महादेव मिरगे यांची भाजपा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

0

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब:जलंब येथील भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते महादेव मिरगे यांची बुलढाणा जिल्हा भाजपा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.पक्षा सोबत असनारे त्याचे प्रेम पक्षा चे असो किंवा धार्मिक या सामाजिक कार्यात ते सदा अग्रेसर असतात व त्याचें पक्षा सोबत कामकरण्याची तडप पाहुनच ही निवड जिल्हाध्यक्ष सचिन पंजाबराव देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे. महादेव मिरगे हे आपल्या नियुक्तीचे श्रेय...

राजकीय सामाजिक उत्तराधिकारीचं उत्तरदायित्व 

0

ॲड.पुजा प्रकाश एन.M.A.L.L.B. M.A.J.C.M. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असतांना आपण राष्ट्र म्हणून एक होण्याऐवजी,प्रांतवाद, धर्मभेद, जातीयवाद,वर्ग,प्रवर्ग, या संकुचितवादी विचार श्रेणीत अधिकाधिक प्रमाणात अडकत आहोत, जातपात धर्म पंथ,वर्ग प्रवर्ग प्रांत भेद या भेदाचं जाळ आपल्या सभोवताली विणल्या जात आहे,आणी सर्वसामान्य लोक त्या जाळ्यात सहज अडकत आहोत,या मुळे आपल्या राष्ट्रीय एकात्मता या उदात्त व्यापक तत्वालाच आपण नख लावून त्याच्या नरडीचा घोट घेत...

जलंब येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव संपन्न

0

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब (प्रतिनिधी) - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी सुमारे १०० वर्षापुर्वी २७ सप्टेंबर १९२५ रोजी केली असुन रा.स्व.संघाच्या शताब्दी वर्षाची सुरूवात विजयादशमी २ ऑक्टोबर पासुन झाली आहे. या अनुषंगाने जलंब येथील छत्रपती शिवाजी चौक जलंब मंडलचा विजयादशमी शस्त्रपुजन उत्सव व पथसंचलन संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त जलंब येथे आयोजित पथसंचलनामध्ये शाळकरी विद्यार्थ्यां व गावातील...

सरसकट कर्जमाफी व तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे…

0

👉 *शेतक-यांची मागणी* जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08/10/2025 यावर्षी खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतक-यांच्या पिक, जमिनी, विहीर, पशुधन, फळबागा आदींचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. यासाठी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख प्रताप देशमुख यांच्या वतीने, नायब तहसीलदार मुंगाजी काकडे यांना दिलेल्या लेखी निवेदन दिले आहे. मराठवाड्यातील भीषण ओला दुष्काळ लक्षात...

खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतले कालींका मातेचे दर्शन..

0

👉 भजणी मंडळासोबत टाळ वाजवत घेतला आनंद... मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01/10/2025   हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर शहरातील विविध दुर्गामंडळाला भेटी देत हिमायतनगर शहरातील ज्वाजल्य, प्रसिध्द देवस्थान माता कालींका मंदिरात भेट देऊन, मातेचे मनोभावे दर्शन घेतले..मंदिरात चालु असलेल्या भजणात टाळ वाजवत आनंद घेतला आहे..मंदिर कमेटीकडुन खासदार आष्टीकर साहेबांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात...

शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त आर्यन्स बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने सुमारे 210 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न

0

वाडेगांव:-आयोजित कार्यक्रमामधे प्रमुख उपस्थिती म्हणून वैभव फडतारे सर तहसीलदार बाळापुर , विनोद काळे सर पंचायत समिती बाळापुर, अनिता इंगळे मॅडम आरोग्य विभाग बाळापुर, गोपाल मानकर सर प्राध्यापक श्री जागेश्वर विद्यालय, नारायण घाटोळ कोतवाल, मेजर गजानन वैतकार, शैलेश इंगळे सर तलाठी, समाधान सौर सर, हमीद शाहिद सर, सुनील आसोलकार, राजेश राठोड, पठाण सर, हनीफ भाई, मेजर प्रताप ओइंबे, बब्बू ठेकेदार,...

मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत अकोल्यात दि 3 ऑक्टोबर रोजी संपन्न होत असलेल्या ऐतिहासिक धम्म मेळाव्याची जय्यत तयारी सुरू…

0

सुरेश रा.सिरसाट अकोला ===============================स्टेज समितीच्या उपस्थितीत स्टेज उभारणीला सुरूवात =============================== अकोला दि.28 सप्टें : दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मा अॅडो बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली अकोल्यात ऐतिहासिक धम्म मेळावा साजरा होत असतो.या धम्म मेळाव्याला 40 वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. दि.3 ऑक्टोबर 2025 ला होऊ घातलेला अकोल्यातील धम्म मेळावा यावर्षी सुद्धा क्रिकेट क्लब मैदानावर साजरा होणार आहे. स्टेज समितीच्या...

जलंब-जवळा जि.प.सर्कल सेवा पंधरवडा अभियानांतर्गत महाआरोग्य तपासणी शिबिर

0

संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब (प्रतिनिधी) – 'सेवा पंधरवाडा' या अभियानाच्या अनुषंगाने भव्य आरोग्य तपासणी शिबिर मारूती सस्थान जलंब येथे पार पडले. या शिबिरात.डॉ.पांडुरंग हटकर.स्रीरोग तज्ञ डॉ मणिषा हटकर बालरोग तज्ञ डॉ.शितल चव्हान जनरल फिजिशयन डॉ.चेतन साटोटे अस्थिरोग तज्ञ डॉ समृद्धी मेंढे जनरल सर्जन तज्ञ डॉ प्रतिक सुरसे नैत्ररोग तज्ञ यांच्यासह वैद्यकीय पथकाने ग्रामीण भागातील जवळपास 450 नागरिकांनी व...

दुर्देव! हिमायतनगर तालुक्यांच…खरीप पुर्ण गेलं… बोरगडी येथे वीज पडून वासरू ठार..

0

👉 सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी शेतक-यांना सहकार्य करण्याची गरज.... गट क्र. 212 शिवारात सेडवर विज पडून शेती साहित्य जळून खाक मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 /09/2025 हिमायतनगर - संबंध नांदेड जिल्हयात पावसाने कहर केला आहे..तसेच हिमायतनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील सायंकाळी मुसळधार पावसात वीज शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यावर कोसळल्याने, बोरगडी येथील कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या शेती गट क्रमांक 212...

नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या शनिवारी २७ सप्टेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़.

0

अति मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार सुट्टी जाहीर कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर दिनांक २७/०९/२०२५ हिमायतनगर. नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना मुंबई हवामान शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना दिनांक २७ सप्टेंबर रोज शनिवार रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व...