आण्णाभाऊ साठे हे शोषणमुक्त समाजनिर्मितीच्या चळवळीतील सरदार – *संतोष आंबेकर*
भूमिराजा न्युज शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड -9145043381
हिमायतनगर/-
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन कार्यक्रमाला सुरुवात...
🌹*माझी शाळा*🌹
आयते शर्ट
ते बी ढगळ,
चड्डीला आमच्या
मागून ठिगळ!!
त्यावर करतो
तांब्यानी प्रेस,
तयार आमचा
शाळेचा ड्रेस!!
खताची पिशवी
स्कूल बॅग,
ओढ्याचं पाणी
वाॅटर बॅग!!
धोतराचं फडकं
आमचं टिफीन,
खिशात ठेवुन
करतो इन!!
करदोडा आमचा
असे बेल्ट,
लाकडाची चावी
होईल का फेल...
कळमनुरी मतदार संघात कोंग्रेस पक्षाला “जोर का झटका धिरेसे”…..
अंगद सुरोशे भुमीराजा ता. हिमातनगर/प्रतिनीधी
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी मतदार संघात राजकीय उलथापालथ माजी. आमदार संतोष टारपे व अपक्ष जि.प.सदस्य डाॅ. अजित मगर यांचा शिवसेनेत जाहिर...
बाळापूर विधान सभा मतदार संघातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे ना पाठिंबा!
कृष्णा घाटोळ
भूमिराजा शहर प्रतिनिधी बाळापुर
अकोला :- जिल्ह्यातील बाळापूर शहरातील व पातूर तालुक्यातील चतारी गावातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.सदर पक्ष...
गणेशउत्सव आनंदात साजरा करा परंतु डी.जे.ला परवाना नाही…… अधिक्षक प्रमोद शेवाळे
हिमायतनगर पोलीस ठाण्याला पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांची भेट
अंगद सुरोशे तालुका
प्रतिनिधी/हिमायतनगर| गणेश मंडळांनी पर्यावरण पूरक गणेशेत्सव साजरा करणे अत्यंत गरजेचे आहे. दिवसेंदिवस पर्यावरण...
गोर बंजारा तीज उत्सव समिती वाशी येथील तीज महोत्सव विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न!
भूमीराजा न्यूज,शहर प्रतिनिधी कृष्णा राठोड -9145043381
हिमायतनगर/-
तालुक्यातील वाशी तांडा येथे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी माता जगदंबा च्या कृपेने, संत सेवालाल महाराजांच्या आशीर्वादाने दरवर्षी तीज उत्सवाचे आयोजन केले...
गोदामाई प्रतिष्ठान च्या वतीने नदी स्वच्छता अभियानाचा 18 वा आठवडा
पूर परिस्थिति व श्रावण महिन्याच्या निर्माल्यान गोदावरी च्या प्रदुषणात मोठी वाढ
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी गोदावरी नदीला मोठ्या...
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची खरीप पिके धोक्यात…..
शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत......
भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड - ९१४५०४३२८१
हिमायतनगर /-
तालुक्यातील बोरगडी, बोरगडी तांडा,धानोरा, वारंगटाकळी,कोठा, कोठा ( ज ), मंगरूळ, सिबदरा, कारला, खडकी,...
खडकी ( बा) तांडा येथे पोळा सण नाईक अनिल पवार कारभारी साहेबराव जाधव मोट्या...
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी
रवीकुमार पवार खडकीकर.-७३५०३३३४१५
हिमायतनगर
तालुक्यातील खडकी बाजार तांडा येथे बैल पोळा सण शांततेत व कायद्यांचे पालन करत उत्साहात साजरा करण्यात आला.
खडकी बाजार येथे...
होळकर पुलावर चारचाकी वाहनांचे अनधिकृत पार्किंग
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
अहिल्यादेवी होळकर पुलावर मोठी वाहतूक कोंडी
नाशिक शहरातील अनेक ठिकणी वाहतूक कोंडीची समस्यानिर्माण होत असताना, त्यात आता गोदावरी नदी...
