शेती व्यवसायात कोणतीही शाश्वती नाही -विलास शिंदे* राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान नाशिक
हेमंत शिंदे नाशिक: हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 शेती व्यवसायात कोणतीही शाश्वती नाही -विलास शिंदे* राज्यातील ३५ शेतकऱ्यांचा सपत्निक सन्मान शेती हा अतिशय अवघड व्यवसाय आहे, त्यामध्ये कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायातील अडचणी समजून घेऊन आपल्या ताकदीच्या जोरावर मार्ग शोधला पाहिजे. आपणच आपली व्यवस्था केली पाहिजे असे प्रतिपादन सह्याद्री फार्म्सचे संस्थापक व अध्यक्ष...
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बाळापूर येथे नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम संघटनेची जिल्हा बैठक संपन्न.
अकोला जिल्हा अध्यक्षपदी चंदन जंजाळ तर बाळापूर तालुकाध्यक्ष संतोष मोरे यांची नियुक्ती बाळापूर/:-आज दिनांक २६/१२/२५ रोजी बौद्ध विहार सभागृह बाळापूर येथे नॅशनल व्हॉईस मिडिया फोरम ची बैठक आयोजित करण्यात आली होती.कार्यक्रमाची सुरुवात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध, यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दिप प्रज्वलित करून करण्यात आली पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढण्याकरिता नॅशनल व्हॉइस मीडिया फोरम पत्रकार संघटनेचे...
आदर्श ज्ञानपीठ ची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न..
*शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे* *9405277639* दिनांक : 25/12/2025 घाटपुरी नाका परिसरातील सरस्वती माता मंदिराजवळील ज्ञान व संस्कार यांचे ज्योतक असणारी आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेज खामगाव शाळेची इयत्ता नर्सरी ते केजी टू च्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक 25 /12/ 2015 रोजी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले. शैक्षणिक सहलीची सुरुवात पारंपारिक वर्ष परंपरेनुसार कविश्वरसिंह राजपूत, प्रियंका राजपूत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका,पर्यवेक्षिका व ज्येष्ठ शिक्षिका...
जलंब येथे आज मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 शेगाव: तालुक्यातील जलंब येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आज वनराई बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले.तसेच गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून आणि स्थानिक नागरिकांच्या श्रमदानातून पार पडलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने गावकरी सहभागी झाले.कार्यक्रमास सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक, तसेच पंचायत समितीचे संबंधित अधिकारी शिक्षक वर्ग आरोग्य विभागातील कर्मचारी तलाठी बचतगट अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स...
हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर शेतीविषयक माहिती मिळवावी…
👉 ताकृअ शिवाजी मिराशे यांचे आव्हान. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 डिसेंबर 2025 तालुक्यातील शेतक-यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरण्यासाठी महाविस्तार एआय अॅप हे मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन शेतीविषयक विविध माहीती उपलध्द करुन घ्यावी. शेतक-यांना माती तपासणी ते बाजारपेठेप्रयंन्त सर्व माहिती एकाच प्लॅटफार्मवर उपलब्द करण्यात आली आहे. असे हे अत्याधिक महाविस्तार एआय अॅप विकसित करण्यात आले आहे.शेतक-यांनी आपला फाॅर्मर आय-डी...
जलंब येथे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची ४०१ वी जयंती भक्तिभावात साजरी
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या ४०१ व्या जयंतीनिमित्त आज रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी जलंब नगरीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. टाळ–मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि भक्तिभावाच्या वातावरणात संपूर्ण जलंब दुमदुमून गेले. या सोहळ्यात भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. जयंतीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १० ते १२ या...
बिबट्याने केली रोईची शिकार…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 डिसेंबर 2025 हिमायतनगर तालुक्यातील मौजे मंगरुळ येथे संदिप उत्तमराव पावडे रा. मंगरुळ गट क्रमांक 252 शेतीशिवार धानोरा येथे 9 डिसेंबरच्या रात्री बिबट्याने रोजी या प्राण्याची शिकार करुन त्याला खाऊन टाकले...अर्धवट अवस्थेत खाऊन टाकल्याने सकाळी धानोरा येथील शेतक-यांना दुर्गंधी सुटल्याने रोईच्या जवळ जाऊन बघितले तर...रोई आहे. असे सांगुन शेतमालाला फोन केला...बिबट्या शेतात...
बिबट्याच्या वावराने शेतकरी हैराण…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 डिसेंबर 2025 हिमायतनगर तालुक्यातील काही गावातील शेतामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतक-यांना आपला जिव मुठीत धरुन शेतात काम करावे लागत आहे. सवना ज., रमणवाडी, एकघरी, चिचोर्डी , पार्डी, वाशी, वडगांव, वारंगटाकळी आदी गावातील शेतामध्ये बिबटयाचे दर्शंन शेतक-यांना झाले आहे. हळद, ऊस, ज्वारी, गव्हु, हरभरा, मका आदी पिकांना रात्रीबेरात्री शेतकरी पाणी देताना...
टीईटी विरोधात नाशिक मधील शिक्षकांचा आक्रोश मोर्चा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टी ईटी सक्तीच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील सर्व शाळा मधील शिक्षक रस्त्यावर उतरले होते. सर्व शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास विलंब करत असल्याचा तीव्र निषेध करत शिक्षकांनी 9 डिसेंबर पासून आंदोलनाचा इशारा दिला. 20 विविध संघटना 8 हजाराहून अधिक...
समाजकल्याण वसतिगृहातील कंत्राटदारावर कार्यवाहीची मागणी.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ! निकृष्ट जेवणावर सम्यक विद्यार्थी आंदोलन आक्रमक. अकोला : समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या जेवणातील निकृष्ट व्यवस्थेविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनाने जोरदार निषेध नोंदवला आहे. वसतिगृहात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या फळांमध्ये आळ्या आढळून आल्या असून, यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोल्याच्या वतीने समाजकल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जेवण पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर...









