वेगळीच!

0

👉 कॅबिनेट पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-3 जुन 2022 राजकारण असो, समाजकारण असो, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा मतदार संघातील विकासात्मक कामे असो, वैयक्तिक जनतेच्या अडीअडचणी असो, शालेय, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, बांधकाम आदि विषयांवर अत्यंत इंतभुत माहिती घेऊन राज्याच्या मंत्रीमंडळात प्रत्येक कामाचा लेखाजोखा मांडणारे, हदगांव-हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर...

लॉयन्स क्लब संस्कृतीच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या परिसरात गरजुंना अन्नदान वाटप.

0

अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी 'शासकिय रुग्णालयात मोफत अन्नदान'    खामगाव:-लाॅयन्स क्लब संस्कृती खामगावच्या वतीने शासकीय रुग्णालयाच्या आवारात अन्न वाटप केंद्रावर दररोज गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना लॉयन्स क्लब संस्कृती अन्नसेवा या प्रकल्पाअंतर्गत रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना दररोज अन्नदान वाटप करण्यात येते. अनेकांनी यात सहभागी व्हावे रुग्णालय परिसरातील दोनशेहून अधिक गरजूनी या अन्नदानाचा लाभ घेतला जातो. यावेळी लॉयन्स क्लब संस्कृती सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या स्तुत्य...

खेट्री येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संघाची वार्षिक सभा संपन्न

0

नासिर शहा पातूर तालुका प्रतिनिधी पिंपळ खुटा : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद शाखा पातुर च्या वतीने वार्षिक सभेचे आयोजन.पातुर तालुक्यातील खेट्री येथे निसर्गरम्य परिसरात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पातुर तालुका अध्यक्ष शेख खुद्दुस हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अकोला जिल्हा सदस्य पत्रकार उमेश देशमुख,प्रदीप काळपांडे,माजी.तालुकाध्यक्ष मोहन जोशी, किरण निमकंडे,तालुका सचिव संगीता इंगळे,प्रमोद कढोणे,यांची उपस्थिती होती.वरील मान्यवरांचे मार्गदर्शन...

ममदापूर सोसायटी निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय!

0

आनंद ढोणे पाटील परभणी, (जिल्हा प्रतिनिधी) :- पूर्णा तालूक्यातील ममदापूर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी पंचवार्षिक निवडणूकीत शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. येथील सोसायटीची निवडणूक दि १२ जून २०२२ रविवार रोजी सहकार कायद्यानूसार घेण्यात आली. या निवडणूकीत येथील शेतकरी सभासदांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत घेण्यात आल्या नंतर वैध मतप्रत्रिकेची जुळवाजूळवी...

वीज पडल्याने युवा शेतकरी सुरेश टोमके गंभीर जखमी……..

0

हिमायतनगर प्रतिनिधी| कृष्णा राठोड/- मृगनक्षत्र लागून तीन दिवस ओलांडल्यानंतर हिमायतनगर शहर व तालुका परिसरात आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्या सह विजांचा कडकडाट होऊन पाऊस झाला त्यादरम्यान शहरानजीक असलेल्या खडकी पांधन रोड वर वाशीकर यांच्या शेत शिवारात एका झाडावर वीज कोसळली तेव्हा तिथे उपस्थित असलेला युवा शेतकरी सुरेश परमेश्वर टोमके वय 30 ह्याचे अंग भाजल्याने तो गंभीर जखमी झाला...

पुरेसा पाऊस पडल्याशिवाय खरीप पेरणीची घाई करू नये.

0

👉 डॉ सूर्यकांत पवार विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा सहयोगी संचालक संशोधन यांचा सल्ला. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 12 जुन 2022 खरिपाच्या पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आहेत. मान्सून केरळ मध्ये दाखल झाल्याचे भारतीय हवामान संकेत देत आहे. शेतकरी बांधवांची आपल्या शेतात खरीप पीक नियोजनाची तयारी जोरात चालू आहे. महागडे बियाणे उपलब्धता बाबत मार्केट मध्ये चौकशी करत आहे. गेल्या 12 वर्षाचा माझा विस्तार...

प्रतिक्षा पावसाची !

0

👉 शेतीशिवार मारोती अक्कलवाड पा. सवनेकर नांदेड जिल्हा संपादक दिनांक- 11 जुन 2022 मृग नक्षत्र म्हणजे शेतकरी राजांचे खरीप हंगामातील महत्वाचे नक्षत्र.. पेरणीपूर्व मशागत पुर्ण करून शेतक-यांनी काळया आईची सेवा करत, हवामान अंदाज यावर्षी अनुकूल दाखविल्यामुळे, पाऊस लवकर पडेल अशी आशा आहे. जिकडे पाहावे तिकडे काळीभोर जमिनीचे पट्टे पेरणीसाठी सज्ज आहेत. फक्त प्रतिक्षा आहे लवकर पाऊस पडण्याची. महागडे बि- बियाणे, खते अशा अनेक शेतीसाठी लागणाऱ्या...