नाशिक मधील नागरीकांनी रामसृष्टी मधील प्रभु श्रीरामाकडे तपोवनातील वृक्षतोड थांबविन्याबाबतचे घातले साकडे

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 प्रतिनिधी (नाशिक )आज आम्ही काही नाशिककरांनी तपोवन येथील रामसृष्टीतील श्रीराम चंद्र मूर्तीजवळ जाऊन आरती करून सहभाग घेऊन तिथे प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली की ,धर्म टिकला पाहिजे ,संस्कृती जपली पाहिजे, टिकली पाहिजेत, आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळा हा मोठ्या उत्साहात ,आनंदात मोठ्या स्वरूपात साजरा झाला पाहिजे, यासाठी देशभरातून विविध...

मुख्य न्यायाधीशांनी हस्तक्षेप करून निर्णय सुधरावा – आंबेडकरांची मागणी

0

नागपूर खंडपीठाचा आदेश अधिकार क्षेत्राबाहेरचा ; निवडणूक प्रक्रियेत कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही - ॲड. प्रकाश आंबेडकर मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून मतदान आणि मतमोजणी स्थगित करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे आदेश कायद्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आयोजित पत्रकार परिषदेत...

जलंब येथे गावातील समस्या साठी ग्रामस्थांचे उपोषण 

0

ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब :गावातील समस्यासाठी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे व गिरधराव देशमुख यांनी 18 नोव्हेंबर रोजी समस्या नोंदवल्या होत्या, तसेच उपोषण करण्याचा इशारा दिला होता, मात्र ग्रामपंचायतने मागणीला दखल न घेता समस्या दूर केल्या नाहीत. यामुळे 3 डिसेंबर रोजी उपोषण सुरू झाले असून उपोषणाच्या पहिल्या दिवशी गिरीधराव देशमुख यांची तबियत अचानक खराब झाली आणि त्यांनी उपोषणातून सुटी...

नांदेडमध्ये अंजलीताई आंबेडकरांकडून ताटे कुटुंबियांचे सांत्वन

0

सक्षम ताटे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत वंचित लढा देईल - अंजलीताई आंबेडकर  नांदेड : आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडी ताटे कुटुंबियांसोबत असेल, अशी ग्वाही वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी दिली. नांदेड येथे जाऊन प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी ताटे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आचल...

अकोटमध्ये अंजलीताई आंबेडकरांची जाहीर सभा गाजली; विकासासाठी वंचित आघाडीला पाठिंब्याची गर्दी

0

अकोट : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. अकोट येथील जाहीर सभेत अंजलीताई आंबेडकर यांनी शहराचा विकास जाणूनबुजून प्रस्थापित पक्षांनी मागे ठेवला असे त्यांनी टीका केले. मूलभूत सुविधांचा अभाव, रोजगाराच्या संधींची कमतरता या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी वंचित...

मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास गरीबी, बेरोजगारी कुपोषण शेतकरी आत्महत्या यासारख्या समस्यावर कायमस्वरूपी उपाय साधता येईल 

0

मूलभूत तत्त्वांबरोबर संविधानाच्या चौथ्या प्रकरणात मार्गदर्शक तत्त्वे नमूद केली आहेत. हे एक संविधानाचे वैशिष्टयपूर्ण अंग आहे. शासनाला धोरण ठरविताना ही तत्त्वे मार्गदर्शक ठरावीत, हा घटनाकारांचा त्यामागे हेतू होता. भारतात आर्थिक व सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या तत्त्वानुसार कायदे करून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची जबाबदारी शासनावर आहे आणि ही जबाबदारी राजकीय स्वरूपाची आहे.सर्वांसाठी किमान वेतन...

बाळापुर येथे संविधान सन्मान दिवस संपन्न

0

बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती बोध्द विहार बाळापूर येथे संपन्न  कार्यालयीन प्रतिनिधी : भारतातील सर्व संविधान वादी,लोकशाहीवादी स्वातंत्र्य दिवस आला आणि प्रजासत्ताक दिवस आला की प्रत्येक भारतीयांना आम्ही भारताचे लोक आहोत याचं स्मरण होते व भारत माझा देश आहे ज्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला कुठलाही भेदभाव न करता....स्वातंत्र्य,समता,बंधुता आणि न्यायाची हमी दिली. अश्या संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

भारतीय जनता पार्टी महानगर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक व पदाधिकारी नियुक्तपत्र प्रदान कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 नाशिक महानगर ओबीसी मोर्चाची कार्यकारिणी बैठक दि. 19 नोव्हेंबर बुधवारी रोजी सकाळी 12 वाजता शहर कार्यालय वसंतस्मृती येथे पार पडली. या बैठकी मध्ये ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याबाबत नाशिक महानगर भाजपा सरचिटणीस मा. नाना शिलेदार व सुनिल देसाई सरचिटणीस तथा ओबीसी मोर्चा प्रभारी यांनी मार्गदर्शन केले. ओबीसी मोर्चाच्या वतीने...

जलंब ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे यांचा विविध मागण्यासाठी उपोषनाचा ईशारा

0

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 : - जलंब गावातील मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात यावे अन्यथा पंधरा दिवसानंतर जलंब ग्रामपंचायत समोर उपोषणाचा ईशारा ग्रामपंचायत सदस्य गोपाल मोहे व गावातील काही प्रतिठीत नागरींकान कडुन देण्यातआला . वरील विषयाला अनुसरून ग्रामपंचायत जलंब यांना लेखी स्वरूपात दिले खालील संपूर्ण मागण्या ह्या रास्त असून या तात्काळ आठ ते पंधरा दिवसात मार्गी लावण्यात यावे तसे आम्हाला माहिती कळवावी अन्यथा...