Home Breaking News विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती...

विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

वाडेगाव प्रतिनिधी:- श्रावस्ती महिला उपसिका संघाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये क्रिकेट लिंबू चमचा संकेत खुर्ची रनिंग पायाला दोरी आणि लहान मुलांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे दिली व सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना पेन व बक्षिसे देण्यात आले आणि आर्यन्स ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शविला व सर्व स्पर्धकांनी ंना श्रावस्ती उपासिका संघाकडून व जय भीम नगर मधील उपासक तथा उपासीका व धम्म रत्न बहुउद्देशीय सामाजिक संस्था ही मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन कुमारी भारती गोपाळ डोंगरे व वनिता भीमराव डोंगरे आणि आभार प्रदर्शन स्वरांजली विनोद डोंगरे

Previous articleहिमायतनगर पोलीस ठाण्यात रेझिंग डे साजरा..
Next articleखामगाव प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनी विविध पुरस्कारांचे वितरण..