संभापूर परिसरात गेल्या काही महिन्यांत वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण;
पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल..!! संदिप देवचे 9860426674 संभापूर:- गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच पद्धतीने होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असताना एकही चोरटा सापडलेला नाही, त्याचबरोबर एकही चोरी उघडकीस आली नसल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कडाक्याच्या थंडीतही ग्रामीण भागातील नागरिकांची झोप उडाली आहे. अंधार होताच त्यांच्या मनात चोरट्यांची भीती दाटू लागली आहे. याचे कारण...
भाजपा नाशिक महानगर ओबीसी मोर्चाची नवीन कार्यकारणीची बैठक मोठया उत्सवात संपन्न
हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 आजची९ नोव्हेंबर२०२५रोजी रविवार ११ वाजता सकाळी.नवीनओबीसी कार्यकारिणीची पहिली मीटिंग व्यवस्थीत पार पडली मीटिंग मध्ये ओबीसी संघटन,१)प्रत्येकाने आपल्या समाजामध्ये अध्यक्षांना भेटून संपर्क अभियान राबविणे, २) घरोघरी जाऊन obc मतदार वाढविणे . ३) पदनियुक्ती कार्यक्रमाला आपल्या सोबत आपल्या समाजातील ,आजूबाजूची लोकं घेऊन येणे. ४) जे इच्छुक आहेत त्यांनी सांस्कृतिक ,सामाजिक कार्यक्रम घेऊन जास्तीत जास्त...
*जलंब ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा आक्रोश*
*राहणीमान भत्त्यासाठी डोळ्यात पाणी, परिवारावर उपासमारीची वेळ* संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब ग्रामपंचायतीच्या अन्यायाने तुटलेली आशा - स्व. शिवहरी देवचे यांच्या कुटुंबीयांचे तीन वर्षांचे हंबरडे आणि प्रशासनाकडून मिळणारे केवळ आश्वासनच जलंब ग्रामपंचायतमध्ये लिपिक पदावर कर्तव्य बजावणारे स्व. शिवहरी देवचे यांच्या अकस्मात निधनाने त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात अंधार पसरला. १८ सप्टेंबर २०२२ रोजी आपले कर्तव्य बजावत असतांना ग्रामपंचायत आवारात संध्याकाळी त्याचा ब्रेन हेमरेंज...
जलंब माटरगाव रोडवर असलेल्या कंट्रशन कंपणीचे रोडवर उभे असलेल्या ट्रक मुळे अपघात होण्याची शक्यता
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब:जलंब माटरगाव रोडवर निंबी फाट्या जवळ रोड कंट्रशन कंपनी काही दिवसा पासुन प्रथापित आहे परंतु या कंपणी चे 10/15 ट्रक चार ते पाच दिवसा पासुन रोडच्या राईड ला उभे आहेत रोड वाहतुकीचा असल्या मुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही रात्री च्या वेळी रेतीची वाहने नेहमीच चालतात त्यात रोडच्या राईडन ईतकी वाहने उभे असल्या मुळे येनार्या...
बाळासाहेब आंबेडकर यांच्याविषयी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे युवा शहर अध्यक्ष संदीप रतन जाधव यांनी औरंगाबाद येथील पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) यांच्याकडे एका फेसबुक पेजवर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 'राजकारण विदर्भाचे' नावाच्या फेसबुक पेजवरून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि जातीयवादी टिपण्णी असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला...
अतिवृष्टीने शेतक-यांचे स्वप्न मातीत मिसळली…सरकारने घोर निराशा केली
👉 थेट बांधावरुन मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 आॅक्टोबर 2025 यंदाचा खरीप हंगाम शेतक-यांसाठी काळा खरीप हंगाम म्हटला तर वावगं ठरणार नाही....अतिप्रचंड अतिवृष्टीने शेतक-यांची पिके गेली...मुग, उडीद, सोयाबिन,हळद आणी आजपर्यंत पडत असलेल्या पावसाने कपाशीचे पिकही मातीत मिसळले...परंतु अद्याप राज्यसरकारने शेतक-यांना करावी तशी भरघोस मदत दिली नाही...नुसत्याच पोकळ घोषणांचा पाऊस पाडला गेला... बेरोजगार युवक वडीलोपार्जीत शेती करु पाहत असतांनाच..यावर्षीच्या...
दिपावलीच्या शुभमुहुर्तावर मौजे सवना येथे काकडा आरतीला प्रारंभ…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 आॅक्टोबर 2025 हिमायतनगर शहरासह ग्रामीण भागात काकडा आरतील सुरुवात झाली आहे. दररोज सकाळी हनुमान मंदिरापासुन पाचेपासुन ईश्वराचे नाम चिंतन, भजण करीत घरोघरी तुळशीला दिवा लावत भजणी मंडळकडुन गावातील मंदिराला आरती सुरुवात होत आहे. त्यामुळे गावामध्ये धार्मीक वातावरण तयार झाले आहे...लहान मुलांसह सर्वजन मोठ्या भक्तीभावाने या काकडा आरतीच्या फेरीमध्ये उत्साहाने भाग घेत...
मा. आमदार जवळगांवकर यांनी केले काळे कुटुंबियांचे सांत्वन…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 आॅक्टोबर 2025 हिमायतनगर येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाचे कृषि अधिकारी मारोतराव काळे यांच्या वडीलांचे 20 आॅक्टोबर रोजी नुकतेच निधन झाले होते..हिमायतनगर शहरात व्यापारी बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असता..मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी काळे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे..यावेळी सुभाषराव शिंदे, गणेशराव शिंदे, रफीक शेख, ज्ञानेश्वर शिंदे, अखिल...
@ निधन वार्ता @
कृषि विभागातील सेवानिवृत्त सहायक अधिक्षक कै. शामराव नारायणराव काळे यांचे आज सांयकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांनी विभागीय कृषि सहसंचालक लातुर, धाराशिव येथे वरीष्ठ लीपीक ते सहायक अधिक्षक पदावर कृषि विभागात सेवा केली आहे...त्यांचा अंत्यविधी दिनांक.. 21 आॅक्टोबर 2025 रोजी 10:00 वाजता हिमायतनगर येथील त्यांच्या शेतात अंत्यविधी ठेवण्यात आला आहे... हिमायतनगर कृषि विभागातील कृषि अधिकारी मारोतरावजी काळे साहेब, महेश काळे...
आत्महत्याची मालिका थांबता थांबेना अतिवृष्टीमुळे पार्डी येथील आणखी एका शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
कार्यालयीन प्रतिनिधी/ पातूर तालुक्यातील ग्राम पार्डी येथील शेतकरी दादाराव नरिभान हिवराळे यांच्यावर असलेल्या कर्जाच्या व सततच्या नापिकीमुळे व यावर्षी झालेल्या ओल्या दुष्काळामुळे त्यांच्यावर शेतीवर असणारे बँकेचे कर्ज,गटाचे कर्ज,खाजगी सावकाराचे कर्ज या सर्व कर्जाच्या ओझ्यामुळे व यावर्षी झालेल्या अति -पावसामुळे शेतीचे नुकसान होऊन कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत अडकलेल्या कर्जबाजारीपणामुळे वय वर्षे 70 असलेल्या दादाराव नरीभान हिवराळे यांनी स्वतःच्या राहत्या घरात...









